#माझी पहिली पोस्ट ✌ तुमच्या आई-वडिलांचे मत घेऊन आता तुम्ही जगणार आहे जगा शुभेच्छा तुम्हाला पण माझं वाईट का करता मी चुकलेली तर नाहीये ना मी पण माझ्या जागेवर बरोबर योग्य आहे मला जगू द्या माझ्या फॅमिली सोबत तुम्ही त्रास दुखणे माझं वाईट करणं हे थांबवा एवढीच इच्छा आहे आणि निघून जावा माझ्या आयुष्यातून या वर्षाप्रमाणे…......….
#माझी पहिली पोस्ट ✌ ज्यांच्यामुळे आपलं भलं झाले त्यांना कधीही दुःख देऊ नये कारण आपण काही दिलेलं नसतं त्यांना फक्त घेतलेला असतं जर द्यायची संधी तुम्हाला देवाने दिलीच तर काही निदान देता नाही आलं तर आशीर्वाद आणि माझं वाईट कधी करू नको मी माझ्या आई-वडिलांना एकुलती एकच आहे माझ्या मुलांना पण मी एकुलती एकच आहे खूप जण माझ्यावरती अवलंबून आहेत कोणाचा सहारा नाही माझं वाईट करू नको एवढीच इच्छा आहे माझी आणि तू माझ्या आयुष्यातून निघून जावा तर तुझ्या घरी सुखी रहा बाय बाय🙏🤵२०२५





