Ramesh Pawar
ShareChat
click to see wallet page
@32209111
32209111
Ramesh Pawar
@32209111
मैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌
#🎭Whatsapp status #😇माझे अनमोल विचार✍ #🙂माणुसकीच नात #💏नवरा-बायको
🎭Whatsapp status - खरी मैत्री. बघा पटतंय का? भेटतात  आयुष्यात खूप लोक हसण्यात साथ देणारे अनेक असतात, पण रडताना हात धरून उभे राहणारे फार थोडे़. जेव्हा सगळे फोन silent करतात, जेव्हा जग "आपण busy आहोत" म्हणत बाजूला होतं, तेव्हा एकच व्यक्ती तुमच्यासोबत उभी असते পলী ती म्हणजे तुमची आजारपणात औषधांपेक्षा आधी काळजी घेणारी, अपयशात दोष न देता धीर देणारी, तुटलेला आत्मविश्वास शांतपणे जोडणारी, आणि तुमच्या वाईट दिवसांतही तुमच्यावर विश्वास ठेवणारी. तिची साथ दिखाव्याची नसते, तिचं प्रेम अटीवर नसतं, तिची मैत्री फायद्यावर टिकलेली नसते. जग काहीही म्हणो, खऱ्या अर्थाने आयुष्याची सोबत पती पत्नीच एकमेकांना देतात. J सोडू নংীীন মাথ शकतं, लोक बदलू शकतात, पण पत्नीची साथ ती शेवटपर्यंत सोबत असते. खरी मैत्री. बघा पटतंय का? भेटतात  आयुष्यात खूप लोक हसण्यात साथ देणारे अनेक असतात, पण रडताना हात धरून उभे राहणारे फार थोडे़. जेव्हा सगळे फोन silent करतात, जेव्हा जग "आपण busy आहोत" म्हणत बाजूला होतं, तेव्हा एकच व्यक्ती तुमच्यासोबत उभी असते পলী ती म्हणजे तुमची आजारपणात औषधांपेक्षा आधी काळजी घेणारी, अपयशात दोष न देता धीर देणारी, तुटलेला आत्मविश्वास शांतपणे जोडणारी, आणि तुमच्या वाईट दिवसांतही तुमच्यावर विश्वास ठेवणारी. तिची साथ दिखाव्याची नसते, तिचं प्रेम अटीवर नसतं, तिची मैत्री फायद्यावर टिकलेली नसते. जग काहीही म्हणो, खऱ्या अर्थाने आयुष्याची सोबत पती पत्नीच एकमेकांना देतात. J सोडू নংীীন মাথ शकतं, लोक बदलू शकतात, पण पत्नीची साथ ती शेवटपर्यंत सोबत असते. - ShareChat
#☀️गुड मॉर्निंग☀️ #🎭Whatsapp status #😇माझे अनमोल विचार✍
☀️गुड मॉर्निंग☀️ - सुप्रभात खामोश होकर 06 नेक कर्म कीजिए॰... f, दुआ 7 47 बोल पड़ेगी...!! D सुप्रभात खामोश होकर 06 नेक कर्म कीजिए॰... f, दुआ 7 47 बोल पड़ेगी...!! D - ShareChat
#🎭Whatsapp status #🙏भक्ती सुविचार📝
🎭Whatsapp status - वैद्याकडचे औषध आपण गड्याकडून आणवतो , पण गुण गड्याने दिला असे नाही म्हणत. याच्याही पुढे जाऊन , वैद्याच्या औषधाने आलेला गुण परमात्म्यानेच दिला, असे का मानत नाही ? व्यवहारातले प्रयत्न चालू ठेवावेत, पण यश देणारा परमात्मा असा भाव पाहिजे. 0 तारील, नामच सर्व नामच काही करील, असा दृढभाव पाहिजे facebo೦k . com / gondavalek armahara] श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज वैद्याकडचे औषध आपण गड्याकडून आणवतो , पण गुण गड्याने दिला असे नाही म्हणत. याच्याही पुढे जाऊन , वैद्याच्या औषधाने आलेला गुण परमात्म्यानेच दिला, असे का मानत नाही ? व्यवहारातले प्रयत्न चालू ठेवावेत, पण यश देणारा परमात्मा असा भाव पाहिजे. 0 तारील, नामच सर्व नामच काही करील, असा दृढभाव पाहिजे facebo೦k . com / gondavalek armahara] श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज - ShareChat
