Suresh Khade
ShareChat
click to see wallet page
@357387397
357387397
Suresh Khade
@357387397
मुझे ShareChat पर फॉलो करें!
आपला देश आहे म्हणतात कृषीप्रधान काय सांगाव दादा शेतकऱ्याची कथा शेतकऱ्याच जिवन म्हणजे दुःख नि व्यथा उसनपासन कर्ज काढून पेरतो या शेत शेतात गेल्यावर रिकामा नसतो हात ll शेतकरी नि शेताच जिवाभावाचा नातं शेतीशिवाय त्याला क्षणभर नाही गमत माहीत त्याला शेतीचा काना नि कोपरा तरी कधीच नसतो त्याचा सातबारा कोरा ll एवढ करूनही हातात काही नाही उरत कष्ट धन जीव लावून रिकामाच असते पोत फवारा निंदन डवरे मारूनही तण असे जोमात पिक आणि शेतकरी नेहमी असते कोमात ll शेतकऱ्याच दुःख व्यथा ऐकत नाही देव सरकारलाही येतं नाही दुःख पाहून चेव शेतकऱ्याने शेतात कोणतही पेराव पिक   येत नाही हातात तोपर्यंत जीव करे धाकधुक ll शेतकरी जेंव्हा शेतात पेरतो ऊस कापूस निंदन डवरे फवारे मारून तोंडाला येतो फेस कापूस वेचायला आता होणारं सुरूवात काय सांगाव दादा पाऊस येतो ना जोरात ll साऱ्या वावरात जिकडे तिकडे पाणीच पाणी पाण्यात वावर पाहून शेतकरी करतो म्याटावाणी सुचत नाही उपाय, काहींच करता येतं नाही डोळ्या देखत भरलेलं वावर वाहून जाई ll देवाचा करतो धावा जोडतो हात देवाला वावर पेरून म्हणे देवा मी काय गुन्हा केला पावसाला जोडे हात करे मनापासून नवस परंतु त्याच्या जिवनात येईना चांगले दिवस ll पेरून बघतो उडीद मुग ज्वारी आणि मका ऐन कापणीच्यावेळी पाऊस देतो त्याला धोका पेरतो केळी पपई संत्रा वांगे भेंडी तूर सोयाबीन कितीही घ्या काळजी जाते पाण्याने वाहून ll शेती म्हणजे लॉटरी वरली मटका नि जुगार दर पिकाला खेळतो मात्र मानत नाही हार सोन्यासारखा भाव जर मिळाला मालाला तो सुध्दा सुखी आंनदी ठेवू शकतो जगाला ll शेतकऱ्यासारखा मोठ्या मनाचा नाही कोणी शेतात कोणी आलं तर जावू देईना रित्या हातानी आपला देश आहे म्हणतात कृषीप्रधान येवो कोणत्याही पक्षाचे सरकार देईना ध्यान ll #🎑जीवन प्रवास #✍🏽 माझ्या लेखणीतून #💭माझे विचार #🤗 जुन्या आठवणी #🌧पाऊस कविता/चारोळ्या✒
#🤗 जुन्या आठवणी #💭माझे विचार #✍🏽 माझ्या लेखणीतून #🙏प्रेरणादायक / सुविचार #🎑जीवन प्रवास
🤗 जुन्या आठवणी - आपल्या आवडत्या प्रिय आणि व्यक्तीच आदर्श दर्शन, चित्रं, आठवण आणि स्पर्शाने आनंद उत्साह हर्ष आणि ऊर्जा मिळते. प्रफुल्लीत होते, काही क्षणासाठी दुःखाचा विसर मन पडते आणि लढण्याची ताकद व प्रेरणा मिळते. सुरेश खाडे जे कामं कोणतंच औषध संपत्ती आणि पैसे करु शकत नाही. ते काम आपल्या आवडत्या व्यक्तीचं दर्शन, चित्रं , आठवण आणि स्पर्श करते. आपल्या आवडत्या प्रिय आणि व्यक्तीच आदर्श दर्शन, चित्रं, आठवण आणि स्पर्शाने आनंद उत्साह हर्ष आणि ऊर्जा मिळते. प्रफुल्लीत होते, काही क्षणासाठी दुःखाचा विसर मन पडते आणि लढण्याची ताकद व प्रेरणा मिळते. सुरेश खाडे जे कामं कोणतंच औषध संपत्ती आणि पैसे करु शकत नाही. ते काम आपल्या आवडत्या व्यक्तीचं दर्शन, चित्रं , आठवण आणि स्पर्श करते. - ShareChat
