कार्तिक शुद्ध त्रयोदशी 🌸
श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा ७२९ वा संजीवन समाधी सोहळा 🌼🚩
संतवर्य ज्ञानदेवांनी वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी, आळंदी येथे इंद्रायणी नदीच्या काठी संजीवन समाधी घेतली. (कार्तिक शुद्ध त्रयोदशी, शके १२१८, दुर्मुखनाम संवत्सर, इ.स.१२९६, गुरुवार). हा ‘ज्ञानसूर्य’ मावळल्यानंतर अवघ्या वर्षभरात निवृत्ती, सोपान व मुक्ताबाई या त्यांच्या भावंडांनी आपआपली इहलोकीची यात्रा संपवली..!!
माउलींच्या चरणी त्रिवार वंदन !! 🌸
#🎭Whatsapp status #😎आपला स्टेट्स #🙏माऊली 🙏 संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज #संत ज्ञानेश्वर महाराज समाधी फोटो #🌺विठुमाऊली