#🙏सरस्वती आवाहन🌷 #🙏नवरात्र स्टेट्स🌺 #📢29 सप्टेंबर अपडेट्स🔴 #💚 आजचा रंग मोरपंकी 🟢 #😍नवरात्री स्पेशल लुक- आजचा रंग नारिंगी🧡
#🙏सरस्वती आवाहन🌷
संपूर्ण देशभर नवरात्रीचे पर्व अतिशय भक्ती भावाने,उत्साहाने साजरे होते.
देवीची तीन रूपे महालक्ष्मी,
महासरस्वती,महाकाली यांची आराधना म्हणजे शक्ती आराधना, संपूर्ण भारतात होते.
अनेक ठिकाणी दुर्गा सप्तशती,श्री सूक्त यांचे सामूहिक पाठ होतात.भक्तीचे हे संघटित रूप फार प्रेरणादायी आहे.!
आपणही याच साठी एकत्र आलो आहोत..
श्रीसूक्तात विश्वनिर्माती व विश्वपालक शक्ती श्रीलक्ष्मीकडे 'धन,धान्य,पशु
जल संपत्ती दे'!अशी प्रार्थना आहे.
भौतिक सुख समृद्धी बरोबरच सर्व प्राणीमात्रांचे ऐहीक व पारमार्थिक कल्याणाची कामना आहे.
यात जातवेद म्हणजे यज्ञज्वाले सारख्या पवित्र अग्नीला प्रार्थना केली आहे की,
"सुवर्णवर्णा,तृपतां,लक्ष्मीला आमच्या कडे
घेऊन ये".
अशी प्रार्थना करण्याचा अधिकार
तिच्या परिश्रमी,उद्यमशील,चारित्र्य संपन्न,ज्ञानी भक्तालाच आहे.
कारण, लक्ष्मी बरोबर येणारी अलक्ष्मी जी ,
धनसंपदा,सत्ता यांच्या आश्रयाला असते.ती अहंकार ,संपत्तीचा मद,बेपर्वाई,अन्याय,भ्रष्टाचार,शोषण यातून साकारते.
आपल्याला लक्ष्मीची आराधना करताना अलक्ष्मी दूर केली पाहिजे.
राष्ट्राच्या दृष्टीने पण लक्ष्मी महत्वाची!देशातील लक्ष्मी देशात रहावी यासाठी स्थानिक रोजगाराला चालना मिळणं आवश्यक.
यात
गृह अर्थशास्त्र सांभाळणाऱ्या स्त्री ची म्हणजेच गृहिणीची भूमिका महत्वाची आहे.आपण सजगपणे आपली खरेदी केली पाहिजे.
देश संपन्न व्हावा,आत्मनिर्भर व्हावा,यासाठी आपल्याला डोळसपणे प्रतिज्ञाबद्ध व्हावे लागेल.
"आम्ही भारताचे सामर्थ्य वाढवण्यासाठी
देशातील धन संपत्तीत वाढ होण्यासाठी,लक्ष्मी
ती देशातच स्थिर होण्यासाठी शक्यते प्रयास करु.देशात उत्पादित होणाऱ्या वस्तू वापरण्याचा ,स्थानिक उत्पादने /वस्तू वापरण्याचा प्रयत्न करू.
वस्तू घेतांना
मेक इन इंडिया,लोकल फॉर व्होकल
हा विचार ठाम पणे मनात ठेऊनच घरात वस्तू आणू!"
श्री सूक्त पठणातून हा संदेश घेऊ.
तरच समर्थ,स्वयंपूर्ण, सुराष्ट्राची प्राप्ती होईल.
जय जगदंब!
भारत माता की जय!
स्वयंपूर्ण भारत,समर्थ भारत!! #📖नवरात्रीच्या पौराणिक कथा🌺 #🙏नवरात्र स्टेट्स🌺 #💚 आजचा रंग मोरपंकी 🟢 #🦚आजचा रंग मोरपंखी🦚
#😍नवरात्री स्पेशल लुक- आजचा रंग नारिंगी🧡
देवी – कालरात्री
कौशल्य – शुभंकारी, बहुगुणी
शुभंकारी , नकारात्मक ऊर्जा नष्ट करणारी, संकट मोचक, बहुगुणी
देवी कालरात्री ही संकट मोचक आहे. नकारात्मक ऊर्जा नष्ट करणारी, असुरांचा वाढ करणारी आहे. दिसायला अक्राळ विक्राळ असली तरी प्रेमळ आहे.
