किरण झेंडे विचार. ( MCA)
ShareChat
click to see wallet page
@2795149461
2795149461
किरण झेंडे विचार. ( MCA)
@2795149461
MCA
#किरण झेंडे के विचार #kiran zende foundation #🥰Express Emotion #किरणझेंडे #😍स्टेटस की दुनिया🌍
किरण झेंडे के विचार - ShareChat
#किरणझेंडे #kiran zende foundation #🥰Express Emotion #किरण झेंडे के विचार
किरणझेंडे - व्हायचं असेल तर जर यशस्वी २०२६ ची सुरुवात अशी करा...!!! १. मोठं ध्येय छोट्या टप्प्यांत विभागा. ! ! २. रोजचा टाइम टेबल तयार करा. !! ३. मोबाईल आणि सोशल मीडिया वापर मर्यादित ठेवा  ! ! ४. दररोज काहीतरी नवीन शिका.!! ५. आपल्या आरोग्याकडे लक्ष द्या. ! ! आळशीपणापासून दूर राहा. ! ! 6. ७. योग्य लोकांची संगत ठेवा. ! ! লিবুন ' ८. रोजची प्रगती 341.!! अपयशातून शिका, घाबरू नका.! ! 9 १०. खर्च आणि वेळ दोन्हींचा हिशोब ठेवा. ! ! ११. एका वेळी एका ध्येयावर लक्ष केंद्रित करा. !! १२. सकाळी लवकर उठण्याची सवय लावा.! ! নিথ্াম 3aT !! १३. स्वतःवर मूल्यांकन करा. !! १४. दर आठवड्याला स्वतःचं व्हायचं असेल तर जर यशस्वी २०२६ ची सुरुवात अशी करा...!!! १. मोठं ध्येय छोट्या टप्प्यांत विभागा. ! ! २. रोजचा टाइम टेबल तयार करा. !! ३. मोबाईल आणि सोशल मीडिया वापर मर्यादित ठेवा  ! ! ४. दररोज काहीतरी नवीन शिका.!! ५. आपल्या आरोग्याकडे लक्ष द्या. ! ! आळशीपणापासून दूर राहा. ! ! 6. ७. योग्य लोकांची संगत ठेवा. ! ! লিবুন ' ८. रोजची प्रगती 341.!! अपयशातून शिका, घाबरू नका.! ! 9 १०. खर्च आणि वेळ दोन्हींचा हिशोब ठेवा. ! ! ११. एका वेळी एका ध्येयावर लक्ष केंद्रित करा. !! १२. सकाळी लवकर उठण्याची सवय लावा.! ! নিথ্াম 3aT !! १३. स्वतःवर मूल्यांकन करा. !! १४. दर आठवड्याला स्वतःचं - ShareChat
#😍स्टेटस की दुनिया🌍 #kiran zende foundation #किरण झेंडे के विचार #🥰Express Emotion #किरणझेंडे
😍स्टेटस की दुनिया🌍 - सख, समाधान , दुःख, निराशा , उदासिनता ह्या सर्व मनाच्या अवस्था आहेत. या सर्वांचा उगमही मेंदूमध्येच होतो. टोकाची निराशा माणसाला आत्महत्या करण्यास भाग पाडते. आपल्याला आता असा विचार करावा लागेल की॰ दुःख, उदासी, निराशा ह्या मनाच्या अवस्था असतील तर विचार करणे या प्रकाराचा आणि मनाच्या अवस्थेचा काही संबंध आहे का? त्याचे उत्तर असे की, विचार करणे या प्रकाराचा आणि मनाच्या अवस्थेचा फार जवळचा संबंध आहे. आपण ज्याप्रमाणे विचार करतो, त्याच्या उलट परिस्थिती निर्माण होते आणि यामधून असमाधानाची , दुःखाची , उदासिनतेची भावना निर्माण होते. उदा. मुलं न होणारी असंख्य जोडपी एखाद्या देवाची ठराविक पद्धतीने पूजा करतात. पण इतके करूनही मुलं होत नाही. मूल होत नाही म्हणून आलेली निराशा ही मनाची अवस्था असली तरी विशिष्ट देवाची