#😍मजेदार पोस्ट👌 *आयुर्वेदीक औषधे घेताना घ्यावयाची काळजी*
*✅ आयुर्वेदीक औषधे नेहमी गरम (कोमट) पाण्यातूनच घ्यावीत.*
*✅ गरम पाणी फक्त अर्धा ग्लास घ्यावे ग्लास काचेचा असल्यास उत्तम*
*✅ जेवणाच्या आधी अर्धा तास किंवा जेवणाच्या नंतर अर्धा तासानेच घ्यावीत*
*✅ औषध घेतल्यावर लगेच जेवण करू नये किंवा जेवणानंतर लगेच घेऊ नये*
*✅ इतर ऍलोपॅथी किंवा होमिओपॅथी*
*औषधे चालू असल्यास आयुर्वेदीक औषध अर्धा तासाच्या अंतराने घ्यावी*
*✅ पाणी भरपूर प्यावे दिवसाला किमान 3 ते 4 लिटर आहारात सलाड जास्त घ्यावे काकडी कांदा गाजर टोमॅटो बीट इत्यादी*
*✅ साखर, तेलकट,जास्त तिखट, चहा, कॉफी,बेकरी फूड, बिस्कीट,पाव,मैदा, बेसन,कोल्ड्रिंक्स,वात वाढवणारे पदार्थ, जास्त आंबट पदार्थ बंद करावे.*
*✅ व्यायाम रोज कमीत कमी अर्धा तास तरी करावा. चालणे, सूर्यनमस्कार, प्राणायाम आदी*
*वरील सर्व गोष्टी काटेकोरपणे पाळल्या तर आपला आजार लवकरात लवकर बरा होईल*





