Amogh Apte _"पहल "
ShareChat
click to see wallet page
@2682931869
2682931869
Amogh Apte _"पहल "
@2682931869
मैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌
#महाराष्ट्र #🚀SC बूस्ट के साथ Views को सुपरचार्ज करें #अस्सल मराठी स्टेटस #मराठी #महाराष्ट्र देश
महाराष्ट्र - वृत्त पादाकुलक शिर्षकः- * राष्ट्रहित मनी* भारत माझा देश असा की तिथे नांदते विविधता जशी राष्ट्रहित मनी जपुनी सारी प्रजा इथे रे रहाते अशी शत्रू कोणी हल्ला करता सारी जनता सोबत येते जागृत होते देशप्रेम हे आणिक अखंड ज्योत पेटते सैन्य आपले सीमेवरती लढण्यासाठी तयार असते वेगवेगळ्या शस्त्रास्त्रांनी शत्रूवरती मारा करते लोक चांगले मग असताना देशाचीही प्रगती होते संस्कारांनी उच्च अशा ह्या  पीढी सुंदर घडते HdH @_"पहल" अमोघ वृत्त पादाकुलक शिर्षकः- * राष्ट्रहित मनी* भारत माझा देश असा की तिथे नांदते विविधता जशी राष्ट्रहित मनी जपुनी सारी प्रजा इथे रे रहाते अशी शत्रू कोणी हल्ला करता सारी जनता सोबत येते जागृत होते देशप्रेम हे आणिक अखंड ज्योत पेटते सैन्य आपले सीमेवरती लढण्यासाठी तयार असते वेगवेगळ्या शस्त्रास्त्रांनी शत्रूवरती मारा करते लोक चांगले मग असताना देशाचीही प्रगती होते संस्कारांनी उच्च अशा ह्या  पीढी सुंदर घडते HdH @_"पहल" अमोघ - ShareChat
#महाराष्ट्र देश #🚀SC बूस्ट के साथ Views को सुपरचार्ज करें #महाराष्ट्र #अस्सल मराठी स्टेटस #मराठी
महाराष्ट्र देश - वृत्त रसना शिर्षकः- आदर्श राघवाचा पत्नीत भास व्हावा शिलवंत जानकीचा आदर्श मी जपावा प्रत्यक्ष राघवाचा आणून रोज द्यावा गजरा तिला " सुगंधी मग नात्यामधील धूंदी त्यामुळे  বাল होईल छान त्याने संसार हा सुखाचा आदर्श मी जपावा प्रत्यक्ष राघवाचा गावी तिच्याचसाठी प्रेमामधील गाणी असतेच तीच कायमस्वरूप राणी अपुली भरल्या ढगातला ती तो थेंब पावसाचा आदर्श मी जपावा प्रत्यक्ष राघवाचा जावे जरी कुठेही सोबत तिची असावी माझ्यासवे रहावी घेऊन हात हाती विश्वास ना ढळावा संसार मंदिराचा आदर्श मी जपावा प्रत्यक्ष राघवाचा _"पहल" अमोघ अमोघ आपटे वृत्त रसना शिर्षकः- आदर्श राघवाचा पत्नीत भास व्हावा शिलवंत जानकीचा आदर्श मी जपावा प्रत्यक्ष राघवाचा आणून रोज द्यावा गजरा तिला " सुगंधी मग नात्यामधील धूंदी त्यामुळे  होईल छान त्याने संसार हा सुखाचा आदर्श मी जपावा प्रत्यक्ष राघवाचा गावी तिच्याचसाठी प्रेमामधील गाणी असतेच तीच कायमस्वरूप राणी अपुली भरल्या ढगातला ती तो थेंब पावसाचा आदर्श मी जपावा प्रत्यक्ष राघवाचा जावे जरी कुठेही सोबत तिची असावी माझ्यासवे रहावी घेऊन हात हाती विश्वास ना ढळावा संसार मंदिराचा आदर्श मी जपावा प्रत्यक्ष राघवाचा _"पहल" अमोघ अमोघ आपटे - ShareChat
#मराठी #अस्सल मराठी स्टेटस #महाराष्ट्र #🚀SC बूस्ट के साथ Views को सुपरचार्ज करें #महाराष्ट्र देश
