@2986202
@2986202

Akshay

मैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌

#

सोनू स्पेशल

❣💝❣: एक दिवस नवरा घरात लाईटचे काम करत असतो, तेव्हा त्याने बायकोला मदतीला बोलवले, बायको: काय आहे? नवरा: या २ वायरांपैकी एक जरा धर, बायको: हं धरली, नवरा: काही जाणवलं का? बायको: नाही, नवरा: अच्छा, म्हणजे करंट दुसऱ्या वायरमध्ये आहे तर…! ☺☺☺ ❣💝❣: बायको: अहो एक सांगू का, पण मारणार तर नाही ना? नवरा: हो सांग ना, बायको: मी गरोदर आहे, नवरा: अगं ही तर आनंदाची बातमी आहे, मग तू एवढी घाबरतेस का? बायको: कॉलेजला असतांना ही बातमी बाबांना सांगितली होती, तेव्हा त्यांनी मारलं होतं…! ❣💝❣: बायको: काय हो… इतक्या हळू आवाजात कोणाशी बोलताय? नवरा: बहिणीशी! बायको: अहो मग, बहिणीशी इतक्या हळू आवाजात कशाला बोलायला हवं? नवरा: अगं माझ्या नाही, तुझ्या बहिणीशी बोलतोय… ❣💝❣: नवरा बायकोचे भांडण चालू होते… नवरा: तू कुत्री.. बायको: तू कुत्रा. तेवढ्यात त्यांचा मुलगा म्हणतो “हे हे हे मी पिल्लू”
941 जणांनी पाहिले
2 वर्षांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
अनफॉलो
लिंक कॉपी करा
रिपोर्ट करा
ब्लॉक करा
रिपोर्ट करण्याचे कारण..