#🆕ताजे अपडेट्स #💐भावपुर्ण_श्रद्धांजली💐 भावपूर्ण श्रद्धांजली!
महाराष्ट्राचे माननीय उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनाची बातमी मन हेलावून टाकणारी आहे. राज्याच्या राजकीय, सामाजिक आणि विकासाच्या प्रवासात त्यांचे योगदान अतुलनीय होते. कणखर नेतृत्व, निर्णयक्षमता आणि जनहितासाठीची तळमळ ही त्यांची ओळख होती.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो. पवार कुटुंबीयांवर व त्यांच्या असंख्य समर्थकांवर कोसळलेल्या या दुःखात सहभागी असून, हे दुःख सहन करण्याची शक्ती त्यांना मिळो, हीच प्रार्थना.
ॐ शांती 🙏