*स्वामी म्हणतात - नातं कोणतही असो.. त्या नात्याची सुरुवातचं.. खर बोलून करावी.. यामुळं दोन व्यक्ती मधील एकमेकांवरचा विश्वास अतूट होऊन नातं मजबूत होतं... आपण खोटं बोलून फक्त काही काळ दुसऱ्याला जिंकू शकतो... कायम नाही...!*_
श्री स्वामी सदा साहयते
श्री स्वामी समर्थांचा प्रशांत (पी.सी.) जय श्री स्वामी समर्थ 🪷🪷‼️‼️🙏 श्री स्वामी महाराजांना या देहाचा त्रिवार मुजरा
‼️माझं अस्तित्व श्री स्वामी समर्थ ‼️
*🌸!!श्री स्वामी समर्थ!!🌸* #श्री स्वामी समर्थ