Ramesh Pawar
ShareChat
click to see wallet page
@32209111
32209111
Ramesh Pawar
@32209111
मैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌
#😴शुभ रात्री😴
😴शुभ रात्री😴 - Good ?ugut Good ?ugut - ShareChat
#📝कविता / शायरी/ चारोळी खूप छान कविता ... 🙏 💐 *शरीर मृत होण्या आधीच आलिंगन द्यावे* *भुत होऊन जगण्यापेक्षा माणूस म्हणून अजरामर व्हावे.💐* 💐 *आयुष्य खूप छोटं आहे* *भांडत नका बसू* *डोक्यात राग भरल्यावर* *फुटणार कसं हसू ?*💐 💐 *अहंकार बाळगू नका* *भेटा बसा बोला* *मेल्यावर रडण्यापेक्षा* *जिवंतपणी बोला* 💐 💐 *नातं आपलं कोणतं आहे* *महत्वाचे नाही* *प्रश्न आहे कधीतरी* *गोड बोलतो का नाही ?*💐 💐 *चुका शोधत बसाल तर* *सुख मिळणार नाही* *चूक काय बरोबर काय* *कधीच कळणार नाही* 💐 💐 *काहीतरी खुसपट काढून उगीच नका रुसू* *आयुष्य खूप छोटं आहे* *भांडत नका बसू .....ll 1 ll*💐 💐 *चल निघ चालता हो* *इथे थांबू नको* *हात जोडून विनंती आहे* *अशी भाषा नको*💐 💐 *दारात पाय नको ठेऊ* *तोंड नाही पहाणार* *खरं सांगा असं वागून* *कोण सुखी होणार ?*💐 💐 *तू तिकडे आम्ही इकडे* *म्हणणं सोपं असतं* *पोखरलेलं मन कधीच* *सुखी होत नसतं*💐 💐 *सुखाचा अभास म्हणजे* *खरं सुख नाही* *आपलं माणूस आपलं नसणे* *दुसरं दुःख नाही* 💐 💐 *करमत नाही घरी म्हणून गाळू नका आसु* *आयुष्य खूप छोटं आहे* *भांडत नका बसू ....ll 2 ll*💐 💐 *एकतर्फी प्रेम करून* *उपयोग आहे का ?* *समोरच्याला आपली आठवण* *कधी तरी येते का ?*💐 💐 *नातं टिकलं पाहिजे असं* *दोघांनाही वाटावं* *कधी गायीने कधी वासराने* *एकमेकाला चाटावं*💐 💐 *तुमची काहीच चूक नाही* *असं कसं असेल* *पारा शांत झाल्यावरच* *सत्य काय ते दिसेल*💐 💐 *बघा जरा एकांतात* *डोळे मिटून आत* *चूक कबूल करतांना* *जोडताल दोन्ही हात*💐 💐 *अंधारात अश्रू ढाळत खरंच नका बसू* *आयुष्य खूप छोटं आहे भांडत नका बसू .....ll 3 ll*💐 💐 *दुसऱ्याला दोष देणं* *खूप सोपं असतं* *वेळ आल्यावर कळतं की* *कुणी कुणाचं नसतं*💐 💐 *भेटत नाहीत बोलत नाहीत* *गुन्हा तरी काय ?* *जे वाटतं ते बोलून* *रड धाय धाय*💐 💐 *शक्य आहे ताण जाऊन* *वाटेल हलकं हलकं* *गुळणी धरून बसू नका* *व्हा थोडं बोलकं*💐 💐 *कोण चूक कोण बरोबर* *हिशोब करून टाका* *प्रत्येक क्षण जगून घ्या* *घालवू नका मोका*💐 💐 *त्याच त्याच गोष्टींचे पत्ते नका पिसू* *आयुष्य खूप छोटं आहे भांडत नका बसू ....ll 4 ll*💐 💐 *आपली मतं दुसऱ्यावर* *मुळीच लादू नका* *समोरच्या व्यक्तीचा* *अंत बघू नका*💐 💐 *कोणताही विषय असो* *जास्त नका ताणू* *मीच शहाणा बाकी मूर्ख* *असे नका मानू*💐 💐 *कोण म्हणतं गोड बोलून* *प्रश्न सुटत नाही* *अनेकदा समजूतदार* *माणूस भेटत नाही*💐 💐 *जिभेवर साखर ठेवा* *होणार नाही वाद* *आवडल्यावर मनातून* *द्या की हो दाद*💐 💐 *तडतड बोलून उगीच मनं नका नासु* *आयुष्य खूप छोटं आहे* *भांडत नका बसू ....ll 5 ll*💐 💐 *बचतच कामी येते* *खर्च कमी कर* *जरी मोठा झालास तरी* *रहा जमिनीवर*💐 💐 *विचार करून पाऊल टाका, कुठे नका फसू* *आयुष्य खूप छोटं आहे* *भांडत नका बसू ....ll 6 ll*💐 💐 *ठीक आहे चूक नाही* *तरीही जुळतं घ्या* *बॉडी डेड होण्या आधीच* *आलिंगन द्या*💐 💐 *स्मशानभूमीत चांगलं बोलून* *काय उपयोग आहे* *जिवंतपणी कसे वागलात* *जास्त महत्वाचं आहे*💐 💐 *माझ्या कवितेत कोणतंही* *तत्वज्ञान नाही* *तुम्ही खुशाल म्हणू शकता* *कवीला भान नाही*💐 💐 *ठीक आहे तुमचा आरोप* *मान्य आहे मला* *माझं म्हणणं एवढंच आहे* *वाद नको बोला* 💐 💐💐💐💐 *काय माहीत उद्या आपण असू किंवा नसू* *आयुष्य खूप छोटं आहे* *भांडत नका बसू ...ll ll* *नुसते वाचून सोडू नका यात आपण कुठे बसतोय यावर विचार करा.* काही तरी लिहा,बोला मन मोकळं करा हाच यशस्वी जीवनाचा सद्मार्ग आहे🙏
