Shivnath Amzare
ShareChat
click to see wallet page
@334465416
334465416
Shivnath Amzare
@334465416
शरचॅट
#🎭Whatsapp status #🤘मैत्री स्टेट्स #📝कविता / शायरी/ चारोळी #🌧पाऊस कविता/चारोळ्या✒ #👌हृदयस्पर्शी फोटो
🎭Whatsapp status - शेतकरी व्यथा ऐकेना फरीयाद , देईना " कुणी कुणी 1 आम्हा दाद, मागू निवाडा कोणास , ठेवू विश्वास कुणावरी I।धृIl ~ आम्ही जगाचे पोशिंदे, होतो आमचाची छळ, कुठे होते अतिवृष्टी , कुठे कोरडा दुष्काळ, लहरी निसर्गाच्या मुळं जातो भरडला शेतकरी II२Il मागू॰॰. करुन कर्जाचे जुगाड, शेती पेरीतो शेतकरी , येते पिकास उभारी, विज तोडीतो अधिकारी , करुन कबाड आणि कष्ट , पडते निराशा पदरी II२Il मागू॰.. विपरित परिस्थितीत , शेती पिकवितो शेतकरी , पिकं येतो या जोमात , शेतमाल येतो घरी, दादा कवडी मोलानं करतो खरेदी व्यापारी I१३१l मागू॰.. नापिकीमुळे, मेटाकुटीला शेतकरी , I चालविण्या प्रपंच , झाला से कर्ज बाजारी, देऊन तुटपूंजी मदत , शासन झटकते जबाबदारी ११४१] मागू॰. पाहून कर्जाचा डोंगर करी आत्महत्या शेतकरी , येती सांत्वन करण्या , अधिकारी आणि पुढारी , देऊन खोटी आश्वासनं , कार्यवाही कागदावरी II५Il मागू॰॰. म्हणे शिवनाथ, आम्ही शेतकऱ्यांची मुलं, पेटवू  शेतीची मशालं, घरोघरी, आधुनिक आम्हीच निवाडा, ठेवू विश्वास स्वतः वरी II६ll मागू॰.. करु शेतकरी व्यथा ऐकेना फरीयाद , देईना " कुणी कुणी 1 आम्हा दाद, मागू निवाडा कोणास , ठेवू विश्वास कुणावरी I।धृIl ~ आम्ही जगाचे पोशिंदे, होतो आमचाची छळ, कुठे होते अतिवृष्टी , कुठे कोरडा दुष्काळ, लहरी निसर्गाच्या मुळं जातो भरडला शेतकरी II२Il मागू॰॰. करुन कर्जाचे जुगाड, शेती पेरीतो शेतकरी , येते पिकास उभारी, विज तोडीतो अधिकारी , करुन कबाड आणि कष्ट , पडते निराशा पदरी II२Il मागू॰.. विपरित परिस्थितीत , शेती पिकवितो शेतकरी , पिकं येतो या जोमात , शेतमाल येतो घरी, दादा कवडी मोलानं करतो खरेदी व्यापारी I१३१l मागू॰.. नापिकीमुळे, मेटाकुटीला शेतकरी , I चालविण्या प्रपंच , झाला से कर्ज बाजारी, देऊन तुटपूंजी मदत , शासन झटकते जबाबदारी ११४१] मागू॰. पाहून कर्जाचा डोंगर करी आत्महत्या शेतकरी , येती सांत्वन करण्या , अधिकारी आणि पुढारी , देऊन खोटी आश्वासनं , कार्यवाही कागदावरी II५Il मागू॰॰. म्हणे शिवनाथ, आम्ही शेतकऱ्यांची मुलं, पेटवू  शेतीची मशालं, घरोघरी, आधुनिक आम्हीच निवाडा, ठेवू विश्वास स्वतः वरी II६ll मागू॰.. करु - ShareChat
#📝कविता / शायरी/ चारोळी #🎭Whatsapp status #🤘मैत्री स्टेट्स #✍🏽 माझ्या लेखणीतून
