@3531926
@3531926

ASHOK सांगविकर

मैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌

#

🍺दारू जोक्स

😀😀😀 मोहन सकाळी सकाळी ऑफिसला जाण्यासाठी बसमध्ये चढले...तर कंडक्टरने हसत सुहास्य वदनाने त्यांना विचारले 'साहेब, काल राञी तुम्ही ठिक-ठाक घरी पोहचले होते ना ? मोहन (आश्चर्याने) का? काल राञी मला काय झाले होते ...? कंडक्टर: एकदम टुन्न होते तुम्ही. मोहन (रागाने): तुम्ही हे असे कसे बोलु शकता? मी तर तुमच्याशी बोललोही नव्हतो... कंडक्टर: कसं आहे साहेब, काल राञी जेव्हा तुम्ही बसमध्ये बसला होता, तेव्हा एक मॅडम बसमध्ये चढल्या होत्या आणि तुम्ही उठुन आपली सिट त्यांना ऑफर केली होती... मोहन: मग त्याच्यात विशेष काय झालं, हा आदर प्रत्येकाने करायलाच हवा, ह्यात मी नशेत असण्याचा काय संबंध? महिलेला सिट ऑफर करणं गुन्हा आहे का? कंडक्टर : साहेब गुन्हा तर नक्कीच नाही.. . पण त्यावेळी बस पूर्ण रिकामी होती.. . . आणि पुढचा सगळा प्रवास तुम्ही उभे राहूनच केलात. 😜😜😜😜😜😜😊😊😂😂😂 #🍺दारू जोक्स
14.1k जणांनी पाहिले
1 महिन्यांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
अनफॉलो
लिंक कॉपी करा
रिपोर्ट करा
ब्लॉक करा
रिपोर्ट करण्याचे कारण..