अर्णव पाटील 🎀S 🎀
ShareChat
click to see wallet page
@318195563
318195563
अर्णव पाटील 🎀S 🎀
@318195563
मजा, मस्ती आणि Share Chat
#📝कविता / शायरी/ चारोळी #😏मतलबी दुनिया #✍🏽 माझ्या लेखणीतून #💭माझे विचार #☺️प्रेरक विचार
📝कविता / शायरी/ चारोळी - श्रीमंताच्या जवळ देण्यासारखं खूप काही असुद्या पण दुसऱ्याला सन्मान फक्त गरीबच देवू शकतो. श्रीमंताच्या जवळ देण्यासारखं खूप काही असुद्या पण दुसऱ्याला सन्मान फक्त गरीबच देवू शकतो. - ShareChat
#☀️गुड मॉर्निंग☀️ #🙂 शुभेच्छा
☀️गुड मॉर्निंग☀️ - शुभ प्रभात शुभ प्रभात - ShareChat
#✍🏽 माझ्या लेखणीतून #💭माझे विचार #☺️प्रेरक विचार #👌प्रेरणादायी स्टेट्स #📝कविता / शायरी/ चारोळी
✍🏽 माझ्या लेखणीतून - थांबला तो संपला उन्हाचे चटके सोशीत आयुष्याची वाटचाल ध्येयाप्रत सुरु असताना सावलीचा मोह झाला की বাল থানন, ध्येय अर्धवट सोडले जाते पदरी पडतं अन अपयश थांबला तो संपला उन्हाचे चटके सोशीत आयुष्याची वाटचाल ध्येयाप्रत सुरु असताना सावलीचा मोह झाला की বাল থানন, ध्येय अर्धवट सोडले जाते पदरी पडतं अन अपयश - ShareChat
#📝कविता / शायरी/ चारोळी #✍🏽 माझ्या लेखणीतून #💭माझे विचार #👌प्रेरणादायी स्टेट्स #☺️प्रेरक विचार
📝कविता / शायरी/ चारोळी - वाढदिवस वाढदिवस साजरे होतात मी ही कित्येक साजरे केले मित्र म्हणाला कळण्यासाठी किती दिवस वाया गेले. वाढदिवस नसतोच वेड्या किती गेले त्याची गणती सावध व्हावे आयुष्याची एक दिवस विझेल पणती वाढदिवस वाढदिवस साजरे होतात मी ही कित्येक साजरे केले मित्र म्हणाला कळण्यासाठी किती दिवस वाया गेले. वाढदिवस नसतोच वेड्या किती गेले त्याची गणती सावध व्हावे आयुष्याची एक दिवस विझेल पणती - ShareChat
#📝कविता / शायरी/ चारोळी #💔जख्मी दिल #💔प्रेम की यातना #💔अधूर प्रेम #😞mood off
📝कविता / शायरी/ चारोळी - TE GF रंग रूप कसंही असो मनाला मन जिथं जुळतं ज्याचं त्याला ठाऊक जगाला काय कळतं? प्रपोझ केलं एक दिवस तू BF च बरा म्हटली औकात तूच बघ तुझी कसा करील तुला नवरा TE GF रंग रूप कसंही असो मनाला मन जिथं जुळतं ज्याचं त्याला ठाऊक जगाला काय कळतं? प्रपोझ केलं एक दिवस तू BF च बरा म्हटली औकात तूच बघ तुझी कसा करील तुला नवरा - ShareChat
#💭माझे विचार #☺️प्रेरक विचार #✍🏽 माझ्या लेखणीतून #📝कविता / शायरी/ चारोळी #👌प्रेरणादायी स्टेट्स
💭माझे विचार - संपत्ती भ्रष्ट्राचार करून मिळालेल्या संपत्तीच्या शब्द कोषात जिद्द, चिकाटी, मेहनत, नीती हे शब्दच नसतात. अशी संपत्ती गर्व अहंकार व अनीतीची गुलाम असते. संपत्ती भ्रष्ट्राचार करून मिळालेल्या संपत्तीच्या शब्द कोषात जिद्द, चिकाटी, मेहनत, नीती हे शब्दच नसतात. अशी संपत्ती गर्व अहंकार व अनीतीची गुलाम असते. - ShareChat
#📝कविता / शायरी/ चारोळी #💭माझे विचार #✍🏽 माझ्या लेखणीतून #☺️प्रेरक विचार #👌प्रेरणादायी स्टेट्स
📝कविता / शायरी/ चारोळी - सौन्दर्य आयुष्य सदविचाराने सुंदर असावं नुसत्या चेहऱ्याने নাম্ী चेहरा हा वयाचा गुलाम असतो. सौन्दर्य आयुष्य सदविचाराने सुंदर असावं नुसत्या चेहऱ्याने নাম্ী चेहरा हा वयाचा गुलाम असतो. - ShareChat
#✍🏽 माझ्या लेखणीतून #💭माझे विचार #☺️प्रेरक विचार #📝कविता / शायरी/ चारोळी #👌प्रेरणादायी स्टेट्स
✍🏽 माझ्या लेखणीतून - विचार कर मित्रा दहावी बारावीचा कालखंड हा ओलांडून आयुष्याचा उंबरा आहे. तो उंच उंच यशाची शिखरं पार करायची स्वप्न याच वयात असतात परंतु ध्येयवेडी मुलं यशाची शिखरं चढतात आणि नव तारुण्यात अनेक प्रेमात पडतात. म्हणून पाय घसरणार नाही याची काळजी घ्या , मग यश तुमचंच. विचार कर मित्रा दहावी बारावीचा कालखंड हा ओलांडून आयुष्याचा उंबरा आहे. तो उंच उंच यशाची शिखरं पार करायची स्वप्न याच वयात असतात परंतु ध्येयवेडी मुलं यशाची शिखरं चढतात आणि नव तारुण्यात अनेक प्रेमात पडतात. म्हणून पाय घसरणार नाही याची काळजी घ्या , मग यश तुमचंच. - ShareChat
#☀️गुड मॉर्निंग☀️ #🙂 शुभेच्छा #💐अभिनंदन
☀️गुड मॉर्निंग☀️ - शुभ प्रभात शुभ प्रभात - ShareChat
#☀️गुड मॉर्निंग☀️ #🙂 शुभेच्छा #💐अभिनंदन
☀️गुड मॉर्निंग☀️ - शुभ प्रभात शुभ प्रभात - ShareChat