📝कविता / शायरी/ चारोळी - ईतिहास 97#5 प्रारंभा पासून चाळा ईतिहासाची पानं ईतिहासाची पानं कळेल राजांचे राजकारण IIYII प्राचिन काळी राजा दशरथ, चक्रवर्ती बहुमान, प्रिय पट्टराणी कैकयी देते वरदानाची आठवण पुत्र मोहा पायी मागते रामाला वनवास, रामाला वनवास भरतास ते सिंहासन II१II प्रारंभा... राजा सार्वभौम सम्राट ध्रुतराष्ट्र, सिंह्रासनी विराजमान, सिंहासन, पुत्र श्रेष्ठ पांडव पुत्र युवराजला पाहिजे होते { शकूनी संगे ध्रुतराष्ट्र पडला पुत्र मोहात , HMI पडला मोहात , पांडव पाठविले वनात II२II प्रारंभा... मधल्या युगात राजे छत्रपती शिवाजी गेले होऊन  हितासाठी सोपरा सोबत केले लगीन, स्वराज्य राजे छत्रपती शिवरायांचे होता देहावसान , होता देहावसान केले पुत्राचे मंचकारोहण II३II प्रारंभा.. पुर्वी पासुन आज पर्यंत हिचं , परंपरा आली चालत, आजही काही घराण्यांची पुत्र मोहा पोटी गेली विरासत म्हणे शिवनाथ करा च अनुकरण बुद्धाचे < अनुकरण पह्ाल पद निर्वान Il४II प्रारंभा... बुद्धाचे < ईतिहास 97#5 प्रारंभा पासून चाळा ईतिहासाची पानं ईतिहासाची पानं कळेल राजांचे राजकारण IIYII प्राचिन काळी राजा दशरथ, चक्रवर्ती बहुमान, प्रिय पट्टराणी कैकयी देते वरदानाची आठवण पुत्र मोहा पायी मागते रामाला वनवास, रामाला वनवास भरतास ते सिंहासन II१II प्रारंभा... राजा सार्वभौम सम्राट ध्रुतराष्ट्र, सिंह्रासनी विराजमान, सिंहासन, पुत्र श्रेष्ठ पांडव पुत्र युवराजला पाहिजे होते { शकूनी संगे ध्रुतराष्ट्र पडला पुत्र मोहात , HMI पडला मोहात , पांडव पाठविले वनात II२II प्रारंभा... मधल्या युगात राजे छत्रपती शिवाजी गेले होऊन  हितासाठी सोपरा सोबत केले लगीन, स्वराज्य राजे छत्रपती शिवरायांचे होता देहावसान , होता देहावसान केले पुत्राचे मंचकारोहण II३II प्रारंभा.. पुर्वी पासुन आज पर्यंत हिचं , परंपरा आली चालत, आजही काही घराण्यांची पुत्र मोहा पोटी गेली विरासत म्हणे शिवनाथ करा च अनुकरण बुद्धाचे < अनुकरण पह्ाल पद निर्वान Il४II प्रारंभा... बुद्धाचे < - ShareChat
#🙏भक्तीमय सकाळ🎬 #📝कविता / शायरी/ चारोळी #🤘मैत्री स्टेट्स #🎭Whatsapp status #🙏भक्ती सुविचार📝
🙏भक्तीमय सकाळ🎬 - frr கரிபுஙிளி ஈபஙிளி புரிளிப்ி गजानन बाबाच्या मंदिराची शिस्त, जगात लय भारी I।थृI| दररोज मंदिरात येती लाखो भाविक भक्तगण , राहून उभे रांगेत सारे घेती, महाराजांचं दर्शन, प्रसाद बारीत, दर्शन बारीत, नाही होत चेंगराचेंगरी II१।l गजा.. पादचारी दमल्यावरी भक्त সঠিবান;  பி त्यांच्या सामानाची करण्या सोकारी, कर्मचारी फिरतात, गै़र वर्तन, लुटमार नाही होत, ईथे चोरी सिनाजोरी II२I। गजा.. स्तनदा मातांना आपल्या बाळाला करण्या स्तनपान , जागोजागी उभारले मंदिरात, स्तनपान स्टेशन, करण्या मदत, सेवा देतात सेवाधारी I।३।| गजा. সানাল gi आरोग्य सेवा , शिक्षण राबवूनी नाना उपक्रम , मानव कल्याणा सदैव तत्पर, सेवा करती प्रदान, शिवनाथ ऐसे विश्वासू मंडळ, सध्या नाही कुठे तरी Il४II गजा म्हणे 0 frr கரிபுஙிளி ஈபஙிளி புரிளிப்ி गजानन बाबाच्या मंदिराची शिस्त, जगात लय भारी I।