अर्णव पाटील 🎀S 🎀
ShareChat
click to see wallet page
@318195563
318195563
अर्णव पाटील 🎀S 🎀
@318195563
मजा, मस्ती आणि Share Chat
#📝कविता / शायरी/ चारोळी #✍🏽 माझ्या लेखणीतून #☺️प्रेरक विचार #💭माझे विचार #😏मतलबी दुनिया
📝कविता / शायरी/ चारोळी - मला आवडलेली कविता @ श्रीमंती @ पैशाशिवाय जीवन खोटं शून्यातून सुरु करा n चुकत चुकत शिका हे सगळ्यांनाच पटतं नियोजन योग्य असेल तर आपण खूप श्रीमंत व्हावं नसतोच कधी धोका /५ असं प्रत्येकालाच वाटतं श्रीमंत होण्यासाठी गड्या मोठेपणाला घाला आळा कशाला हवी बापकमाई फाजील खर्चाला टाळा जिद्द असली की मनात श्रीमंत होण्यासाठी मात्र नकोच असतं काही दुसरं आर्थिक शिस्त पाळा श्रीमंत होणं म्हणजे एका दिवसात नाही नसतंच काही खास पण एक दिवस खास असावा लागतो फक्त ठेवून  संयम चालत रहा स्वतःवर पूर्ण विश्वास यश मिळेल हमखास खूप शिक्षण लागतं असंही नाही काही सचिन बेंडभर पाटील. खरं गमक हेच की सदस्य, अखिल भारतीय कुमार साहित्य संस्था पुणे कष्टाला पर्याय नाही मला आवडलेली कविता @ श्रीमंती @ पैशाशिवाय जीवन खोटं शून्यातून सुरु करा n चुकत चुकत शिका हे सगळ्यांनाच पटतं नियोजन योग्य असेल तर आपण खूप श्रीमंत व्हावं नसतोच कधी धोका /५ असं प्रत्येकालाच वाटतं श्रीमंत होण्यासाठी गड्या मोठेपणाला घाला आळा कशाला हवी बापकमाई फाजील खर्चाला टाळा जिद्द असली की मनात श्रीमंत होण्यासाठी मात्र नकोच असतं काही दुसरं आर्थिक शिस्त पाळा श्रीमंत होणं म्हणजे एका दिवसात नाही नसतंच काही खास पण एक दिवस खास असावा लागतो फक्त ठेवून  संयम चालत रहा स्वतःवर पूर्ण विश्वास यश मिळेल हमखास खूप शिक्षण लागतं असंही नाही काही सचिन बेंडभर पाटील. खरं गमक हेच की सदस्य, अखिल भारतीय कुमार साहित्य संस्था पुणे कष्टाला पर्याय नाही - ShareChat
#📝कविता / शायरी/ चारोळी #💭माझे विचार #✍🏽 माझ्या लेखणीतून #😏मतलबी दुनिया #☺️प्रेरक विचार
📝कविता / शायरी/ चारोळी - मला आवडलेली कविता समस्या लग्नातली म्हणजे समस्या झाली चार आकडी पगार तरी लग्न कोणीच घेईना कसं कळून पोर मिळेना लग्नाला म्हणतो नशीब त्याचं खोटी स्वप्न पाहता पाहता बाप बाशिंग बळ नाही त्याला वय मात्र जातंय टळून /। पोरीची अक्कड भारी जिकडे तिकडे हीच बोंब म्हणे एकुलता असावा यार कोण आता येणार धावून दिवसा रात्री स्वप्न पाहून कोमात गेलाय सारा गाव तीने केली तिशी पार चाळीशीतील पोरं पाहून त्याचा बाप हतबल होतो शेती मातीत राबणारी तिचा बाप गर्वात जातो त्यांनी करावे तरी काय चिंतातूर गाडी बंगला शेती म्हणता बाप त्याचा आयुष्याचा खेळ होतो काळजीत కగ माय बापाला आता मुलीच्या सचिन बेंडभर पाटील गाडी बंगला हवी शेती सदस्य , अखिल भारतीय कुमार सरकारी नोकरी असली तरी साहित्य संस्था, पुणे. म्हणतो त्याचा पगार किती महाराष्ट्र शासनाचा राज्य पुरस्कार 2024 मला आवडलेली कविता समस्या लग्नातली म्हणजे समस्या झाली चार आकडी पगार तरी लग्न कोणीच घेईना कसं कळून पोर मिळेना लग्नाला म्हणतो नशीब त्याचं खोटी स्वप्न पाहता पाहता बाप बाशिंग बळ नाही त्याला वय मात्र जातंय टळून /। पोरीची अक्कड भारी जिकडे तिकडे हीच बोंब म्हणे एकुलता असावा यार कोण आता येणार धावून दिवसा रात्री स्वप्न पाहून कोमात गेलाय सारा गाव तीने केली तिशी पार चाळीशीतील पोरं पाहून त्याचा बाप हतबल होतो शेती मातीत राबणारी तिचा बाप गर्वात जातो त्यांनी करावे तरी काय चिंतातूर गाडी बंगला शेती म्हणता बाप त्याचा आयुष्याचा खेळ होतो काळजीत కగ माय बापाला आता मुलीच्या सचिन बेंडभर पाटील गाडी बंगला हवी शेती सदस्य , अखिल भारतीय कुमार सरकारी नोकरी असली तरी साहित्य संस्था, पुणे. म्हणतो त्याचा पगार किती महाराष्ट्र शासनाचा राज्य पुरस्कार 2024 - ShareChat
