Umesh Kharat
ShareChat
click to see wallet page
@2522153696
2522153696
Umesh Kharat
@2522153696
मैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌
#भगवान बुध्द वाणी #☀️गुड मॉर्निंग☀️ #🙏प्रेरणादायक / सुविचार #🙏बौद्ध धर्म #🙏भक्ती सुविचार📝
भगवान बुध्द वाणी - कोणी काहीही म्हणाोे, फच् स्वनःला शांन ढेचवा सूर्य कारण किनीहीढीव्र असल्ाा नरी स्ाम्नुद्र आडनन्ाही॰ कोणी काहीही म्हणाोे, फच् स्वनःला शांन ढेचवा सूर्य कारण किनीहीढीव्र असल्ाा नरी स्ाम्नुद्र आडनन्ाही॰ - ShareChat
#भगवान बुध्द वाणी #☀️गुड मॉर्निंग☀️ #🙏प्रेरणादायक / सुविचार #🙏बौद्ध धर्म #🙏भक्ती सुविचार📝
भगवान बुध्द वाणी - " नशिबात जे लिहिले आहे तेच घडते , या भ्रमात राहू नका. कारण माणसाचे नशीब त्याच्या कर्मावरच घडत असते. नशीब शब्दांनी नाही,तर सततच्या कर्माने घडते. " नशिबात जे लिहिले आहे तेच घडते , या भ्रमात राहू नका. कारण माणसाचे नशीब त्याच्या कर्मावरच घडत असते. नशीब शब्दांनी नाही,तर सततच्या कर्माने घडते. - ShareChat
#भगवान बुध्द वाणी #☀️गुड मॉर्निंग☀️ #🙏प्रेरणादायक / सुविचार #🙏बौद्ध धर्म #🙏भक्ती सुविचार📝
भगवान बुध्द वाणी - "जीवनात दुःख येते ते आपल्याला हे समजावे म्हणून की, शांती किती अमूल्य आणि अनमोल असते॰ "जीवनात दुःख येते ते आपल्याला हे समजावे म्हणून की, शांती किती अमूल्य आणि अनमोल असते॰ - ShareChat
#भगवान बुध्द वाणी #☀️गुड मॉर्निंग☀️ #🙏प्रेरणादायक / सुविचार #🙏बौद्ध धर्म #🙏भक्ती सुविचार📝
भगवान बुध्द वाणी - मनाची शांती ही एक सुंदर देणगी आहे जी आपण कोणाकडूनही काहीही अपेक्षा न करता स्वतःला देऊ शकतो. मनाची शांती ही एक सुंदर देणगी आहे जी आपण कोणाकडूनही काहीही अपेक्षा न करता स्वतःला देऊ शकतो. - ShareChat
#भगवान बुध्द वाणी #☀️गुड मॉर्निंग☀️ #🙏प्रेरणादायक / सुविचार #🙏बौद्ध धर्म #🙏भक्ती सुविचार📝
भगवान बुध्द वाणी - प्रत्येक भेट ही वस्तूरूपातच असेल असे नाही प्रेम , वेळ, सन्मान आणि साथही आयुष्यातील सर्वात मौल्यवान भेटी असतात. कधी त्य़ा देऊन 416T .  प्रत्येक भेट ही वस्तूरूपातच असेल असे नाही प्रेम , वेळ, सन्मान आणि साथही आयुष्यातील सर्वात मौल्यवान भेटी असतात. कधी त्य़ा देऊन 416T . - ShareChat
#भगवान बुध्द वाणी #☀️गुड मॉर्निंग☀️ #🙏प्रेरणादायक / सुविचार #🙏बौद्ध धर्म #🙏भक्ती सुविचार📝
भगवान बुध्द वाणी - "नेहमी आनंदी रहा, कारण खरा आनंद संपत्तीत नसून माणसाच्या हृदयात असते.' UK "नेहमी आनंदी रहा, कारण खरा आनंद संपत्तीत नसून माणसाच्या हृदयात असते.' UK - ShareChat
#भगवान बुध्द वाणी #☀️गुड मॉर्निंग☀️ #🙏प्रेरणादायक / सुविचार #🙏बौद्ध धर्म #🙏भक्ती सुविचार📝
भगवान बुध्द वाणी - सतत सत्कर्म करत राहा , कोणी तुमचा सन्मान करो अंतःकरण नेहमीच तुम्हाला सन्मान वा न करो, तुमचे देईल. यापेक्षा मोठे सुख जीवनात काहीच दुसरे 76." सतत सत्कर्म करत राहा , कोणी तुमचा सन्मान करो अंतःकरण नेहमीच तुम्हाला सन्मान वा न करो, तुमचे देईल. यापेक्षा मोठे सुख जीवनात काहीच दुसरे 76." - ShareChat
#भगवान बुध्द वाणी #☀️गुड मॉर्निंग☀️ #🙏प्रेरणादायक / सुविचार #🙏बौद्ध धर्म #🙏भक्ती सुविचार📝
भगवान बुध्द वाणी - कुणासाठी स्वतःला समर्पित करणे कठीण नाही, खरी कठीण गोष्ट म्हणजे आपल्या समर्पणाची कदर करणारा योग्य व्यक्ती शोधणे . कुणासाठी स्वतःला समर्पित करणे कठीण नाही, खरी कठीण गोष्ट म्हणजे आपल्या समर्पणाची कदर करणारा योग्य व्यक्ती शोधणे . - ShareChat
#भगवान बुध्द वाणी #☀️गुड मॉर्निंग☀️ #🙏प्रेरणादायक / सुविचार #🙏बौद्ध धर्म #🙏भक्ती सुविचार📝
भगवान बुध्द वाणी - "सुंदर जीवन जगण्याचे खरे रहस्य हेच आहेकी, आपल्याकडे जे आहे, तेच आयुष्यासाठी सर्वोत्तम आहे, हे आपल्या मनापासून स्वीकारणे. " "सुंदर जीवन जगण्याचे खरे रहस्य हेच आहेकी, आपल्याकडे जे आहे, तेच आयुष्यासाठी सर्वोत्तम आहे, हे आपल्या मनापासून स्वीकारणे. " - ShareChat
#भगवान बुध्द वाणी #☀️गुड मॉर्निंग☀️ #🙏प्रेरणादायक / सुविचार #🙏बौद्ध धर्म #🙏भक्ती सुविचार📝
भगवान बुध्द वाणी - प्रश्न एकच असतो , परंतु मन अविचारी असेल अडचणी निर्माण करतो. मन विचारी तर असेल तर संघर्ष करतो. मन कणखर असेल तर त्याचं प्रश्नाला संधी समजून यश खेचून आणतो." प्रश्न एकच असतो , परंतु मन अविचारी असेल अडचणी निर्माण करतो. मन विचारी तर असेल तर संघर्ष करतो. मन कणखर असेल तर त्याचं प्रश्नाला संधी समजून यश खेचून आणतो." - ShareChat