भारतीय
ShareChat
click to see wallet page
@2727508366
2727508366
भारतीय
@2727508366
मैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌
#🌹देवी देवता🙏
🌹देवी देवता🙏 - ShareChat
00:13
#🪔शुभ दीपावली🪔
🪔शुभ दीपावली🪔 - ShareChat
01:04
#शुभ दीपावली #शुभ दीपावली🪔 #🪔शुभ दीपावली🪔 #🎇🎇शुभ दीपावली🎇🎇
शुभ दीपावली - सुख, शांती , समृद्धी , समाधान, ऐश्वर्य, आरोग्य, प्रतिष्ठा सप्तरंगी दिव्यांनी आपले जीवन प्रकाशमय होवो. যা [@I@ullecul@l हार्दिक शुभेच्छा 4424242 ಋ458 38938238 सुख, शांती , समृद्धी , समाधान, ऐश्वर्य, आरोग्य, प्रतिष्ठा सप्तरंगी दिव्यांनी आपले जीवन प्रकाशमय होवो. যা [@I@ullecul@l हार्दिक शुभेच्छा 4424242 ಋ458 38938238 - ShareChat
#✨रविवार स्पेशल✨
✨रविवार स्पेशल✨ - ಫಿಿನಾರ माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून आपणास आणि आपल्या परिवारास दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा! ಫಿಿನಾರ माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून आपणास आणि आपल्या परिवारास दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा! - ShareChat
#✨रविवार स्पेशल✨
✨रविवार स्पेशल✨ - Ndೀ) निमित्त आपणास सर्वाना मंगलमय शुभेच्छा  ! रिंगोळीच्या सप्तरंगात दीप उजळून ! सुखाचे लष्ष्मीच्या पावलानी घर सुख समृद्धने भरूदे ! Ndೀ) निमित्त आपणास सर्वाना मंगलमय शुभेच्छा  ! रिंगोळीच्या सप्तरंगात दीप उजळून ! सुखाचे लष्ष्मीच्या पावलानी घर सुख समृद्धने भरूदे ! - ShareChat
#🐄वसुबारस🌸 #भगवद्गीता #svk ❤️🙏 भगवद्गीता 🙏❤️ #🌹देवी देवता🙏 #श्रीमद् भगवद्गीता
🐄वसुबारस🌸 - ShareChat
#🐄वसुबारस🌸
🐄वसुबारस🌸 - आज वसुबारस दिवाळीचा पहिला दिवस! ही दिवाळी तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना सुख समृद्धीची व भराभराटीची जावो..! वसुब् निमित्त आपणांस हार्दिक शुभेच्छा! आज वसुबारस दिवाळीचा पहिला दिवस! ही दिवाळी तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना सुख समृद्धीची व भराभराटीची जावो..! वसुब् निमित्त आपणांस हार्दिक शुभेच्छा! - ShareChat
कपड्याच्या दुकानावर बापाने घरदार बांधले.मुलगा म्हणायचा पप्पा मी येऊका दुकानात तुम्हाला मदत करतो पप्पा म्हणायचे नको लोक नाव ठेवतील. पोराच शिकायच वय आणि त्याला दुकानावर बसवले माल आणायला कधी सोबत नेले नाही.पाचीकशे रूपये देऊन दुकानातलाच एखादा नोकर नेत.. पुढे अचानकपणे बापाचे निधन होते. संपुर्ण जबाबदारी मुलावर येते माल कुठुन आणायचा माहिती नाही.दुकानातला नोकर सोबत नेला त्याने तिथे फोन करून सांगितले माझे कमीशन काढा. ‌. दुकानात मुलगा बसु लागला नोकर लोक मित्र कंपनींना उधार देत. पुढे नोकर लोकांनी काढलेले कमीशन तो नसताना विकलेला माल अशा अनेक कारणांमुळे मुलाची दुकान बंद पडते आणि नाविलाजाने जो स्वतःची दुकान होती तो दुसऱ्या च्या दुकानात कामाला जाऊ लागला.. बापाने कमावलेल वाढवायच असत स्वाभिमान असो बिझनेस असो शेती असो काहीही असो... मुलगा कुचकामी ठरला याला कारणीभूत आपल्या मराठी लोकांचे विचार... मारवाड्याच पाचवीच पोरग दुकानावर काउंटर सांभाळते. नोकरांकडून कामे करून घेते हिशोबात एक रुपयाची चुक होऊ देत नाही.. आणि त्यांची पोर गणितात खुप पक्की असतात.. आता आपल्या बापाकडे एखादी कला असेल तर तो म्हणतो आत्ता पासून च पोराला कामाला लावून लोक मला नाव ठेवतेन.. म्हणजे ते दोन दोन तिन तिन तास उनाड पोरात खेळत फिरत ते चालत पण माझ्या पोराला आत्ता पासून च काम नको आस बापाला वाटत.. सगळ्यात जास्त काळजी वाटते लोक काय म्हणतील.. लोक हे हसायला असतात पोसायला नाही.. तुमच्या घरी खायला भाकरी नसेल तर लोक आणून देणार नाहीत. आणि दिले तरी उपकार म्हणून देतील आणि लाचार समजून गावभर बदनामी करतील.. भावांनो आपल्या कडची कला आपल्या लेकरांना द्या माणसाचा क्षणाचा भरोसा नाही.. तुम्ही कीती कमावले तरी साठवलेले संपत असते.. साचलेले डबक कधीपण आटते.. म्हणून पोरांसाठी कमवून ठेवण्या पेक्षा आपल्या पोरांना कसे कमवायचे ते शीकवा.. तुम्ही तुमच्या आयुष्यात केलेला संघर्ष मुलांना सांगा..एक एक पैशासाठी घेतलेली मेहनत सांगा.. त्यांना सुद्धा पैशाचे महत्त्व कळू द्या.. खर्चायला शंभर रुपये देताना शंभर चे दोनशे कसे करता येतील याच ही ज्ञान द्या.. आणि म्हणूनच जगात पैशापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे 🙏🙏🙏🙏🙏 लेख आवडल्यास मित्र मैत्रिणींनो नातेवाईकांना शेअर करा 🙏 🙏🙏 धन्यवाद 🙏 🙏 ‌. #🙏 प्रेरणादायक बॅनर #🎁चॅटरूम: कमवा आणि शिका🤑 #🙂Positive Thought