@31137431
@31137431

anil

मैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌

🙏 Anil Dahe Ak🙏 *’तुझ्या वाईट काळात तुझी किंमत कमी करण्याचा प्रयत्न खूप जण करतील,* *संयम ठेव ,मग तुझ अस्तीत्व कोणी संपवू शकणार नाही.स्वतःचा विचार करणारे लोक फार थोडा वेळ प्रगती करतात, तू सगळ्यांचा विचार कर तुझी प्रगती होइलच *" *" *मी* *का कमीपणा घेवू, *मी* *का नमते घेवू* *मी* *काय नेहमी समजून घेऊ, *मी* *काय कमी आहे काय? असे बरेच *"मी"* *असतात. तेच आयुष्यात विष कालवत असतात , म्हणून *"मी"* *पणा सोड.* *’तुझी आपुलकी समजुन येण्यास वेळ लागतो, पण जेव्हां समजत तेव्हा वेड लागत,* *लोक स्वप्न बघतात, तू सत्य बघ.अनिल दहे एके* *भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे* 🙏🏻 *!! श्री स्वामी समर्थ !!* 🙏🏻 #🌄सुप्रभात
#

🌄सुप्रभात

🌄सुप्रभात - BE - ShareChat
96 जणांनी पाहिले
48 मिनिटांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
अनफॉलो
लिंक कॉपी करा
रिपोर्ट करा
ब्लॉक करा
रिपोर्ट करण्याचे कारण..