swaती k
ShareChat
click to see wallet page
@325428818
325428818
swaती k
@325428818
मुझे ShareChat पर फॉलो करें!
#🙏श्री स्वामी समर्थ📿
🙏श्री स्वामी समर्थ📿 - शुद्ध ठेवा, M01 ज्याचं मन शुद्ध असतं, त्यांचं नशीब नेहमी चांगलं असतं. ७श्वीस्वामी समर्थै0] शुद्ध ठेवा, M01 ज्याचं मन शुद्ध असतं, त्यांचं नशीब नेहमी चांगलं असतं. ७श्वीस्वामी समर्थै0] - ShareChat
#☕चहा तेथे स्वर्ग😇
☕चहा तेथे स्वर्ग😇 - Chai sehua ishq humiko Chai sehua ishq humiko - ShareChat
#🧚‍♀️माझी आई #👨‍👩‍👧‍👦माझा परिवार
🧚‍♀️माझी आई - पडलेला चेहरा पाहून ओळखते माझ्या मनात काय सलत आहे फक्त आईलाच कळतं लेकरू आज खूप कमी बोलत आहे. पडलेला चेहरा पाहून ओळखते माझ्या मनात काय सलत आहे फक्त आईलाच कळतं लेकरू आज खूप कमी बोलत आहे. - ShareChat
#👦भाऊबीजेच्या शुभेच्छा🥰 #✨शुभ दीपावली🪔
👦भाऊबीजेच्या शुभेच्छा🥰 - सोनियाच्या ताठी उजळल्या जोती ओवाळते भाऊराया रे वेड्या बहिणीची वेडी ही माया भाऊबीज निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा.... ! Happy Diwali सोनियाच्या ताठी उजळल्या जोती ओवाळते भाऊराया रे वेड्या बहिणीची वेडी ही माया भाऊबीज निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा.... ! Happy Diwali - ShareChat
#🙏दिवाळी पाडवा🥰 #🪔बलिप्रतिपदा🌷
🙏दिवाळी पाडवा🥰 - चळीण्जा सुखी  శాక్రాా" सर्व हिंदूंना बलिप्रतिपदा व दिवाळी पाडव्याचा हार्दिक आणि मंगलमय शुभेच्छा चळीण्जा सुखी  శాక్రాా" सर्व हिंदूंना बलिप्रतिपदा व दिवाळी पाडव्याचा हार्दिक आणि मंगलमय शुभेच्छा - ShareChat
#🙏दिवाळी पाडवा🥰 #✨दिवाळी स्टेटस🪔
🙏दिवाळी पाडवा🥰 - शुभ दिवाळी पाडवा साडेतीन ` वलय आहे, मुहूताचे ; उत्तम दिनाचे माहात्म्य आहे, सुखात जावो तुम्हाला हा पाडवा, असाच राहो नात्यातला गोडवा! शुभ दिवाळी पाडवा साडेतीन ` वलय आहे, मुहूताचे ; उत्तम दिनाचे माहात्म्य आहे, सुखात जावो तुम्हाला हा पाडवा, असाच राहो नात्यातला गोडवा! - ShareChat
#🙏श्री स्वामी समर्थ📿 #✨दिवाळी स्टेटस🪔 #🙏दिवाळी पाडवा🥰
🙏श्री स्वामी समर्थ📿 - ऐश्वर्य आणि यश कायम राहो. तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला खूप खूप शुभेच्छा! ऐश्वर्य आणि यश कायम राहो. तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला खूप खूप शुभेच्छा! - ShareChat
#🙏दिवाळी पाडवा🥰 #✨दिवाळी स्टेटस🪔
🙏दिवाळी पाडवा🥰 - ShareChat
#✨दिवाळी स्टेटस🪔
✨दिवाळी स्टेटस🪔 - बसवाहक @గగ कोणताही सण साजरा नाही करता येत पण प्रत्येक सणावरी लोकांना सुखरूप पणे घरी घेऊन जाणारे. आपणा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.... बसवाहक @గగ कोणताही सण साजरा नाही करता येत पण प्रत्येक सणावरी लोकांना सुखरूप पणे घरी घेऊन जाणारे. आपणा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.... - ShareChat
#🙏दिवाळी पाडवा🥰 #✨दिवाळी स्टेटस🪔
🙏दिवाळी पाडवा🥰 - फुलांसारखं हसत राहा, दिव्यांसारखं उजळत राहा, * तुमच्या आयुष्यात प्रत्येक दिवस दीपावली सारखा आनंदी राहो!" *सत्याचा असत्यावर नेहमीच प्रभाव X ঔমানা अन्यायाचा प्रतिकार करण्याचं बळ आपल्याला लाभो.** सुख, समृद्धी, स्वास्थ्य आणि शांती लाभो हीच श्री लक्ष्मीची कृपा! *दिवाळी पाडवा * निमित्त आपणास आणि आपल्या परिवारास दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.. 4 Happy Diwali २०२५ फुलांसारखं हसत राहा, दिव्यांसारखं उजळत राहा, * तुमच्या आयुष्यात प्रत्येक दिवस दीपावली सारखा आनंदी राहो!" *सत्याचा असत्यावर नेहमीच प्रभाव X ঔমানা अन्यायाचा प्रतिकार करण्याचं बळ आपल्याला लाभो.** सुख, समृद्धी, स्वास्थ्य आणि शांती लाभो हीच श्री लक्ष्मीची कृपा! *दिवाळी पाडवा * निमित्त आपणास आणि आपल्या परिवारास दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.. 4 Happy Diwali २०२५ - ShareChat