@2633435
@2633435

Sush

प्रेम म्हणजे फुलणारं हसणारं प्रत्येक फूलं कधी चुकलं तर सावरणारं पाऊलं...

#

🤘मैत्री

मैत्री म्हंटली की आठवतं ते बालपणं आणि मैत्रीतून मिळालेलं ते खरंखुरं शहाणपण. कोणी कितीही बोललं तरी कोणाचं काही ऐकायचं नाही कधीही पकडले गेलो तरी मित्रांची नावं सांगायची नाही. मैत्रीचं हे नातं सगळ्या नात्यात श्रेष्ठं हे नातं टिकवण्यासाठी नकोत खुप सारे कष्टं मैत्रीचा हा धागा रेशमापेक्षाही मऊ सूत मैत्रीच्या कुशीतच शमते मायेची ती सूप्त भूक मैत्रीच्या सहवासात श्रम सारे विसरता येतात पण खऱ्या मैत्रिणी मिळवण्यासाठी काहीदा कितीतरी पावसाळे जातात मैत्री म्हणजे रखरखत्या उन्हात मायेची सावली सुखाच्या दवात भिजून चिंब चिंब नाहली मैत्रीचे बंध कधीच नसतात तुटणारे जुन्या आठवणींना उजाळा देऊन गालातल्या गालात हसणारे #🤘मैत्री
1.5k जणांनी पाहिले
1 दिवसांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
अनफॉलो
लिंक कॉपी करा
रिपोर्ट करा
ब्लॉक करा
रिपोर्ट करण्याचे कारण..