थृI| दररोज मंदिरात येती लाखो भाविक भक्तगण , राहून उभे रांगेत सारे घेती, महाराजांचं दर्शन, प्रसाद बारीत, दर्शन बारीत, नाही होत चेंगराचेंगरी II१।l गजा.. पादचारी दमल्यावरी भक्त সঠিবান;  பி त्यांच्या सामानाची करण्या सोकारी, कर्मचारी फिरतात, गै़र वर्तन, लुटमार नाही होत, ईथे चोरी सिनाजोरी II२I। गजा.. स्तनदा मातांना आपल्या बाळाला करण्या स्तनपान , जागोजागी उभारले मंदिरात, स्तनपान स्टेशन, करण्या मदत, सेवा देतात सेवाधारी I।३।| गजा. সানাল gi आरोग्य सेवा , शिक्षण राबवूनी नाना उपक्रम , मानव कल्याणा सदैव तत्पर, सेवा करती प्रदान, शिवनाथ ऐसे विश्वासू मंडळ, सध्या नाही कुठे तरी Il४II गजा म्हणे 0 - ShareChat
#🎭Whatsapp status #🤘मैत्री स्टेट्स #📝कविता / शायरी/ चारोळी #✒शिक्षा व नौकरी विषयक💼 #🙏भक्तीमय सकाळ🎬
🎭Whatsapp status - श्री प्रमोद गायकवाड सर निरोप समाख परिषद प्राथमिक शाळा जिब्हा  देऊळगाव, ता. संग्रामपूर, जि. बुलढाणा. निरोप गीत सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही, नुसता निरोप दिल्याने नाते तुटत नाही I।थृI| जेव्हा नियुक्ती झाली शाळेवर तुमची अनभिज्ञ होतो आम्ही सारे पोरी पोरं खंत वाटे मना सहवास कसा राही II१Il नुसता... जसजसा तुमचा सहवास वाढत गेला , जीवनात आमच्या अमुलाग्र बदल झाला , विद्वान शिकवणीने झालो तेही II२Il नुसता... विद्यार्थ्या करीता जीवाचं रान केलं, तुम्ही तुमच्या मुळे आम्हाला जगण्याचं भान आलं, गुरु शिष्य नात्याला जगी तोड नाही II३१l नुसता... जेव्हा बदली वार्ता आम्हाला कळाली , मनं सुन्न झाली सगळी निराशा पसरली, जाण्याने क्षती भरुन निघणार नाही II४I] नुसता... पान्हावले नयन हेलावले मनं, जवळ येता निरोप देतांनाचा क्षण, कंठ शिवनाथाचा भरुनिया येई II५Il नुसता... .0 श्री प्रमोद गायकवाड सर निरोप समाख परिषद प्राथमिक शाळा जिब्हा  देऊळगाव, ता. संग्रामपूर, जि. बुलढाणा. निरोप गीत सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही, नुसता निरोप दिल्याने नाते तुटत नाही I।थृI| जेव्हा नियुक्ती झाली शाळेवर तुमची अनभिज्ञ होतो आम्ही सारे पोरी पोरं खंत वाटे मना सहवास कसा राही II१Il नुसता... जसजसा तुमचा सहवास वाढत गेला , जीवनात आमच्या अमुलाग्र बदल झाला , विद्वान शिकवणीने झालो तेही II२Il नुसता... विद्यार्थ्या करीता जीवाचं रान केलं, तुम्ही तुमच्या मुळे आम्हाला जगण्याचं भान आलं, गुरु शिष्य नात्याला जगी तोड नाही II३१l नुसता... जेव्हा बदली वार्ता आम्हाला कळाली , मनं सुन्न झाली सगळी निराशा पसरली, जाण्याने क्षती भरुन निघणार नाही II४I] नुसता... पान्हावले नयन हेलावले मनं, जवळ येता निरोप देतांनाचा क्षण, कंठ शिवनाथाचा भरुनिया येई II५Il नुसता... .0 - ShareChat
#🎭Whatsapp status #🤘मैत्री स्टेट्स #📝कविता / शायरी/ चारोळी #🥳बाप्पाच्या आवडीचा प्रसाद🍚 #🎶गणपती आरती/श्लोक🌸
