अर्णव पाटील 🎀S 🎀
ShareChat
click to see wallet page
@318195563
318195563
अर्णव पाटील 🎀S 🎀
@318195563
मजा, मस्ती आणि Share Chat
#🥰प्रेम कविता📝 #📝कविता / शायरी/ चारोळी #💔प्रेम की यातना #🌹फक्त तुझ्यासाठी.. #😘खर प्रेम
🥰प्रेम कविता📝 - आते, भाऊ आमच्या शेजारची मुलगी माझ्याच वर्गात ती शिकली आमच्या दोघांची गाढ मैत्री तीन चार वर्षे गोडीत टिकली ती लग्नानंतर मला म्हणाली ये माझ्या घरी, नकोस रे भिऊ त्याला सांगून टाकलंय मी लग्नात रडला , तो माझा आतेभाऊ आते, भाऊ आमच्या शेजारची मुलगी माझ्याच वर्गात ती शिकली आमच्या दोघांची गाढ मैत्री तीन चार वर्षे गोडीत टिकली ती लग्नानंतर मला म्हणाली ये माझ्या घरी, नकोस रे भिऊ त्याला सांगून टाकलंय मी लग्नात रडला , तो माझा आतेभाऊ - ShareChat
#😌sadness #😞mood off #💔प्रेमभंग #💔जख्मी दिल #💔अधूर प्रेम
😌sadness - भ्रम निरास त्याची कळली नाही साखर पेरणी पिझा बर्गर, अन चॉकलेट द्यायचा राणी सारखं ठेवील म्हटल्यावर माझा सुपा एवढा जीव व्हायचा. नव्याचे नऊ दिवस, सरून गेले कसलं कौतुक , कशाची राणी उष्टी खरकटी भांडी घासून दररोज धुते मी ढीगभर gt भ्रम निरास त्याची कळली नाही साखर पेरणी पिझा बर्गर, अन चॉकलेट द्यायचा राणी सारखं ठेवील म्हटल्यावर माझा सुपा एवढा जीव व्हायचा. नव्याचे नऊ दिवस, सरून गेले कसलं कौतुक , कशाची राणी उष्टी खरकटी भांडी घासून दररोज धुते मी ढीगभर gt - ShareChat
#😌sadness #😞mood off #💔प्रेमभंग #💔जख्मी दिल #💔अधूर प्रेम
😌sadness - নংীীন लग्न झाल्यावर तो एकदा भेटला बायकोचा फोटो दाखवून म्हणाला कशी काय माझी निवड सांग ना रुपा पेक्षा माझी चॉईस गुणाला म्हणाले मी त्याला थोडं भान ठेवून कशाला काढतोस रे माझी खोडी अल्लड हरणी मी, नशिबात नव्हते शोभून दिसेल तुला , ही अरबी घोडी নংীীন लग्न झाल्यावर तो एकदा भेटला बायकोचा फोटो दाखवून म्हणाला कशी काय माझी निवड सांग ना रुपा पेक्षा माझी चॉईस गुणाला म्हणाले मी त्याला थोडं भान ठेवून कशाला काढतोस रे माझी खोडी अल्लड हरणी मी, नशिबात नव्हते शोभून दिसेल तुला , ही अरबी घोडी - ShareChat
#📝कविता / शायरी/ चारोळी #😏मतलबी दुनिया #✍🏽 माझ्या लेखणीतून #💔जख्मी दिल #😞mood off
📝कविता / शायरी/ चारोळी - खरं ना? काही लोकांच्या नाकाची कमाल तिकडेच त्यांचं पाऊल वळतं शेजाऱ्याच्या घरात काय शिजतं त्यांना वासा वरूनच कळतं खरं ना? काही लोकांच्या नाकाची कमाल तिकडेच त्यांचं पाऊल वळतं शेजाऱ्याच्या घरात काय शिजतं त्यांना वासा वरूनच कळतं - ShareChat
#📝कविता / शायरी/ चारोळी #😏मतलबी दुनिया #✍🏽 माझ्या लेखणीतून #💔जख्मी दिल #😞mood off
📝कविता / शायरी/ चारोळी - उतू जातं तेंव्हा कधी कधी कळत नाही घरात काय काय शिजतंय कळणार तरी कस काय पातेल्यावर झाकण असतंय वासावरून अंदाज येतो पण मन मानायला तयार नसतं शेवटी सगळ्यांना समजतं তীক্ক্া  గే3ెగె गेलेलं असतं उतू जातं तेंव्हा कधी कधी कळत नाही घरात काय काय शिजतंय कळणार तरी कस काय पातेल्यावर झाकण असतंय वासावरून अंदाज येतो पण मन मानायला तयार नसतं शेवटी सगळ्यांना समजतं তীক্ক্া  గే3ెగె गेलेलं असतं - ShareChat
#✨शुभ दीपावली🪔 #✨दिवाळी स्टेटस🪔 #🙏लक्ष्मीपूजन 🌷 #🪷लक्ष्मी-कुबेर पूजा विधी🌷 #💰धनत्रयोदशीच्या शुभेच्छा🌸
✨शुभ दीपावली🪔 - माणूस पण जपू, ऐकतेचे गीत गाऊ अंधारातल्या घरात , एक दीप लावू श्नुम व्पावलीं శిప్ ಕ माणूस पण जपू, ऐकतेचे गीत गाऊ अंधारातल्या घरात , एक दीप लावू श्नुम व्पावलीं శిప్ ಕ - ShareChat
#✨शुभ दीपावली🪔 #✨दिवाळी स्टेटस🪔 #💰धनत्रयोदशीच्या शुभेच्छा🌸 #🪷लक्ष्मी-कुबेर पूजा विधी🌷 #🙏लक्ष्मीपूजन 🌷
✨शुभ दीपावली🪔 - आपणास व आपल्या परिवारास दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा आपणास व आपल्या परिवारास दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा - ShareChat
#✨शुभ दीपावली🪔 #🙏लक्ष्मीपूजन 🌷 #🪷लक्ष्मी-कुबेर पूजा विधी🌷 #💰धनत्रयोदशीच्या शुभेच्छा🌸 #✨दिवाळी स्टेटस🪔
✨शुभ दीपावली🪔 - शुभ दीपावली शुभ दीपावली - ShareChat
#✨दिवाळी स्टेटस🪔 #✨शुभ दीपावली🪔 #🙏लक्ष्मीपूजन 🌷 #🪷लक्ष्मी-कुबेर पूजा विधी🌷 #💰धनत्रयोदशीच्या शुभेच्छा🌸
✨दिवाळी स्टेटस🪔 - आपणास व आपल्या परिवारास दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा आपणास व आपल्या परिवारास दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा - ShareChat
#💰धनत्रयोदशीच्या शुभेच्छा🌸 #✨शुभ दीपावली🪔 #✨दिवाळी स्टेटस🪔 #🙏लक्ष्मीपूजन 🌷 #🪷लक्ष्मी-कुबेर पूजा विधी🌷
💰धनत्रयोदशीच्या शुभेच्छा🌸 - धनत्रयोदेश आपणास व आपल्या परिवारास धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा धनत्रयोदेश आपणास व आपल्या परिवारास धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा - ShareChat