Rajesh Kokate
ShareChat
click to see wallet page
@355363127
355363127
Rajesh Kokate
@355363127
मैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌
*2 वर्ष 11 महिने 18 दिवसांच्या खडतर प्रवासा नंतर सर्व धर्म, प्रांत, भाषा ह्यांना एकत्र करणारे संविधान बाबा साहेबांनी भारत देशाला अर्पण केले* *एका तलवारी मध्ये जेवढी ताकत असते तेवढीच ताकत एका कलम मध्ये पण आहे हे बाबा साहेबांनी संविधान लिहून सिद्ध केले कोटी कोटी प्रणाम अश्या महामानवास संविधान दिवसा निमित्त सर्व भारतवासीयांना शुभेच्छा 💙 ##🌹🙏26 नोव्हेंबर् संविधान दिन##🙏🌹 #📕 राष्ट्रीय संविधान दिन #भारताचे संविधान..💙🙇 #☸️जय भीम #🙏महामानव डॉ. आंबेडकर
#🌹🙏26 नोव्हेंबर् संविधान दिन##🙏🌹 - ShareChat
00:25
#लोक म्हणतात तुम्ही #आरक्षणाच खाता त्यांना कोण #सांगणार आम्ही #पाण्याचा घोट सुद्धा #संघर्ष करून #पिलाय....!! --- क्रांतिकारी #जयभिम सर्वांना...💙🌹🙏 #🙏 बाबांची शिकवण #💙जय भीम-गाथा महामानवाची 🤍 #☸️जय भीम #🙏महामानव डॉ. आंबेडकर #🇪🇺जय भिम🇪🇺
🙏 बाबांची शिकवण - ShareChat
🏏 *जागतिक विश्व 🏆 चषक विजेत्या 🇮🇳 भारतीय रणरागिणींचे अभिनंदन..!* #😎माझा फेवरेट प्लेअर #🏏भारतीय क्रिकेट टिम 🇮🇳 #🇮🇳टीम इंडिया🤩 #🏆 विश्वविजेता टीम इंडिया🔥 #💐अभिनंदन टीम इंडिया टू फायनल🙏🏽
😎माझा फेवरेट प्लेअर - ShareChat
01:03
#🙏महामानव डॉ. आंबेडकर #☸️जय भीम #🙏 बाबांची शिकवण #💙जय भीम-गाथा महामानवाची 🤍 #बाबासाहेब आंबेडकर बाबा आमचे🙏❤
🙏महामानव डॉ. आंबेडकर - ShareChat
00:34
*🌸✨ धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! ✨🌸* *🌿 धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणजे –* करुणा, समता आणि बंधुत्वाच्या दिव्य मूल्यांनी जीवन उजळवण्याचा पवित्र संदेश. *💫 या त्रिसंयोगी मंगलदिनी आपण सर्वांनी –* ▪️ असत्यावर सत्याचा, ▪️ अंधारावर प्रकाशाचा, ▪️ वैरावर मैत्रीचा, ▪️ आणि दुःखावर करुणेचा विजय मिळवूया! *🌸 या शुभक्षणांनी तुमच्या जीवनात अखंड आनंद, शांतता, समाधान आणि प्रगतीचे चैतन्य फुलत राहो! 🙏* *🌼 #☸️जय भीम #🙏महामानव डॉ. आंबेडकर #☸️धम्मचक्र प्रवर्तन दीन🙏 #धम्मचक्र परिवर्तन दिन 🙏🌷🌷🌷 #☸️💙धम्मचक्र परिवर्तन दिन 🙏 ☘️ धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या आपणास व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!* *शुभेच्छुक -* *~ राजेश कोकाटे,* *_(ऑल इंडिया पँथर सेना धारूर तालुकाध्यक्ष तथा एल आय सी & स्टार हेल्थ विमा प्रतिनिधी...!)_*
☸️जय भीम - ShareChat
00:36
#डॉ_बाबासाहेब_आंबेडकर_रेल्वे_स्टेशन_बीड #💪बुद्धांची तत्वे📜 #☸️जय भीम #🙏महामानव डॉ. आंबेडकर #🙏 बाबांची शिकवण #डॉ. बाबासाहेब आंबेडकर
💪बुद्धांची तत्वे📜 - ShareChat
00:35
#परिस्थितीला_तोंड_देत_शिकणारी_मुलं पुढे जाऊन जज, डाॅक्टर, इंजिनिअर, अधिकारी होतात आणि ज्यांना सुख-सुविधा असतात ती आज काल युवानेता,भाईगिरि च्या भानगडीत पडत आहेत. आज समजत आहे शिक्षणाच महत्व, काही जणांना नंतर समजेल पण वेळ गेलेली असेल. #🙏 बाबांची शिकवण #🙏प्रेरणादायक / सुविचार #😎आपला स्टेट्स #☸️जय भीम #🙂Positive Thought
🙏 बाबांची शिकवण - ShareChat
#🙏प्रेरणादायक / सुविचार #☸️जय भीम #🙏महामानव डॉ. आंबेडकर #🙏 बाबांची शिकवण #💪बुद्धांची तत्वे📜
🙏प्रेरणादायक / सुविचार - SC ST OBC बापाचे उपकारविसुरु नका एवढच  रक्ताचा एक थेंबही न सांडवता आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या जातींनो. विचार करा माझा भीम कसा लढला असेल. SC ST OBC बापाचे उपकारविसुरु नका एवढच  रक्ताचा एक थेंबही न सांडवता आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या जातींनो. विचार करा माझा भीम कसा लढला असेल. - ShareChat
#जिवन एक संघर्ष #😎आपला स्टेट्स #🙏प्रेरणादायक / सुविचार #✌🤗जीवन एक संघर्ष🤗✌ ## जीवन एक संघर्ष 👨‍👩‍👧‍👧 #🙋‍♂️Thank You🙂
🙋‍♂️Thank You🙂 - Cl 9921161|623 Cl 9921161|623 - ShareChat
आजीबाई..❤️☘️🌿 " संघर्ष" चालू आहे जीवनाचा.. आज विमान नगर परिसरात, दत्त मंदिर चौकामध्ये आजीबाई, लुगडं ( काष्टा) वर ऑटो चालवताना पाहून.. खूप छान वाटलं तसेच विचार पण आला... आज प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक संघर्ष उभा आहे जगण्याचा..✊💪 त्यांच्यासोबत संवाद साधावा असा विचार केला, पण त्या चौकातील ट्राफिकमुळे आजीबाईला बोलता आला नाही.. सलाम माय माऊली तुझ्या स्वाभिमानी जगण्याला..❤️✊ #जिवन एक संघर्ष #😎आपला स्टेट्स #🙏प्रेरणादायक / सुविचार #✌🤗जीवन एक संघर्ष🤗✌ ## जीवन एक संघर्ष 👨‍👩‍👧‍👧
जिवन एक संघर्ष - Cl 9921161|623 Cl 9921161|623 - ShareChat