@278597671
@278597671

Ganesh B Sabale

मैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌

GBS #🚩छत्रपति शिवाजी महाराज जयंती #🙏 शिवराय स्टेटस #🚩महाराजांचे video #📜छ. शिवाजी जयंती बॅनर #🚩जय जिजाऊ *शिवरायांच्या छायेखाली कधीच नव्हती वाण*..! *आनंदाने नांदत होते हिँदू मुसलमान* ..!! *काळ्यारात्री तळपत होतं जिच्या रूपाचं उन*, *अशी देखणी होती एका मुस्लीमाची सून*, *त्या तरूणीला आई म्हणाला राजा तो शीलवान*, *आनंदाने नांदत होते हिँदु मुसलमान*....!! *बांधीत होता मस्जिद ईथे अन तिथे मंदिर*, *त्या शिवाच्या चरणी झुकले सदैव माझे शीर*, *अशा नराच्या पुतळ्यापाशी अजून झुकते मान*, *आनंदाने नांदत होते हिँदु मुसलमान*...!! *वामनवाणी शिवरायाला करतो मी वंदन*, *मला न आवडे जात आणि धर्माचे बंधन*, *असाच माझा शिवबा होता माणुसकीची खाण*, *आनंदाने नांदत होते हिँदू मुसलमान*....!!! -- *कवी वामनदादा कर्डक* *शिवजयंती निमित्त सर्व भारतीयांना हार्दिक सदिच्छा*.. *जय शिवाजी*... *जय जिजाऊ*...
#

🚩छत्रपति शिवाजी महाराज जयंती

🚩छत्रपति शिवाजी महाराज जयंती - जिजाऊच्या प्रेरणेने शिवबा घडला , तो शिवबा अन्याया विरूद्ध लढला , - ग . ब . साबळे - ShareChat
189 जणांनी पाहिले
10 तासांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
अनफॉलो
लिंक कॉपी करा
रिपोर्ट करा
ब्लॉक करा
रिपोर्ट करण्याचे कारण..