स्व डॉ संपदा मुंडे यांना न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस व मुंबई युवक काँग्रेसच्या वतीने व भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष मा उदय भानु चीब जी यांच्या नेतृत्वाखाली उद्या मुख्यमंत्री निवास घेराव आंदोलनास, उद्या सकाळी ११:३० वाजता, गिरगांव चौपाटी येथून सुरूवात होणार आहे.
.
.
.
#🆕 ताजा अपडेट #🚀SC बूस्ट के साथ Views को सुपरचार्ज करें #📢 ताज़ा खबर 🗞️ #📢 ताजा खबर 📰 #😍स्टेटस की दुनिया🌍