ठराविक पद्धतीने पूजा केल्यास मूल होतं, हा विचार त्याने নিথ্খাম? स्वीकारलेला असतो. या गोष्टीवर त्याने  ठेवलेला असतो. त्याने जर असा विचार केला की, देवाचा आणि मूल होण्याचा काही एक संबंध नाही, तर तो निराश झाला नसता. आपण ज्या पद्धतीने विचार करतो. त्याच्या उलट घडल्यास निराशा , उदासी आपल्या वाट्याला येते. विचार करण्याची पद्धत बदलणे हा देखील त्यासाठी एक मार्ग आहे॰ यज्ञ केल्याने पाऊस पडतो. प्रार्थना केल्याने रोगी बरा होतो. असे जर आपले विचार असतील तर निराशा , अपयश, उदासिनता आपल्या वाट्याला येणारच. म्हणून सुख, दुःख, समाधान , उदासिनता, निराशा ह्य़ा मनाच्या अवस्था असल्या तरी त्याचा प्रत्यक्ष पद्धतीशी असतो. संबंध आपल्या विचार करण्याच्या किरण झेंडे विचारधारा गुरसाळे , सोलापूर 5r सख, समाधान , दुःख, निराशा , उदासिनता ह्या सर्व मनाच्या अवस्था आहेत. या सर्वांचा उगमही मेंदूमध्येच होतो. टोकाची निराशा माणसाला आत्महत्या करण्यास भाग पाडते. आपल्याला आता असा विचार करावा लागेल की॰ दुःख, उदासी, निराशा ह्या मनाच्या अवस्था असतील तर विचार करणे या प्रकाराचा आणि मनाच्या अवस्थेचा काही संबंध आहे का? त्याचे उत्तर असे की, विचार करणे या प्रकाराचा आणि मनाच्या अवस्थेचा फार जवळचा संबंध आहे. आपण ज्याप्रमाणे विचार करतो, त्याच्या उलट परिस्थिती निर्माण होते आणि यामधून असमाधानाची , दुःखाची , उदासिनतेची भावना निर्माण होते. उदा. मुलं न होणारी असंख्य जोडपी एखाद्या देवाची ठराविक पद्धतीने पूजा करतात. पण इतके करूनही मुलं होत नाही. मूल होत नाही म्हणून आलेली निराशा ही मनाची अवस्था असली तरी विशिष्ट देवाची ठराविक पद्धतीने पूजा केल्यास मूल होतं, हा विचार त्याने নিথ্খাম? स्वीकारलेला असतो. या गोष्टीवर त्याने  ठेवलेला असतो. त्याने जर असा विचार केला की, देवाचा आणि मूल होण्याचा काही एक संबंध नाही, तर तो निराश झाला नसता. आपण ज्या पद्धतीने विचार करतो. त्याच्या उलट घडल्यास निराशा , उदासी आपल्या वाट्याला येते. विचार करण्याची पद्धत बदलणे हा देखील त्यासाठी एक मार्ग आहे॰ यज्ञ केल्याने पाऊस पडतो. प्रार्थना केल्याने रोगी बरा होतो. असे जर आपले विचार असतील तर निराशा , अपयश, उदासिनता आपल्या वाट्याला येणारच. म्हणून सुख, दुःख, समाधान , उदासिनता, निराशा ह्य़ा मनाच्या अवस्था असल्या तरी त्याचा प्रत्यक्ष पद्धतीशी असतो. संबंध आपल्या विचार करण्याच्या किरण झेंडे विचारधारा गुरसाळे , सोलापूर 5r - ShareChat
#🥰Express Emotion #kiran zende foundation #किरण झेंडे के विचार #😍स्टेटस की दुनिया🌍
🥰Express Emotion - सुविचार तूफ़ान आना भी ज़रूरी মীনা ঔ নিনরযী ম, নঞ্সী पता चलता है कौन हाथ पकड़ता है और कौन साथ छोड़ जाता है। सुविचार तूफ़ान आना भी ज़रूरी মীনা ঔ নিনরযী ম, নঞ্সী पता चलता है कौन हाथ पकड़ता है और कौन साथ छोड़ जाता है। - ShareChat
