─꯭⃜🦋꯭𓇚⃪⃪꯭꯭꯭༎स्वरा ꯭♔꯭--꯭꯭𝄙꯭꯭༶⃝꯭♥️
ShareChat
click to see wallet page
@3261595171
3261595171
─꯭⃜🦋꯭𓇚⃪⃪꯭꯭꯭༎स्वरा ꯭♔꯭--꯭꯭𝄙꯭꯭༶⃝꯭♥️
@3261595171
' 🍃⃟⃚꯭⃐.♥️𝄄꯭꯭𝄄𓇚꯭राम कृष्ण हरी𓇚꯭𝄄꯭꯭🍃⃟⃚꯭⃐.🌸
#🎼पारायण-किर्तन सोहळा🚩 #🙏भक्ती सुविचार📝
🎼पारायण-किर्तन सोहळा🚩 - सकाळ आनंदाचे डोही आनंदतरंग आनंदचि अंग आनंदाचे IIqIl काय सांगो जालें कांहींचियाबाही | पुढें चाली नाहीं आवडीनें II२II गर्भाचे आवडी मातेचा डोहळा तेथींचा जिव्हाळा तेथें बिंबे II३II तुका म्हणे तैसा ओतलासे ठसा अनुभव सरिसा मुखा आला Il४II सकाळ आनंदाचे डोही आनंदतरंग आनंदचि अंग आनंदाचे IIqIl काय सांगो जालें कांहींचियाबाही | पुढें चाली नाहीं आवडीनें II२II गर्भाचे आवडी मातेचा डोहळा तेथींचा जिव्हाळा तेथें बिंबे II३II तुका म्हणे तैसा ओतलासे ठसा अनुभव सरिसा मुखा आला Il४II - ShareChat
#🙏भक्ती सुविचार📝 #🎼पारायण-किर्तन सोहळा🚩
🙏भक्ती सुविचार📝 - सकाळ खेळ मांडीयेला वाळवंटी घाई | नाचती वैष्णव भाईं रे। क्रोध अभिमान गेला पावटणी MpTat 4r? II9II] एक एका गोपीचंदनउटी तुळसीच्या माळा हार मिरविती गळां मृदुंग घाई पुष्प वर्षाव टाळ अनुपम्य सुखसोंहळा रे II२II वर्णअभिमान विसरली याती एकएकां लोटांगणीं जाती | निर्मळ चित्तें जालीं नवनीतें | सुटती रे पाषाणा पाझर ||3|| होतो जयजयकार गर्जत अंबर मातले हे वैष्णव वीर रे। तुका म्हणे सोपी केली पायवाट | भवसागर रे II४II 3নযনযা सकाळ खेळ मांडीयेला वाळवंटी घाई | नाचती वैष्णव भाईं रे। क्रोध अभिमान गेला पावटणी MpTat 4r? II9II] एक एका गोपीचंदनउटी तुळसीच्या माळा हार मिरविती गळां मृदुंग घाई पुष्प वर्षाव टाळ अनुपम्य सुखसोंहळा रे II२II वर्णअभिमान विसरली याती एकएकां लोटांगणीं जाती | निर्मळ चित्तें जालीं नवनीतें | सुटती रे पाषाणा पाझर ||3|| होतो जयजयकार गर्जत अंबर मातले हे वैष्णव वीर रे। तुका म्हणे सोपी केली पायवाट | भवसागर रे II४II 3নযনযা - ShareChat
#🎼पारायण-किर्तन सोहळा🚩 #🙏भक्ती सुविचार📝
🎼पारायण-किर्तन सोहळा🚩 - सकाळ भेटीलागीं जीवा लागलीसे आस पाहे रात्रीं दिवस वाट तुझी IIqIl पूर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन तैसें माझें मन वाट पाहें II२II दिवाळीच्या मुळा लेंकी आसावली पाहतसे वाटुली पंढरीची II३II भुकेलिया बाळ अति शोक करी वाट पाहे परि माउलीची II४Il तुका म्हणे मज लागलीसे भूक धांवुनि श्रीमुख दावीं देवा Il५ll सकाळ भेटीलागीं जीवा लागलीसे आस पाहे रात्रीं दिवस वाट तुझी IIqIl पूर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन तैसें माझें मन वाट पाहें II२II दिवाळीच्या मुळा लेंकी आसावली पाहतसे वाटुली पंढरीची II३II भुकेलिया बाळ अति शोक करी वाट पाहे परि माउलीची II४Il तुका म्हणे मज लागलीसे भूक धांवुनि श्रीमुख दावीं देवा Il५ll - ShareChat
#🙏भक्ती सुविचार📝 #🎼पारायण-किर्तन सोहळा🚩
🙏भक्ती सुविचार📝 - सकाळ जेथें जातों तेथें तूं माझा सांगाती चालविसी gfHuT Ilqll हातीं aTmT aTc 3IIథT 'g5Ta' 3Tg चालविसी भार सवें माझा II२II बोलों जातां बरळ करिसी तें नीट | नेली लाज धीट केलों देवा II३II अवघें जन मज जाले लोकपाळ सोईरे सकळ प्राणसखे II४II तुका म्हणे आतां खेळतों कौतुकें | जालें तुझें सुख अंतर्बाहीं सकाळ जेथें जातों तेथें तूं माझा सांगाती चालविसी gfHuT Ilqll हातीं aTmT aTc 3IIథT 'g5Ta' 3Tg चालविसी भार सवें माझा II२II बोलों जातां बरळ करिसी तें नीट | नेली लाज धीट केलों देवा II३II अवघें जन मज जाले लोकपाळ सोईरे सकळ प्राणसखे II४II तुका म्हणे आतां खेळतों कौतुकें | जालें तुझें सुख अंतर्बाहीं - ShareChat