#🎭Whatsapp status #😇माझे अनमोल विचार✍ #☺️प्रेरक विचार #👍लाईफ कोट्स
🎭Whatsapp status - साध Simple रहा उगाच आकडायची काय गरज नाही. ! एक अटॅक एक अपघात मी मी म्हणणाऱ्या व्यक्तीची सगळी जिरवतो ज्या माणसाला / व्यक्ती समूहाला तुच्छ नजरेने बघणारा एका अटॅक नंतर एका अपघाता नंतर आपुलकीच्या नजरेने बघायला आणि आयुष्य हे अनपेक्षित FTFT आह़े कधीही काहीही घडू शकतं त्यामुळे आकडायची काय गरज नाही. ! साध Simple रहा उगाच आकडायची काय गरज नाही. ! एक अटॅक एक अपघात मी मी म्हणणाऱ्या व्यक्तीची सगळी जिरवतो ज्या माणसाला / व्यक्ती समूहाला तुच्छ नजरेने बघणारा एका अटॅक नंतर एका अपघाता नंतर आपुलकीच्या नजरेने बघायला आणि आयुष्य हे अनपेक्षित FTFT आह़े कधीही काहीही घडू शकतं त्यामुळे आकडायची काय गरज नाही. ! - ShareChat
#😴शुभ रात्री😴
😴शुभ रात्री😴 - nigSt good nigSt good - ShareChat
#☀️गुड मॉर्निंग☀️
☀️गुड मॉर्निंग☀️ - 16 Happy Sunday November 000 Morning GOD MORNING 16 Happy Sunday November 000 Morning GOD MORNING - ShareChat
#☀️गुड मॉर्निंग☀️ #🎭Whatsapp status #😇माझे अनमोल विचार✍ #☺️प्रेरक विचार
☀️गुड मॉर्निंग☀️ - सुंदर सकाळच्या शुभेच्छा 8 Good Morning নালী मातीआआणि Y 'ओलावा' 3 असेल तरच चांगली. fb page सुंदर सकाळच्या शुभेच्छा 8 Good Morning নালী मातीआआणि Y 'ओलावा' 3 असेल तरच चांगली. fb page - ShareChat
#😴शुभ रात्री😴
😴शुभ रात्री😴 - शुभ रात्री. )2 दुरावा जरी काट्याप्रमाणे भासला तरी, ] गुलाबासारखी आठवण मात्र सुंदर असावी...! सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा. [ शुभ रात्री. )2 दुरावा जरी काट्याप्रमाणे भासला तरी, ] गुलाबासारखी आठवण मात्र सुंदर असावी...! सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा. [ - ShareChat
#😇माझे अनमोल विचार✍ #🙂माणुसकीच नात #🎭Whatsapp status #👍लाईफ कोट्स
😇माझे अनमोल विचार✍ - कुणाच्या हृदयातून आपली जागा कमी करणे खुप सोपे असते. परंतु कुणाच्या हृदयात आपली जागा पक्की करून ती टिकून IN ठेवणे खुप कठीण असते. तुम्हाला बघताच ।ज्याबेळी समोरची व्यक्ती नम्रतेने য ঐল্ঠী नमस्कार करते. ানীল समजून घ्या की॰ सर्वात मोठी श्रीमंती आपण कमावली आहे. 100 कुणाच्या हृदयातून आपली जागा कमी करणे खुप सोपे असते. परंतु कुणाच्या हृदयात आपली जागा पक्की करून ती टिकून IN ठेवणे खुप कठीण असते. तुम्हाला बघताच ।ज्याबेळी समोरची व्यक्ती नम्रतेने য ঐল্ঠী नमस्कार करते. ানীল समजून घ्या की॰ सर्वात मोठी श्रीमंती आपण कमावली आहे. 100 - ShareChat
#😴शुभ रात्री😴
😴शुभ रात्री😴 - Good night Good night - ShareChat
#🎭Whatsapp status #☺️प्रेरक विचार #😇माझे अनमोल विचार✍ #🙂माणुसकीच नात
🎭Whatsapp status - नात्यातील विश्वास हा फक्त एका सॉरीवर नाही तर नात्यातील प्रामाणिक संवादावर टिकतो. चुकी झाली तर मागणं हे आहेच पण মমঘাক্ী आपलं का चुकलं याचे उत्तर देणं जास्त महत्त्वाचे जपायचे आहे. नाते असेल तर लपवणुक नाही तर समजावुन सांगणं आवश्यक आहे. [   नात्यातील विश्वास हा फक्त एका सॉरीवर नाही तर नात्यातील प्रामाणिक संवादावर टिकतो. चुकी झाली तर मागणं हे आहेच पण মমঘাক্ী आपलं का चुकलं याचे उत्तर देणं जास्त महत्त्वाचे जपायचे आहे. नाते असेल तर लपवणुक नाही तर समजावुन सांगणं आवश्यक आहे. [ - ShareChat