#किरणझेंडे #😍स्टेटस की दुनिया🌍 #kiran zende foundation #किरण झेंडे के विचार #🥰Express Emotion
किरणझेंडे - बढ़ाओ.. ক্রানিলিযন হননী ' लिए` की तुम्हें के कोशिश हराने ` नहीं बल्कि शाजिश करनी पडे़। S Zerde Social Toundatior Gwsale Xahawashbwa Xinaw Mahabiv Zende | बढ़ाओ.. ক্রানিলিযন হননী ' लिए` की तुम्हें के कोशिश हराने ` नहीं बल्कि शाजिश करनी पडे़। S Zerde Social Toundatior Gwsale Xahawashbwa Xinaw Mahabiv Zende | - ShareChat
#🥰Express Emotion #किरण झेंडे के विचार #😍स्टेटस की दुनिया🌍 #kiran zende foundation #किरणझेंडे
🥰Express Emotion - शब्द 6 " बोलून  गेलो" शब्द जपून वापरावेत. "मी सहज बोलून  गेलो. ह्या वाक्यांना काही किंवा " रागात अर्थच नाही. कारण शब्द हे बाणासारखे सुटतात आणि समोरच्याच्या मनात कोरली जातात. जी परत घेता येत नाही. शिवाय त्याचा परिणाम ही वाईट होतो. शब्द 6 बोलून  गेलो" शब्द जपून वापरावेत. "मी सहज बोलून  गेलो. ह्या वाक्यांना काही किंवा " रागात अर्थच नाही. कारण शब्द हे बाणासारखे सुटतात आणि समोरच्याच्या मनात कोरली जातात. जी परत घेता येत नाही. शिवाय त्याचा परिणाम ही वाईट होतो. - ShareChat
#किरणझेंडे #😍स्टेटस की दुनिया🌍 #किरण झेंडे के विचार #kiran zende foundation #🥰Express Emotion
किरणझेंडे - मुश्किल नहीं है कुछ दुनिया में, जरा हिम्मत तो कर। ख्वाब बदलेंगे हकीकत में ज़रा कोशिश तो कर आंधियाँ सदा चलती नहीं, मुश्किलें सदा रहती नहीं। मिलेगी तुझे मंजिल तेरी, बस तू ज़रा कोशिश तो कर।' मुश्किल नहीं है कुछ दुनिया में, जरा हिम्मत तो कर। ख्वाब बदलेंगे हकीकत में ज़रा कोशिश तो कर आंधियाँ सदा चलती नहीं, मुश्किलें सदा रहती नहीं। मिलेगी तुझे मंजिल तेरी, बस तू ज़रा कोशिश तो कर।' - ShareChat
#kiran zende foundation #🥰Express Emotion #किरण झेंडे के विचार #😍स्टेटस की दुनिया🌍 #किरणझेंडे
kiran zende foundation - ज्यावेळी आपण गर्दीचा एक भाग बनलेला असतो, त्यावेळी आपल्याला आपल अस्तित्त्व नसतं. आपण धार्मिक समूहाचा भाग झालेला असतो, त्या ডযা धार्मिक समूहापेक्षा वेगळं अस्तित्त्व आपल्याला नसतं. Ra आपल्याला जर आपलं वेगळं अस्तित्वय करायचं असेल तर गर्दीत राहून देखील आपण असा विचार करायला हवा की, गर्दी जे काही करीत आह़े ते मी करायलाच हवं का? गर्दीजे काही करत आहे ते योग्य आहे का ? कदाचित अयोग्यही असू शकतं. चूक किंवा बरोबर, योग्य किंवा अयोग्य याचा खुलासा विचार केल्यावर होईल. गर्दीपेक्षा आपण वेगळं सिद्ध करण्यासाठी गर्दीपेक्षा वेगळा विचार आहोतः हे करावा लागेल. आपण ज्या गर्दीचा एक भाग झालो आहोत, ती गर्दी काय करत आह़े ? का करत आहे ? याचा विचार करावा लागेल. थोडक्यात, आपल्या डोक्यात मेंदू नावाचा जो अतिमहत्त्वाचा अवयव आहे, तो विचार करण्यासाठी आहे आणि त्याचा उपयोग विचार करण्यासाठी आहे॰ गर्दी चूक असेल किंवा मी, गर्दी बरोबर असेल किंवा  गर्दीपासून वेगळं झाल्यावरच  मी॰ पण याचा निर्णय होऊ शकतो. सर्वप्रथम गर्दीपासून वेगळं व्हावं लागेल॰ गर्दी जे काही करत आहे ते गर्दीला करू द्यावं. आपण हे करण्यासाठी कोणी गर्दीच्या बाहेर राहावं. ठरवलं तरी चालेल. आपल्याला एकटं किरण झेंडे विचारधारा गुरसाळे , सोलापूर किरण महावीर झेंडे ज्यावेळी आपण गर्दीचा एक भाग बनलेला असतो, त्यावेळी आपल्याला आपल अस्तित्त्व नसतं. आपण धार्मिक समूहाचा भाग झालेला असतो, त्या ডযা धार्मिक समूहापेक्षा वेगळं अस्तित्त्व आपल्याला नसतं. Ra आपल्याला जर आपलं वेगळं अस्तित्वय करायचं असेल तर गर्दीत राहून देखील आपण असा विचार करायला हवा की, गर्दी जे काही करीत आह़े ते मी करायलाच हवं का? गर्दीजे काही करत आहे ते योग्य आहे का ? कदाचित अयोग्यही असू शकतं. चूक किंवा बरोबर, योग्य किंवा अयोग्य याचा खुलासा विचार केल्यावर होईल. गर्दीपेक्षा आपण वेगळं सिद्ध करण्यासाठी गर्दीपेक्षा वेगळा विचार आहोतः हे करावा लागेल. आपण ज्या गर्दीचा एक भाग झालो आहोत, ती गर्दी काय करत आह़े ? का करत आहे ? याचा विचार करावा लागेल. थोडक्यात, आपल्या डोक्यात मेंदू नावाचा जो अतिमहत्त्वाचा अवयव आहे, तो विचार करण्यासाठी आहे आणि त्याचा उपयोग विचार करण्यासाठी आहे॰ गर्दी चूक असेल किंवा मी, गर्दी बरोबर असेल किंवा  गर्दीपासून वेगळं झाल्यावरच  मी॰ पण याचा निर्णय होऊ शकतो. सर्वप्रथम गर्दीपासून वेगळं व्हावं लागेल॰ गर्दी जे काही करत आहे ते गर्दीला करू द्यावं. आपण हे करण्यासाठी कोणी गर्दीच्या बाहेर राहावं. ठरवलं तरी चालेल. आपल्याला एकटं किरण झेंडे विचारधारा गुरसाळे , सोलापूर किरण महावीर झेंडे - ShareChat
#किरणझेंडे #किरण झेंडे के विचार #🥰Express Emotion #😍स्टेटस की दुनिया🌍 #kiran zende foundation
किरणझेंडे - ShareChat
00:12
#🥰Express Emotion #kiran zende foundation #😍स्टेटस की दुनिया🌍 #किरण झेंडे के विचार #किरणझेंडे
🥰Express Emotion - शब्द 6 " बोलून  गेलो" शब्द जपून वापरावेत. "मी सहज बोलून  गेलो. ह्या वाक्यांना काही किंवा " रागात अर्थच नाही. कारण शब्द हे बाणासारखे सुटतात आणि समोरच्याच्या मनात कोरली जातात. जी परत घेता येत नाही. शिवाय त्याचा परिणाम ही वाईट होतो. शब्द 6 बोलून  गेलो" शब्द जपून वापरावेत. "मी सहज बोलून  गेलो. ह्या वाक्यांना काही किंवा " रागात अर्थच नाही. कारण शब्द हे बाणासारखे सुटतात आणि समोरच्याच्या मनात कोरली जातात. जी परत घेता येत नाही. शिवाय त्याचा परिणाम ही वाईट होतो. - ShareChat