थंडगार व आरोग्यदायी आवळा पन्ह | Summer Special Healthy Drink 🥤
#🥗सॅलड / पोषक आहार
उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यासाठी आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी खास घरचं आवळा पन्ह 🥭🍋
आवळ्यातील व्हिटॅमिन C मुळे हे पन्ह आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.
आजच करून पाहा आणि कुटुंबासोबत आनंद घ्या 💚
👉 लाईक, शेअर आणि फॉलो करायला विसरू नका 🙏
#आवळा_पन्ह #AmlaPanna #🥗आजची झटपट रेसिपी😍
#🥗आजची झटपट रेसिपी😍 #😋 आईच्या हातचं जेवण #🍲रेसीपीज् #🍘चमचमीत पदार्थ रेसिपी🥵 #🍱 मराठी जेवण
#😋आम्ही खादाडी🥧 #🍲रेसीपीज् #🥗आजची झटपट रेसिपी😍 #😋 आईच्या हातचं जेवण #🥗सॅलड / पोषक आहार
आज ट्राय करा काहीतरी वेगळं – मऊ, टेस्टी आणि हेल्दी लाल भोपळ्याचे पराठे 🧡
झटपट रेसिपी, सगळ्यांना नक्की आवडेल 😋
अशाच प्रकारच्या रेसिपीसाठी चॅनलला फॉलो Follow करा.
Thanks for watching.
@Saee's kitchen
लालभोपळापराठा
PumpkinParatha
HealthyParatha
#🥗आजची झटपट रेसिपी😍 #🍲रेसीपीज् #🥗सॅलड / पोषक आहार #🍲रेसीपीज् व्हिडिओ #😋आम्ही खादाडी🥧 Beetroot Dosa 🤗लालसर, कुरकुरीत आणि पौष्टिक डोसा🧆🌮
घरच्या घरी बनवा Healthy Beetroot Dosa 🥬❤️
लोहयुक्त बीट, कमी तेलात तयार होणारा हा डोसा हेल्दी आणि टेस्टी दोन्ही 😋
वजन कमी करण्यासाठी, लंच बॉक्ससाठी आणि डाएटसाठी परफेक्ट रेसिपी 💪
नक्की ट्राय करा आणि रील सेव्ह करा ❤️
#BeetrootDosa
#HealthyDosa
#HealthyBreakfast
#BeetrootRecipe
#🍛 मराठी खानपान #😋 आईच्या हातचं जेवण #🍲रेसीपीज् #🍘चमचमीत पदार्थ रेसिपी🥵 #🍱 मराठी जेवण ✔ झटपट रेसिपी
✔ पौष्टिक हिवाळी लोणचं
✔ immunity boosting
✔ घरच्या घरी सोपी पद्धत
अशाच प्रकारच्या रेसिपीसाठी चॅनलला फॉलो Follow करा.
Thanks for watching
@Saee's kitchen
#😋 आईच्या हातचं जेवण #🍲रेसीपीज् #🍮स्वीट डिश #🍛 मराठी खानपान #😋आम्ही खादाडी🥧 गणेश जयंतीच्या पावन दिवशी बाप्पासाठी खास बनवा पारंपरिक उकडीचे मोदक 🙏
आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने, फुटणार नाहीत असे परफेक्ट उकडीचे मोदक कसे बनवायचे ते दाखवले आहे.
✔️ मऊसूत आवरण
✔️ चविष्ट नारळ-गूळ सारण
✔️ नवशिक्यांसाठी सोपी रेसिपी
#🥗आजची झटपट रेसिपी😍 #🍲रेसीपीज् #😋 आईच्या हातचं जेवण #🍘चमचमीत पदार्थ रेसिपी🥵 #🍱 मराठी जेवण हरबरा पाला गरगट 🌿😋
Protein-rich, healthy आणि चविष्ट अशी ही भाजी घरात अगदी सोप्या पद्धतीने बनवता येते.
Green harbara pala मध्ये भरपूर फायबर, iron आणि nutrients असल्याने ही रेसिपी हेल्दी आणि स्वादिष्ट दोन्ही आहे.
लाईक♥️🔁 Follow
@Saee's kitchen
#🥗आजची झटपट रेसिपी😍 #🍲रेसीपीज् #🥪आजचा नाष्टा #🍕पिझ्झा / बर्गर / सँडविच #🍲रेसीपीज् व्हिडिओ कुरकुरीत बटाटा ग्रिल सँडविच | घरच्या घरी चटपटीत चव 😋 बाहेरून कुरकुरीत आतून मऊ 🤗
घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने तयार करा कुरकुरीत आणि चविष्ट बटाटा ग्रिल सँडविच 🥪🔥
संध्याकाळच्या चहासाठी, मुलांच्या टिफिनसाठी किंवा झटपट नाश्त्यासाठी परफेक्ट रेसिपी 😍
ही रेसिपी आवडली तर लाईक 👍 शेअर 🔁 आणि फॉलो करा
#बटाटाग्रिलसँडविच
#PotatoGrillSandwich
#😋आम्ही खादाडी🥧 #🍲रेसीपीज् #🥗आजची झटपट रेसिपी😍 #🍮स्वीट डिश #🎂केक
फक्त काही बेसिक ingredients मध्ये स्वादिष्ट कॉफी फ्लेवर केक तयार!
☕ मऊ, चविष्ट आणि सुगंधी Coffee Cake घरच्या सर्वांना खूप आवडणार!
Like 👍 | Share ↗️ | Comment 💬 | Follow करायला विसरू नका.
@Saee's kitchen
#🥗आजची झटपट रेसिपी😍 #🍲रेसीपीज् #😋आम्ही खादाडी🥧 #🍘चमचमीत पदार्थ रेसिपी🥵 #🥪आजचा नाष्टा आजचा खास नाश्ता 🥣
पारंपरिक महाराष्ट्रीयन शेवयांचा उपमा 🍜
कमी साहित्य, सोपी पद्धत आणि अप्रतिम चव 😍
नाश्त्यासाठी परफेक्ट रेसिपी ✔️
रेसिपी आवडली तर ❤️ लाईक करा, 💬 कमेंट करा
अशाच घरगुती रेसिपीसाठी Follow करा 👉 @saeeskitchen