#☀️गुड मॉर्निंग☀️
☀️गुड मॉर्निंग☀️ - Good Morning  Good Morning - ShareChat
#😴शुभ रात्री😴
😴शुभ रात्री😴 - God Allt God Allt - ShareChat
#🎭Whatsapp status #😇माझे अनमोल विचार✍ #👍लाईफ कोट्स #🙂Motivation
🎭Whatsapp status - Business मध्ये सगळ्यात मोठा फायदा कोणाचा असतो? जो माणूस शिकायला तयार असतो त्याचा. Market হীত বলনী जो बदल स्वीकारतो तो टिकतो. Learning নন কলী ব্ী growth थांबते. Business मध्ये सगळ्यात मोठा फायदा कोणाचा असतो? जो माणूस शिकायला तयार असतो त्याचा. Market হীত বলনী जो बदल स्वीकारतो तो टिकतो. Learning নন কলী ব্ী growth थांबते. - ShareChat
#🎭Whatsapp status #🙏भक्ती सुविचार📝 #🙏श्री स्वामी समर्थ📿 #🙏श्री गुरुदेव दत्त💐
🎭Whatsapp status - स्वामी समर्थ कृपा ओळखायला शिकवतात.. कृपा म्हणजे चमत्कार असंच नाही. कधी संकट टळणं हीच कृपा असते. कधी चुकीचा निर्णय थांबणं हीच कृपा असते. स्वामी समर्थ लपून काम करतात. त्यामुळे कळत नाही. मागे वळून पाहिलं की सगळं समजतं. त्यांनीच वाचवलं असतं. त्यांनीच मार्ग बदलला असतो. स्वामी समर्थ अपयशातून शिकवतात. यशातून नम्रता देतात. जे ओळखतात ते कृतज्ञ राहतात. कृतज्ञ भक्त कधी भरकटत नाही. स्वामी समर्थ कृपा ओळखायला शिकवतात.. कृपा म्हणजे चमत्कार असंच नाही. कधी संकट टळणं हीच कृपा असते. कधी चुकीचा निर्णय थांबणं हीच कृपा असते. स्वामी समर्थ लपून काम करतात. त्यामुळे कळत नाही. मागे वळून पाहिलं की सगळं समजतं. त्यांनीच वाचवलं असतं. त्यांनीच मार्ग बदलला असतो. स्वामी समर्थ अपयशातून शिकवतात. यशातून नम्रता देतात. जे ओळखतात ते कृतज्ञ राहतात. कृतज्ञ भक्त कधी भरकटत नाही. - ShareChat
#🎭Whatsapp status #☀️गुड मॉर्निंग☀️ #😇माझे अनमोल विचार✍
🎭Whatsapp status - Good Morning I परिस्थितीत असलेल्या सुखाने जगण्याची सवय लागली कीजसलेल्या गोष्टीचे दुःख जाणवत age नाहीः सुंदर दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Good Morning I परिस्थितीत असलेल्या सुखाने जगण्याची सवय लागली कीजसलेल्या गोष्टीचे दुःख जाणवत age नाहीः सुंदर दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा - ShareChat
#😴शुभ रात्री😴
😴शुभ रात्री😴 - ShareChat
00:06
#🇮🇳 प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🌷 #🎭Whatsapp status #🇮🇳 प्रजासत्ताक दिन स्टेटस🌷
🇮🇳 प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🌷 - स्वातंत्र्य समता बंधुता हीच आपली ओळख UdaToT ধ্থন্}না आपल्या ताकद जय हिंद! जय भारत! @ @ रा्यु মা फ्रजजसन्तेवकी 26 द्विशिनिमियानर्व हार्दि॰क शु॰भे॰ C स्वातंत्र्य समता बंधुता हीच आपली ओळख UdaToT ধ্থন্}না आपल्या ताकद जय हिंद! जय भारत! @ @ रा्यु মা फ्रजजसन्तेवकी 26 द्विशिनिमियानर्व हार्दि॰क शु॰भे॰ C - ShareChat