आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ.चांगली पाने मिळणे आपल्या हातात नसते...पण मिळालेल्या पानांवर चांगला डाव खेळणे यावर यश अवलंबून असते. 🎉👍💫🎊😊 #आयुष्य#खेळ#जुनं खेळ
आयुष्यात सुखी राहायचं असेल ना तर, एकच गोष्ट लक्ष्यात ठेवायची. कानावर आलेली प्रत्येक गोष्ट मनावर नाही घ्यायची..!! 🌞💫🌈😊👍 #आयुष्यात#दोस्ताना आयुष्यात काही मागे फिरू नका कारण की ती होऊन आपल्याला पुढची वाट दिली आहे#सुखी आयुष्य#गोष्ट
https://youtube.com/shorts/3B_4SPZMiQs?feature=share #🌳निसर्ग फोटोग्राफी#शेतकरी#गहू बागायदार 🌾😎#मेहनत #कष्ट #जीवन#*❝स्वतःच्या हिंमतीवर मेहनत करून जगण्यात जी मजा आहे ती इतर कशातच नाही.❞*