#📝कविता / शायरी/ चारोळी #✍🏽 माझ्या लेखणीतून #😏मतलबी दुनिया #💭माझे विचार #☺️प्रेरक विचार
📝कविता / शायरी/ चारोळी - गुलाब सुंदरच असतो. काटे असले तरी त्याची सुंदरता कमी होत नाही असंच माणसात पाहावं गुणाचं कौतुक करावं उगीच दोष शोधित बसू नये. गुलाब सुंदरच असतो. काटे असले तरी त्याची सुंदरता कमी होत नाही असंच माणसात पाहावं गुणाचं कौतुक करावं उगीच दोष शोधित बसू नये. - ShareChat
#☘️हर हर महादेव🙏🏼 #🕉ओम नमः शिवाय #🙏महाकाल #🙏महादेव भक्त #🙏भक्तीमय सकाळ🎬
☘️हर हर महादेव🙏🏼 - ~ ೯ గౌ महादेव कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं हृदयारबिन्दे भुजगेन्द्रहारम् ।सदा बसन्तं भवंभवानी सहितं नमामि ।। ~ ೯ గౌ महादेव कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं हृदयारबिन्दे भुजगेन्द्रहारम् ।सदा बसन्तं भवंभवानी सहितं नमामि ।। - ShareChat
#✍🏽 माझ्या लेखणीतून #💭माझे विचार #😏मतलबी दुनिया #📝कविता / शायरी/ चारोळी #🙏 प्रेरणादायक बॅनर
✍🏽 माझ्या लेखणीतून - तडजोड सगळंच मनासारखं नाही होत कधी दुसऱ्याला समजून घ्या कधी स्वतःला समजून सांगा जो तडजोड शिकला तोच जीवनात टिकला. तडजोड सगळंच मनासारखं नाही होत कधी दुसऱ्याला समजून घ्या कधी स्वतःला समजून सांगा जो तडजोड शिकला तोच जीवनात टिकला. - ShareChat
#📝कविता / शायरी/ चारोळी #✍🏽 माझ्या लेखणीतून #💭माझे विचार #😏मतलबी दुनिया #🖋शेरो-शायरी
📝कविता / शायरी/ चारोळी - कठीण झालंय मुलांचं जीवन कोणालाच कसं ते समजेना नाही नोकरी तर नसूदे पण लग्नासाठी , छोकरी ही मिळेना कठीण झालंय मुलांचं जीवन कोणालाच कसं ते समजेना नाही नोकरी तर नसूदे पण लग्नासाठी , छोकरी ही मिळेना - ShareChat
#📝कविता / शायरी/ चारोळी #🖋शेरो-शायरी #🌹प्रेमरंग #🌹फक्त तुझ्यासाठी.. #❤️I Love You
📝कविता / शायरी/ चारोळी - गाणं गुणगुणताना त्याला आवडायचा मला त्याचा सूर प्रत्येक गाण्यात माझंच नाव आठवलं तरी, भरून येतो उर गाणं गुणगुणताना त्याला आवडायचा मला त्याचा सूर प्रत्येक गाण्यात माझंच नाव आठवलं तरी, भरून येतो उर - ShareChat
#😴शुभ रात्री😴 #💐शुभेच्छा क्रियेटर🙏 #🙏 प्रेरणादायक बॅनर #🙂 शुभेच्छा #📝कविता / शायरी/ चारोळी
😴शुभ रात्री😴 - जपलं तरच आपलं !! शुभ रात्री! ! जपलं तरच आपलं !! शुभ रात्री! ! - ShareChat
#📝कविता / शायरी/ चारोळी #✍🏽 माझ्या लेखणीतून #😏मतलबी दुनिया #💭माझे विचार #🌹प्रेमरंग
📝कविता / शायरी/ चारोळी - वात्रटीका पापाची लाडकी परी उन्हात गेली भर दुपारी घामाने मेकअप पुसला मग खरा रंग दिसला वात्रटीका पापाची लाडकी परी उन्हात गेली भर दुपारी घामाने मेकअप पुसला मग खरा रंग दिसला - ShareChat
#📝कविता / शायरी/ चारोळी #☺️प्रेरक विचार #💭माझे विचार #✍🏽 माझ्या लेखणीतून
📝कविता / शायरी/ चारोळी - सत्तेचा माज आणि पैशाची नशा इतकी आंधळी बनवते की TIUMIMT त्याला कधीच लक्षात सुध्दा येत नाही की गरिबाला सुद्धा स्वाभिमान असतो. सत्तेचा माज आणि पैशाची नशा इतकी आंधळी बनवते की TIUMIMT त्याला कधीच लक्षात सुध्दा येत नाही की गरिबाला सुद्धा स्वाभिमान असतो. - ShareChat