# बाप आणि लेक #बाप लेक नात्यामधील प्रेम #😎आपला स्टेट्स #📹Video स्टेट्स
एक वडील आपल्या मुलांच्या इच्छेसाठी,
एका हास्यासाठी काहीही करू शकतो. पैसे आणि साधनसंपत्तीची कमतरता असूनही, एका वडिलांनी आपल्या मेहनतीने आणि आवडीने आपल्या मुलाची छोटीशी इच्छा पूर्ण करण्यासाठी एक अनोखी बाईक बनवली. ही कहाणी आहे एका मुलाच्या निष्पाप इच्छेची आणि वडिलांच्या अपार कष्टाची..