आरजू       dil ki tamnna
ShareChat
click to see wallet page
@2642160541
2642160541
आरजू dil ki tamnna
@2642160541
I Love :you m y 🥰❤️😍)
#🎵जितनी दफा देखूं तुझे🎶 #☪ सूफी संगीत 🕌 #💑क्यूट कपल सांग्स🎶 #😘रोमांटिक सॉन्ग #🖋कहानी: टूटे दिल की💔
🎵जितनी दफा देखूं तुझे🎶 - ShareChat
00:15
#🎵जितनी दफा देखूं तुझे🎶 #🌃 तारों संग शुभ रात्रि ✨
🎵जितनी दफा देखूं तुझे🎶 - ShareChat
00:19
#☪ सूफी संगीत 🕌 #❤️अस्सलामु अलैकुम #🎵जितनी दफा देखूं तुझे🎶 #🎶कव्वाली सॉन्ग
☪ सूफी संगीत 🕌 - ShareChat
00:28
#💝 शायराना इश्क़ #💔 हार्ट ब्रेक स्टेटस #💞दिल की धड़कन #❤️जीवन की सीख #🖋कहानी: टूटे दिल की💔
💝 शायराना इश्क़ - ےهجم تبحم ےہایگ ےکھکیس ەو اگ ےسرک لامکاگ ےسرک یهب ےسج با वो सीख के गया है मोहब्बत मुझसे अब जिससे भी करेगा कमाल करेगा.. !! ےهجم تبحم ےہایگ ےکھکیس ەو اگ ےسرک لامکاگ ےسرک یهب ےسج با वो सीख के गया है मोहब्बत मुझसे अब जिससे भी करेगा कमाल करेगा.. !! - ShareChat
#💔अधूर प्रेम #💔 प्रेम विरह कोट्स #😍फक्त प्रेम वेडे #🌹प्रेमरंग
💔अधूर प्रेम - एका अनोळखी व्यक्तीने क्षणात बांधलेल्या मंगळसूत्त्रापुढे वर्षानुवर्षे केलेल्या प्रेम्माची किंमत त्या धाग्या इतकीच होते जो नजर लागु नये म्हणून पायात बांधलां जातो आणि लोक म्हणतात प्रेमाची किंमत केली जात नाही एका अनोळखी व्यक्तीने क्षणात बांधलेल्या मंगळसूत्त्रापुढे वर्षानुवर्षे केलेल्या प्रेम्माची किंमत त्या धाग्या इतकीच होते जो नजर लागु नये म्हणून पायात बांधलां जातो आणि लोक म्हणतात प्रेमाची किंमत केली जात नाही - ShareChat
#😞mood off #💔 प्रेम विरह कोट्स #💔अधूर प्रेम #💗प्रेम
😞mood off - ShareChat
00:15
#😍फक्त प्रेम वेडे #🌹फक्त तुझ्यासाठी.. #💔अधूर प्रेम #💔 प्रेम विरह कोट्स #😞mood off
😍फक्त प्रेम वेडे - आता पुन्हा येऊ नकोस... तुझ्या आठवणींनी आधीच मला पुरेसे झिजवले आहे, प्रत्येक श्वासात तुझा आवाज लपलेला होता, आणि त्य़ा आवाजाने मला जगू दिले नाही... रात्र शांत असली तरी मनात कोलाहल होता, डोळ्यात पाणी नव्हतं, पण आतून सर्व काही ओलं होतं. हळूहळू मी स्वतःला उभं केलं, थोडं हसणं , थोडं जगणं पुन्हा शिकले... पण आता नाही, खरंच नाही.. तुझ्या एकाच हास्याने पुन्हा मोडता येईल, आणि यावेळी कदाचित सावरायला मी उरणारच नाही... आता पुन्हा येऊ नकोस... तुझ्या आठवणींनी आधीच मला पुरेसे झिजवले आहे, प्रत्येक श्वासात तुझा आवाज लपलेला होता, आणि त्य़ा आवाजाने मला जगू दिले नाही... रात्र शांत असली तरी मनात कोलाहल होता, डोळ्यात पाणी नव्हतं, पण आतून सर्व काही ओलं होतं. हळूहळू मी स्वतःला उभं केलं, थोडं हसणं , थोडं जगणं पुन्हा शिकले... पण आता नाही, खरंच नाही.. तुझ्या एकाच हास्याने पुन्हा मोडता येईल, आणि यावेळी कदाचित सावरायला मी उरणारच नाही... - ShareChat
#🌹फक्त तुझ्यासाठी.. #🌹प्रेमरंग #😍Love रिलेशन #💏नवरा-बायको #😍फक्त प्रेम वेडे
🌹फक्त तुझ्यासाठी.. - जरा उशीरच झाला. ஒ जरा उशीरच झाला 'कविने तुला कागदावर मांडायला हातात कलम होतं मन नव्हतं जुळवायलाः पण मनात होतीस तू माझ्या प्रत्येक श्वासात , विचारात, पण शब्दांना आकार देणं , राहिलं धावपळीच्यलकदन ٤٣٤٨ जरा उशीरच झाला, तुला शब्दांत गुंफायला , ~अलका कितीदा तरी वाटलं अव्यक्त भावनांचा भार आताच बसावं लिहायला. मी एकटीच वाहत होते, असूनही तू सोबत पण कधी कामाची गडबड एकाकीच जगत होते. ओढ, कधी संसाराची  सोबत असूनही तुझी जरा उशीरच झाला एकांत नव्हता ना गोड़. माझे अस्तित्व जाणायला, जरा उशीरच झाला तूझ्या रूपात सखा लाभल आता कोणी हवा कशाला वाहू मुक्तपणे যামলা, নুলা डोळ्यांत पाणी होतं अलका अश्रूंना वाट नव्हती वहायला. जरा उशीरच झाला. ஒ जरा उशीरच झाला 'कविने तुला कागदावर मांडायला हातात कलम होतं मन नव्हतं जुळवायलाः पण मनात होतीस तू माझ्या प्रत्येक श्वासात , विचारात, पण शब्दांना आकार देणं , राहिलं धावपळीच्यलकदन ٤٣٤٨ जरा उशीरच झाला, तुला शब्दांत गुंफायला , ~अलका कितीदा तरी वाटलं अव्यक्त भावनांचा भार आताच बसावं लिहायला. मी एकटीच वाहत होते, असूनही तू सोबत पण कधी कामाची गडबड एकाकीच जगत होते. ओढ, कधी संसाराची  सोबत असूनही तुझी जरा उशीरच झाला एकांत नव्हता ना गोड़. माझे अस्तित्व जाणायला, जरा उशीरच झाला तूझ्या रूपात सखा लाभल आता कोणी हवा कशाला वाहू मुक्तपणे যামলা, নুলা डोळ्यांत पाणी होतं अलका अश्रूंना वाट नव्हती वहायला. - ShareChat