🎭Whatsapp status - प्रसाद মন संत जन तुम्ही या हो, भक्त जन तुम्ही या हो, महिमा सद्गुरूचा गावो, या तुम्ही या हो, जन्म मरणं मिटवावो ।।धृI| वेद नेती नेती झाले, शास्त्राकार तेही थकले, अठराशी मौन पडले II१Il या... सद्गुरूचा प्रसाद निजनाम हाची खास, याचा करावा निजध्यास I।२।| या... सर्व तुटेल भवबंधन, हेची असे एक साधन , याचे करावे अवलोकन I।३।| या... सोडविन विषयाची आशा, तोडील यमाचही फासा , मुक्त करील दाही दिशा II४I| या... शिवनाथ करे विनवणी , लागा सदगुरूचे चरणी, নিনতিী II4II যরা. पहावे पद प्रसाद মন संत जन तुम्ही या हो, भक्त जन तुम्ही या हो, महिमा सद्गुरूचा गावो, या तुम्ही या हो, जन्म मरणं मिटवावो ।।धृI| वेद नेती नेती झाले, शास्त्राकार तेही थकले, अठराशी मौन पडले II१Il या... सद्गुरूचा प्रसाद निजनाम हाची खास, याचा करावा निजध्यास I।२।| या... सर्व तुटेल भवबंधन, हेची असे एक साधन , याचे करावे अवलोकन I।३।| या... सोडविन विषयाची आशा, तोडील यमाचही फासा , मुक्त करील दाही दिशा II४I| या... शिवनाथ करे विनवणी , लागा सदगुरूचे चरणी, নিনতিী II4II যরা. पहावे पद - ShareChat
#🌺गण गण गणात बोते..🙏 #📝कविता / शायरी/ चारोळी #🤘मैत्री स्टेट्स #🎭Whatsapp status #🙏भक्तीमय सकाळ🎬
🌺गण गण गणात बोते..🙏 - गजानन महिमा विहिरीला कोरड्या , कोरड्या, फोडले अवलियाने पाझर, योगेश्वर, बाबा गजानन , गजानन निघाले जन लोक विचार करी, कोण आले चमत्कारी , कोण आले चमत्कारी , दिगंबर नगरी, गण गण गणात बोते बोलत फिरे गावं सारं II१।l बाबा...  तुकड्यांचा प्रहार, होऊनी पाठीवर, उसाच्या नाही उमटले ऊसाचे वळ, त्यांच्या अंगावर, विस्तवा विना चिलीम पेटवली , केलं रोग्यांना बरं I।२।| बाबा. घोडा होता महाद्वाड, करी लाथांचा प्रहार, कधी राहीना तो स्थिर खिंखाळणे खोड फार, चरणी त्याच्या घेऊनी लोळण , घोडा केला सुधार ११३१ ] बाबा. I। गण गण गणात बोते।। जगा वेगळा जन्म झाला , प्रगटला सप्तमीला , नवं खंडात गजर झाला, गजाननाला, पाहुनी शिवनाथ म्हणे महिमा गाजे , गाजे जगभर II४I | बाबा. पुण्यतिथी श्री गजानन महाराज निमित्त कोटी कोटी अभिवादन गजानन महिमा विहिरीला कोरड्या , कोरड्या, फोडले अवलियाने पाझर, योगेश्वर, बाबा गजानन , गजानन निघाले जन लोक विचार करी, कोण आले चमत्कारी , कोण आले चमत्कारी , दिगंबर नगरी, गण गण गणात बोते बोलत फिरे गावं सारं II१।l बाबा...  तुकड्यांचा प्रहार, होऊनी पाठीवर, उसाच्या नाही उमटले ऊसाचे वळ, त्यांच्या अंगावर, विस्तवा विना चिलीम पेटवली , केलं रोग्यांना बरं I।२।| बाबा. घोडा होता महाद्वाड, करी लाथांचा प्रहार, कधी राहीना तो स्थिर खिंखाळणे खोड फार, चरणी त्याच्या घेऊनी लोळण , घोडा केला सुधार ११३१ ] बाबा. I। गण गण गणात बोते।। जगा वेगळा जन्म झाला , प्रगटला सप्तमीला , नवं खंडात गजर झाला, गजाननाला, पाहुनी शिवनाथ म्हणे महिमा गाजे , गाजे जगभर II४I | बाबा. पुण्यतिथी श्री गजानन महाराज निमित्त कोटी कोटी अभिवादन - ShareChat
