Vinod Saindane
ShareChat
click to see wallet page
@2623987744
2623987744
Vinod Saindane
@2623987744
मैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌
#🙂Positive Thought #🙂सत्य वचन
🙂Positive Thought - भीतीने थांबणारे लोक संधी गमावतात, आणि शिकत राहणारे लोक इतिहास घडवतात. ViनोD भीतीने थांबणारे लोक संधी गमावतात, आणि शिकत राहणारे लोक इतिहास घडवतात. ViनोD - ShareChat
#🙂सत्य वचन
🙂सत्य वचन - नुभवचाधडा पानांवर लिहता येत नाही , तोअनुभवावाच #अनुभव ViD नुभवचाधडा पानांवर लिहता येत नाही , तोअनुभवावाच #अनुभव ViD - ShareChat
#🙂सत्य वचन
🙂सत्य वचन - दुसऱ्याला वेदना देऊन कधीही आनंद मिळत नाही. मन दुखावणाऱ्यांना कधीच आशीर्वाद मिळत नाहीत. म्हणून गर्व करू नका, कारण आयुष्यात परिस्थिती बदलायला क्षणही लागत नाही. ViनोD दुसऱ्याला वेदना देऊन कधीही आनंद मिळत नाही. मन दुखावणाऱ्यांना कधीच आशीर्वाद मिळत नाहीत. म्हणून गर्व करू नका, कारण आयुष्यात परिस्थिती बदलायला क्षणही लागत नाही. ViनोD - ShareChat
#🙂सत्य वचन
🙂सत्य वचन - ViनोD घमंड होता मला माझ्या प्रामाणिकपणावर.. पण आज कळल खोट्याच्या बाजारात खऱ्याचं दुकान चालत नाही. 0 ViनोD घमंड होता मला माझ्या प्रामाणिकपणावर.. पण आज कळल खोट्याच्या बाजारात खऱ्याचं दुकान चालत नाही. 0 - ShareChat
#🙂सत्य वचन
🙂सत्य वचन - आयूष्य ना भविष्यकाळात आहे ना भतकाळात आयुष्य फक्त याच क्षणात आहे॰. ViনID आयूष्य ना भविष्यकाळात आहे ना भतकाळात आयुष्य फक्त याच क्षणात आहे॰. ViনID - ShareChat
#🙂सत्य वचन
🙂सत्य वचन - शून्यातून सुरुवात करणाऱ्याला हरण्याची भिती नसते. ViनोD शून्यातून सुरुवात करणाऱ्याला हरण्याची भिती नसते. ViनोD - ShareChat
#🙂सत्य वचन
🙂सत्य वचन - आपण वास्तव स्वीकारायला घाबरतो , त्यामुळे अवास्तव कल्पना आणि अपेक्षा आपल्याला आयुष्यभर त्रास देत राहतात ! ViনীD आपण वास्तव स्वीकारायला घाबरतो , त्यामुळे अवास्तव कल्पना आणि अपेक्षा आपल्याला आयुष्यभर त्रास देत राहतात ! ViনীD - ShareChat
#🙂सत्य वचन
🙂सत्य वचन - Vial मी कोणत्याही गोष्टीचा घमंड करत नाही , पण कोणी माझ्याबद्दल आणि माझ्या कुटुंबाबद्दल वाईट विचार करत असेल , तर त्यांच्यापासून मी नेहमी लांब राहतो. Vial मी कोणत्याही गोष्टीचा घमंड करत नाही , पण कोणी माझ्याबद्दल आणि माझ्या कुटुंबाबद्दल वाईट विचार करत असेल , तर त्यांच्यापासून मी नेहमी लांब राहतो. - ShareChat