मराठी - वृत्त पतितपावन। चंद्रकांत *नाश्ता* रोज सकाळी मला लागते नाश्त्याला काही काय करावे समजत काही पत्नीला नाही रोज रोजचे खाउन पोहे कंटाळा येतो काय करावे नाश्त्यासाठी प्रश्नच हा पडतो कधी करावा उपमा थोडा नि उसळ मटकीची इडली डोसा सांबार वडा फोड लोणच्याची मस्त असावा ठेचा आणिक कांदाही थोडा आयते असे मिळते सारे उगाच का सोडा कधी करावी थालीपीठे गोळा वरणाची कधी छानशी मजाच घ्यावी शिळ्या भाकरीची पुरी पराठ्या सोबत घ्यावी चटणी दाण्याची थोडे खाल्ले असता शमते भुकही पोटाची "पहल" अमोघ अमोघ आपटे वृत्त पतितपावन। चंद्रकांत *नाश्ता* रोज सकाळी मला लागते नाश्त्याला काही काय करावे समजत काही पत्नीला नाही रोज रोजचे खाउन पोहे कंटाळा येतो काय करावे नाश्त्यासाठी प्रश्नच हा पडतो कधी करावा उपमा थोडा नि उसळ मटकीची इडली डोसा सांबार वडा फोड लोणच्याची मस्त असावा ठेचा आणिक कांदाही थोडा आयते असे मिळते सारे उगाच का सोडा कधी करावी थालीपीठे गोळा वरणाची कधी छानशी मजाच घ्यावी शिळ्या भाकरीची पुरी पराठ्या सोबत घ्यावी चटणी दाण्याची थोडे खाल्ले असता शमते भुकही पोटाची "पहल" अमोघ अमोघ आपटे - ShareChat
#महाराष्ट्र देश #🚀SC बूस्ट के साथ Views को सुपरचार्ज करें #महाराष्ट्र #अस्सल मराठी स्टेटस #मराठी
महाराष्ट्र देश - वृत्त अनलज्वला *आयुष्यावर बोलू काही* कळेल जेव्हा तेव्हा सारे बोलू काही बोलू काही जगण्यामधल्या आयुष्यावर  माहिती तुला तुझ्यात माझा जीव गुंतला  प्रेमामध्ये ब्रेकअप असा नकोच मजला खेळ मांडला आपण होता तोवर काही जगण्यामधल्या आयुष्यावर बोलू काही guflగt सोबत राहू घरात एका नको " संगत माझी हवी हवी ना ! तुलाच मीही शृंगार नवा अपुला आह़े जोवर काही जगण्यामधल्या आयुष्यावर बोलू काही हजार चिंता नकोत आता मी आहे ना ! संसाराला काय लागते ? मला सांग ना ! आता वरवर काही नको करू तू बळेच जगण्यामधल्या आयुष्यावर बोलू काही _"पहल" अमोघ अमोघ आपटे अमरावती ९९६०८६७२५४ वृत्त अनलज्वला *आयुष्यावर बोलू काही* कळेल जेव्हा तेव्हा सारे बोलू काही बोलू काही जगण्यामधल्या आयुष्यावर  माहिती तुला तुझ्यात माझा जीव गुंतला  प्रेमामध्ये ब्रेकअप असा नकोच मजला खेळ मांडला आपण होता तोवर काही जगण्यामधल्या आयुष्यावर बोलू काही guflగt सोबत राहू घरात एका नको " संगत माझी हवी हवी ना ! तुलाच मीही शृंगार नवा अपुला आह़े जोवर काही जगण्यामधल्या आयुष्यावर बोलू काही हजार चिंता नकोत आता मी आहे ना ! संसाराला काय लागते ? मला सांग ना ! आता वरवर काही नको करू तू बळेच जगण्यामधल्या आयुष्यावर बोलू काही _"पहल" अमोघ अमोघ आपटे अमरावती ९९६०८६७२५४ - ShareChat
#मराठी #महाराष्ट्र #🚀SC बूस्ट के साथ Views को सुपरचार्ज करें #महाराष्ट्र देश
मराठी - तारा मी ध्रुव अढळ सूर्याभोवती फिरती तारे राहुनी मी मात्र स्तब्ध विष्णु स्वरूप बघतो सारे "पहल" अमोघ C तारा मी ध्रुव अढळ सूर्याभोवती फिरती तारे राहुनी मी मात्र स्तब्ध विष्णु स्वरूप बघतो सारे "पहल" अमोघ C - ShareChat