#🌺गणपती बाप्पा मोरया✨ #🌺गणपती #🙏श्री गणेश🌸 #🌺गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏 #📝कविता / शायरी/ चारोळी
🌺गणपती बाप्पा मोरया✨ - आरती जय देवा गणराया , दावी निजरुप सखया, থািব, পারবনী ননতা II9II ओवाळीतो  तुज मी  आदी अनादी अनंत काळाचा तुची चालक प्रथम पुजनिय तुची तिन्ही लोकी नायक II१II जय... दाता मोक्ष विधाता पालनहार g೫' 9 तुही सुखकर्ता दुःखहर्ता तुची तारणहार II२II जय... पंच या प्राणाचे आता करुनी मोदक करुनिया सेवन व्हावे सर्व था प्रसन्न II३Il जय... पुढच्या वर्षी लवकर या ऐका भक्तांची पुकार, ओोवाळीतो शिवनाथ करुनी साष्टांग नमस्कार II४I]  तुमच्या जीवनात कृपेने drT गणपती बाप्पा मोस्या अगणित आनंद येवो॰ तुम्हा सर्वाना  गणेथ चनुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा आरती जय देवा गणराया , दावी निजरुप सखया, থািব, পারবনী ননতা II9II ओवाळीतो  तुज मी  आदी अनादी अनंत काळाचा तुची चालक प्रथम पुजनिय तुची तिन्ही लोकी नायक II१II जय... दाता मोक्ष विधाता पालनहार g೫' 9 तुही सुखकर्ता दुःखहर्ता तुची तारणहार II२II जय... पंच या प्राणाचे आता करुनी मोदक करुनिया सेवन व्हावे सर्व था प्रसन्न II३Il जय... पुढच्या वर्षी लवकर या ऐका भक्तांची पुकार, ओोवाळीतो शिवनाथ करुनी साष्टांग नमस्कार II४I]  तुमच्या जीवनात कृपेने drT गणपती बाप्पा मोस्या अगणित आनंद येवो॰ तुम्हा सर्वाना  गणेथ चनुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा - ShareChat
#🤘मैत्री स्टेट्स #📝कविता / शायरी/ चारोळी #🎭Whatsapp status #👨‍👩‍👧‍👦आई-बाबा #👨‍👩‍👧‍👦माझा परिवार
🤘मैत्री स्टेट्स - आई बाप जीवनात, काय कमावले 3 आई बाप आश्रमात I।धृI | பரி खुप केली अयोध्या काशी , वृद्धाश्रम गेले दरसाल पंढरपुराशी , करुनी पायदळ वारी एकादशी , दान धर्म करुनी काय, पाडले तुम्ही 1 पदरात II१I। पाठ... तुम्ही खूप जोडले धन, घेतली बंगला गाडी आलिशान , वाटते आई बापा विना ते स्मशान , कामाचे ते वैभव, @ नाही समाधानी जीव त्यात I।२Il पाठ... एक दिवस तो येईल, लेक आपणास परत नेईल, आशेच्या या किरणांनी जीवन जगत, शिवनाथ आश्रमात, म्हणे मावळली त्यांची प्राणज्योत I।३I। पाठ.. आई बाप जीवनात, काय कमावले 3 आई बाप आश्रमात I।धृI | பரி खुप केली अयोध्या काशी , वृद्धाश्रम गेले दरसाल पंढरपुराशी , करुनी पायदळ वारी एकादशी , दान धर्म करुनी काय, पाडले तुम्ही 1 पदरात II१I। पाठ... तुम्ही खूप जोडले धन, घेतली बंगला गाडी आलिशान , वाटते आई बापा विना ते स्मशान , कामाचे ते वैभव, @ नाही समाधानी जीव त्यात I।२Il पाठ... एक दिवस तो येईल, लेक आपणास परत नेईल, आशेच्या या किरणांनी जीवन जगत, शिवनाथ आश्रमात, म्हणे मावळली त्यांची प्राणज्योत I।३I। पाठ.. - ShareChat