Motha
मोंथा (Motha) चक्रीवादळानं अंदाधुंदी माजवली असून, आंध्र प्रदेशातील काकीनाडा आणि मछलीपट्टणम या किनारपट्टी भागात मोठा तडाखा दिला आहे. मोंथा चक्रीवादळानं अंदाधुंदी माजवली असून, आंध्र प्रदेशात ३७७८ गावांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला गेला असून, ३१७४ पुनर्वसन केंद्रे सुरू केली आहेत. ५४ रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. या वादळामुळे महाराष्ट्र, गुजरात, ओडिशा, पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूच्या किनारपट्टी भागात देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने सूचना केल्या आहेत की पुढील २४-४८ तास अत्यंत महत्त्वाचे असतील. ओडिशात, महाराष्ट्र आणि पश्चिम किनाऱ्यावरही प्रचंड लाटा आणि वादळी पाऊस सुरू आहे. भारतीय हवामान विभागाने ९०-११० किमी प्रतितास वेगाने वारे आणि अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आ