*पहिल्या महिला उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्राताई अजित पवार.घडणार नाही असं घडून आणलं महिलाच दुःख माझ्या भीमानं जाणलं गेल्या तुमच्या वाटेच चूल आणि मुलं.. 💙📙💐*
#☸️जय भीम #🙏 बाबांची शिकवण #🙏महामानव डॉ. आंबेडकर #📹Video स्टेट्स #🙏प्रेरणादायक / सुविचार
*प्रजासत्ताक दिनानिमित्त तामिळनाडूच्या इंजिनीरिंग कॉलेज मध्ये अनोखा विक्रम 8 लाख बोटाच्या ठस्याने ( Fingerprint ) ने तिरंग्या मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची सुदंर अशी प्रतिकृती बनवण्यात आली HAPPY REPUBLIC DAY 🇮🇳❤️🥳*
#🇮🇳प्रजासत्ताक दिन #🙏 बाबांची शिकवण #☸️जय भीम #💐प्रजासत्ताकदिन शुभेच्छा💐गणतंत्र दिन #🇮🇳गणतंत्र दिवस हार्दिक शुभेच्छा💐
#🙏मराठवाडा विद्यापीठ नाम विस्तार दिन 🙏 #मराठवाडा विद्यापीठ नाम विस्तार दिन #नाम विस्तार दिन #डॉ बाबासाहेब आंबेडकर #जय भीम #🙏महामानव डॉ. आंबेडकर #☸️जय भीम
*8 जानेवारी "जागतिक बौद्ध धम्मध्वज दिन" म्हणजे च "पंचशील" ध्वज दिन.. तमाम "बौद्ध" बांधवांना "धम्मध्वज" दिनाच्या मंगलमय सदिच्छा 💙🌼☸️*
निळा रंग - शांति आणि प्रेमाचे प्रतीक आहे,
पिवळा रंग - तेज आणि उत्साहाचे प्रतीक आहे,
लाल रंग - शौर्य आणि साहसाचे प्रतीक आहे, सफेद रंग - शुद्धता आणि निर्मलता यांचे प्रतीक
#🙏पंचशील धम्म ध्वज दिन 💐 #🙏बौद्ध धम्म ध्वज दिवस🇪🇺🙏 #☸️जय भीम #🙏 बाबांची शिकवण #🙏महामानव डॉ. आंबेडकर
शौर्य दिन – अभिमानाचा, संघर्षाचा, परिवर्तनाचा…💙✊🏼
#⚔️🇪🇺 १ जानेवारी १८१८ भिमा कोरेगांव शौर्य क्रांति दिवस लवकरच 🇪🇺⚔️🔥✊🏻 #भिमा कोरेगाव शौर्य दिवस 🗡 #१जानेवारी - भीमा-कोरेगाव - शौर्य दिन #☸️जय भीम #🙏महामानव डॉ. आंबेडकर
*डॉ.बाबासाहेब म्हणजे 6 डिसेंबरचा शेवट नाही. कधीही न संपणार नाव आहे 💙त्यांच्यामुळे झाला कायदा आणि त्या कायद्याचा सर्वांना झाला फायदा अशा महामानवाला कोटी कोटी प्रणाम... 🙇🏻 💐*
#🙏महामानव डॉ. आंबेडकर #☸️जय भीम #🌸डॉ.आंबेडकर महापरीनिर्वाण दिन🙏 #💙महापरीनिर्वाण दिन🙏 #🙏🏻💐6 डिसेंबर 1956 महापरिनिर्वाण दिवस💐🙏🏻
*2 वर्ष 11 महिने 18 दिवसांच्या खडतर प्रवासा नंतर सर्व धर्म, प्रांत, भाषा ह्यांना एकत्र करणारे संविधान बाबा साहेबांनी भारत देशाला अर्पण केले*
*एका तलवारी मध्ये जेवढी ताकत असते तेवढीच ताकत एका कलम मध्ये पण आहे हे बाबा साहेबांनी संविधान लिहून सिद्ध केले कोटी कोटी प्रणाम अश्या महामानवास संविधान दिवसा निमित्त सर्व भारतवासीयांना
शुभेच्छा 💙
##🌹🙏26 नोव्हेंबर् संविधान दिन##🙏🌹 #📕 राष्ट्रीय संविधान दिन #भारताचे संविधान..💙🙇 #☸️जय भीम #🙏महामानव डॉ. आंबेडकर
#लोक म्हणतात तुम्ही #आरक्षणाच खाता
त्यांना कोण #सांगणार आम्ही #पाण्याचा घोट
सुद्धा #संघर्ष करून #पिलाय....!!
--- क्रांतिकारी #जयभिम सर्वांना...💙🌹🙏
#🙏 बाबांची शिकवण #💙जय भीम-गाथा महामानवाची 🤍 #☸️जय भीम #🙏महामानव डॉ. आंबेडकर #🇪🇺जय भिम🇪🇺
🏏 *जागतिक विश्व 🏆 चषक विजेत्या 🇮🇳 भारतीय रणरागिणींचे अभिनंदन..!*
#😎माझा फेवरेट प्लेअर #🏏भारतीय क्रिकेट टिम 🇮🇳 #🇮🇳टीम इंडिया🤩 #🏆 विश्वविजेता टीम इंडिया🔥 #💐अभिनंदन टीम इंडिया टू फायनल🙏🏽
#🙏महामानव डॉ. आंबेडकर #☸️जय भीम #🙏 बाबांची शिकवण #💙जय भीम-गाथा महामानवाची 🤍 #बाबासाहेब आंबेडकर बाबा आमचे🙏❤