#शुभ दीपावली #शुभ दीपावली 🎆 #🪔दिवाली Status⌛ #🪔हैप्पी दिवाली🕯️ #🪔दीपावली कोट्स✍️
शुभ दीपावली - लक्ष्मीची पाऊले येवो तुमच्या दारी धनदौलतिने भरुनी असो तिजोरी सारी "पहल" अमोघ शुश दोपावती लक्ष्मीची पाऊले येवो तुमच्या दारी धनदौलतिने भरुनी असो तिजोरी सारी "पहल" अमोघ शुश दोपावती - ShareChat
#🚀SC बूस्ट के साथ Views को सुपरचार्ज करें #दशहरा #👏भगवान विष्णु की अद्भुत लीला😇 #🚩जय श्री खाटूश्याम 🙏 #🙏नवरात्रि Status🙏
🚀SC बूस्ट के साथ Views को सुपरचार्ज करें - 31T31 अंदर के रावण को मारकर दशहरा पर्व पर रामराज्य লাৎ @_"पहल" अमोघ 31T31 अंदर के रावण को मारकर दशहरा पर्व पर रामराज्य লাৎ @_"पहल" अमोघ - ShareChat
#🚀SC बूस्ट के साथ Views को सुपरचार्ज करें #मराठी #महाराष्ट्र #अस्सल मराठी स्टेटस #कविता
🚀SC बूस्ट के साथ Views को सुपरचार्ज करें - qIS गीत गझला कागदावर आज लिहिताना सखे शब्द झाले बोलणारे लेखणीला पारखे आज मजलाही सुचेना कोंडल्या ह्या भावना श्वास होता मोकळे बघ रोज छळती सारखे @_"पहल" अमोघ qIS गीत गझला कागदावर आज लिहिताना सखे शब्द झाले बोलणारे लेखणीला पारखे आज मजलाही सुचेना कोंडल्या ह्या भावना श्वास होता मोकळे बघ रोज छळती सारखे @_"पहल" अमोघ - ShareChat
#🚀SC बूस्ट के साथ Views को सुपरचार्ज करें #🙏शुभ शनिवार 🌹 #🔱🚩🕉हनु हनु मते नमः🕉🚩🔱# #🙏🏻🙏🏻 🚩🚩ॐ हनु हनुमते नमो नमः 🚩🚩 🙏🏻🙏🏻 #🚩जय श्री राम 🚩#🙏जय श्री वीर हनुमान 🙏#ॐ हनु हनुमंते नमः 🙇#🙏‼️🏹जय श्री राम🏹 ‼️
🚀SC बूस्ट के साथ Views को सुपरचार्ज करें - ।l जय श्रीराम |l परमप्रतापी, महाबलशाली , पवनपुत्र, श्रीराम के दूत महावीर हनुमान की जय जय श्रीराम जय ।l जय श्रीराम |l परमप्रतापी, महाबलशाली , पवनपुत्र, श्रीराम के दूत महावीर हनुमान की जय जय श्रीराम जय - ShareChat
#👍स्पेशल शायरी🖋 #📜 Whatsapp स्टेटस #💞Heart touching शायरी✍️ #🥰Express Emotion #🚀SC बूस्ट के साथ Views को सुपरचार्ज करें
👍स्पेशल शायरी🖋 - जिंदगी की राहों में रूह क़ैद होकर रह जाती है कुछ देर चीखती है कुछ देर चिल्लाती है जिंदगी की राहों में रूह बेजान बन जाती है जिस्म में ही सिकुड़ती है और मुरझाई हुई रहती है ज़िंदगी की राहों में खुद को कोसती है मैं अभी ज़िंदा हूँ कहते कहते मर जाया करती है ज़िंदगी की राहों में मरने के बाद भी रहती है में रहकर  नया जिस्म तलाशती है आलम एनबरज़ख @ "पहल" अमोघ जिंदगी की राहों में रूह क़ैद होकर रह जाती है कुछ देर चीखती है कुछ देर चिल्लाती है जिंदगी की राहों में रूह बेजान बन जाती है जिस्म में ही सिकुड़ती है और मुरझाई हुई रहती है ज़िंदगी की राहों में खुद को कोसती है मैं अभी ज़िंदा हूँ कहते कहते मर जाया करती है ज़िंदगी की राहों में मरने के बाद भी रहती है में रहकर  नया जिस्म तलाशती है आलम एनबरज़ख @ "पहल" अमोघ - ShareChat