#🎼पारायण-किर्तन सोहळा🚩 #🙏भक्ती सुविचार📝
🎼पारायण-किर्तन सोहळा🚩 - सकाळ वृक्ष वल्ली आह्मां सोयरीं वनचरें | पक्षी ही सुस्वरें आळविती II१II येणें सुखें रुचे एकान्ताचा वास नाहीं गुण दोष अंगा येत II२II [ पृथुवी आसन आकाश मंडप  रमे तेथें मन क्रीडा करी II३II कंथाकुमंडलु देहउपचारा जाणवितो वारा अवसरु Il४II हरिकथा भोजन परवडी विस्तार सेवूं रुची Il५II  करोनि प्रकार होय मनासी संवाद FUT নুক্চা आपुलाचि वाद आपणांसी II६II सकाळ वृक्ष वल्ली आह्मां सोयरीं वनचरें | पक्षी ही सुस्वरें आळविती II१II येणें सुखें रुचे एकान्ताचा वास नाहीं गुण दोष अंगा येत II२II [ पृथुवी आसन आकाश मंडप  रमे तेथें मन क्रीडा करी II३II कंथाकुमंडलु देहउपचारा जाणवितो वारा अवसरु Il४II हरिकथा भोजन परवडी विस्तार सेवूं रुची Il५II  करोनि प्रकार होय मनासी संवाद FUT নুক্চা आपुलाचि वाद आपणांसी II६II - ShareChat
#🙏भक्ती सुविचार📝 #🎼पारायण-किर्तन सोहळा🚩
🙏भक्ती सुविचार📝 - सकाळ बुडतां आवरीं मज | Haa HPR II9II नको मानुं भार पाहों दोषांचे डोंगर II२II आहे तें सांभाळी | कैसी ब्रीदावळी II३II तुझी  तुका म्हणे दोषी মী নী পানক্রাত্ী যাহাী II8Il सकाळ बुडतां आवरीं मज | Haa HPR II9II नको मानुं भार पाहों दोषांचे डोंगर II२II आहे तें सांभाळी | कैसी ब्रीदावळी II३II तुझी  तुका म्हणे दोषी মী নী পানক্রাত্ী যাহাী II8Il - ShareChat
#🎼पारायण-किर्तन सोहळा🚩 #🙏भक्ती सुविचार📝
🎼पारायण-किर्तन सोहळा🚩 - सकाळ सावळें सुंदर रूप मनोहर | राहो निरंतर हृदयीं माझे II१II आणिक कांहीं इच्छा आह्मां নাম্ী সাs तुझें नाम गोड पांडुरंगा II२II  মায়িলল নুস | जन्मोजन्मीं ऐसें आह्मांसी सहज द्यावें आतां II३II म्हणे तुज ऐसे दयाळ तुका धुंडितां सकळ नाहीं आह्मां II४II सकाळ सावळें सुंदर रूप मनोहर | राहो निरंतर हृदयीं माझे II१II आणिक कांहीं इच्छा आह्मां নাম্ী সাs तुझें नाम गोड पांडुरंगा II२II  মায়িলল নুস | जन्मोजन्मीं ऐसें आह्मांसी सहज द्यावें आतां II३II म्हणे तुज ऐसे दयाळ तुका धुंडितां सकळ नाहीं आह्मां II४II - ShareChat
#🙏भक्ती सुविचार📝 #🎼पारायण-किर्तन सोहळा🚩
🙏भक्ती सुविचार📝 - सकाळ आतां कोठें धांवे मन | तुझे चरण देखिलिया IIqIl भाग गेला सीण गेला अवघा जाला आनंद II२Il प्रेमरसें बैसली मिठी आवडी लाठी मुखाशी II३II  तुका म्हणे आह्मां जोगें | विठ्ठला घोगें खरें माप Il४II सकाळ आतां कोठें धांवे मन | तुझे चरण देखिलिया IIqIl भाग गेला सीण गेला अवघा जाला आनंद II२Il प्रेमरसें बैसली मिठी आवडी लाठी मुखाशी II३II  तुका म्हणे आह्मां जोगें | विठ्ठला घोगें खरें माप Il४II - ShareChat
#🎼पारायण-किर्तन सोहळा🚩 #🙏भक्ती सुविचार📝
🎼पारायण-किर्तन सोहळा🚩 - सकाळ राजस सुकुमार मदनाचा पुतळा रविशशिकळा लोपलिया IIqIl कस्तुरीमळवट चंदनाची उटी | கன்ஈஞ்சிdளி II?II मुगुट कुंडले श्रीमुख शोभलें ओतलें सकळ ही Il३II सुखाचें कांसे सोनसळा पांघरे पांटोळा | घननीळ सांवळा बाइयांनो II४II सकळ ही तुह्मी व्हा गे एकीसवा तुका म्हणे जीवा धीर नाहीं Il५Il सकाळ राजस सुकुमार मदनाचा पुतळा रविशशिकळा लोपलिया IIqIl कस्तुरीमळवट चंदनाची उटी | கன்ஈஞ்சிdளி II?II मुगुट कुंडले श्रीमुख शोभलें ओतलें सकळ ही Il३II सुखाचें कांसे सोनसळा पांघरे पांटोळा | घननीळ सांवळा बाइयांनो II४II सकळ ही तुह्मी व्हा गे एकीसवा तुका म्हणे जीवा धीर नाहीं Il५Il - ShareChat