भारतीय स्त्री कलरात्री देवी प्रमाणेच शुभंकारी, सदैव कुटुंबाची मंगल कामना करणारी असते.
नोकरी व्यवसाय सांभाळताना तेवढीच किंबहुना थोडीबहुत जास्ती गृहकृत्यदक्ष असते.
कुटुंबाचे कल्याण, सुखशांती, आरोग्य ह्या आणि अश्या अनेक गोष्टींवर तिचे प्रामुख्याने लक्ष असते, त्या तिच्या Priority वरच्या गोष्टी असतात. कळत, नकळत येणाऱ्या नकारात्मक ऊर्जा , अप्रिय भावना, ताणलेले नातेसंबंध या सर्वांवर ती तिच्या चांगुलपणाने, सामंजस्याने, मेहनतीने उपाय शोधून काढते. आणि अश्या सर्व बिकट परिस्थितींवर विजय मिळवते.
घराला खऱ्या अर्थाने घरपण मिळवून देण्याचे काम स्त्री करत असते. घराला सुखी – समाधानी ठेवण्यात महिलांचा सिंहाचा वाटा असतो.
आणि हे चांगुलपणाचे, शुभंकर कवच ती फक्त घरीच वापरते असे नाही, तर तिच्या Professional आयुष्यात सुद्धा , नोकरी व्यवसायात सुद्धा ती निर्मळ भावनेने संकटे परतण्यास कारणीभूत होते. व्यवसायातील Employees असो , किंवा नोकरी करत असताना Collogues असो ती ममत्वाने त्यांचे Problems स्वतःचे मानून ते सोडवण्यास सहाय्यकारी असते. त्यांच्या या गुणांमुळेच अनेक शास्त्रज्ञ, R & D मार्फत शोधांमध्ये महिलाही अग्रेसर असल्याचे दिसून आले आहे. आणि त्यांनी अखिल मानवजातीला, समाजाला उपयोगी अश्या उपकरणांचा, Solutions चा शोध लावला आहे.
आणि आपण मागे चर्चा केल्याप्रमाणे वेळ प्रसंगी असूर प्रवृत्तीच्या विनाशासाठी काली चे रूप धारण करते.
#🔱शक्तिपीठ🙏 #🙏नवरात्र स्टेट्स🌺 #🙏नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा🌺 #📖नवरात्रीच्या पौराणिक कथा🌺
#🌷देवी कात्यायनी🙏 #📢28 सप्टेंबर अपडेट्स🆕 #🔱शक्तिपीठ🙏 #🙏नवरात्र स्टेट्स🌺 ##😍 नवरात्री स्पेशल लुक - आजचा रंग केशरी 🧡
#🌷शिर्डी साईबाबा जयंती🙏 #🚩जय श्री सुर्यदेवाय नमो नमः🚩 #📢28 सप्टेंबर अपडेट्स🆕 #🌸रविवार भक्ती स्पेशल🌟 #🙏यळकोट यळकोट जय मल्हार
#🌷देवी कात्यायनी🙏 #🔱शक्तिपीठ🙏 #📢28 सप्टेंबर अपडेट्स🆕 #🙏नवरात्र स्टेट्स🌺 #🙏LIVE: नवरात्रोत्सव 2025🎥
#🌷देवी कात्यायनी🙏 #😍 नवरात्री स्पेशल लुक–आजचा रंग पिवळा 💛 #🙏नवरात्र स्टेट्स🌺 #🙏नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा🌺 #🔱शक्तिपीठ🙏
#🪴घटस्थापना🌺 #🙏नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा🌺 #🙏नवरात्र स्टेट्स🌺 #🔱नवरात्री व्रत विधि व नियम🙏 #🔯नवरात्रीचे खास 9 दिवस उपाय👈
#🙏नवरात्री लवकरच🌺 #🌼शुक्रवार भक्ती स्पेशल🙏 #🧑🎨नवरात्री स्पेशल आर्ट 😍 #😍नवरात्री स्पेशल लुक🥰 #🔯नवरात्रीचे खास 9 दिवस उपाय👈