#🎑जीवन प्रवास #✍🏽 माझ्या लेखणीतून #💭माझे विचार #🙏प्रेरणादायक / सुविचार #🤗 जुन्या आठवणी
🎑जीवन प्रवास - Good Morning सत्य आणि सूर्यप्रकाश याला कोणीही अडवू शकत नाही. सूर्यप्रकाशासमोर ढंग आणि सत्य बोलणाऱ्या व्यक्तीसमोर दुष्ट, अहितकारी, दुश्मन काही काळ येतात आड. सूर्यप्रकाश पोहचते कानाकोपऱ्यात करून याच्यावर मात आणि सत्य पोहचते मनामनात जनजनात. सत्य हे सूर्यप्रकाशासारख असते शाश्वत आणि चिरंतर सत्य बोलणाऱ्या व्यक्तीचा करतात राग तिरस्कार बोलणारच व्यक्तीच असतो जग बदलणार सत्य खोट झपाट्यानं पसरते आणि लवकर होते मोठ पण जेंव्हा पडते उघडं तेंव्हा मोडतात बोट I। Suresh Khadel Good Morning सत्य आणि सूर्यप्रकाश याला कोणीही अडवू शकत नाही. सूर्यप्रकाशासमोर ढंग आणि सत्य बोलणाऱ्या व्यक्तीसमोर दुष्ट, अहितकारी, दुश्मन काही काळ येतात आड. सूर्यप्रकाश पोहचते कानाकोपऱ्यात करून याच्यावर मात आणि सत्य पोहचते मनामनात जनजनात. सत्य हे सूर्यप्रकाशासारख असते शाश्वत आणि चिरंतर सत्य बोलणाऱ्या व्यक्तीचा करतात राग तिरस्कार बोलणारच व्यक्तीच असतो जग बदलणार सत्य खोट झपाट्यानं पसरते आणि लवकर होते मोठ पण जेंव्हा पडते उघडं तेंव्हा मोडतात बोट I। Suresh Khadel - ShareChat
#✍🏽 माझ्या लेखणीतून #💭माझे विचार #🙏प्रेरणादायक / सुविचार #🎑जीवन प्रवास #🏛️राजकारण
✍🏽 माझ्या लेखणीतून - 551 डोक्यावर बर्फ हात हात दाखवणाऱ्या राज्यकर्त्यांची जी व्यक्ती तुमच्या सामोरं मदतीसाठी हात जोडते पाया पडते. तीच व्यक्ती त्याची गरज पूर्ण होताच तुमच्या मदतीच्या वेळी तुमचे हात तोडते , हात दाखवते, पाय तोडते आणि ओढते. याच सर्वात चांगल उदाहरण म्हणजे. मताच्यावेळी हात निवडून जोडणारे , पाया पडणारे नेते आल्यावर आणि सत्तेत सहभागी झाल्यावर. जनता जेंव्हा आपल्या न्याय हक्कासाठी, शेतकरी मालाला भाव मिळावा आणि हमी बेरोजगार युवक नोकरीसाठी रस्त्यावर उतरते , आंदोलन करते , मोर्चा काढते तेंव्हा हेच हात जोडणारे पाया पडणारे नेते, याच नेत्यांचं सरकार तुम्हाला हात दाखवते, 3 हातपाय मोडते. गरजेपोटी हात जोडणारा पाया पडणारा व्यक्ती गरज पूर्ण होताच तुमच्या मदतीच्यावेळी तुम्हाला हात दाखवते म्हणून हात जोडणाऱ्या आणि पाया पडणाऱ्या पासून असावं सावध नाहीतर हेच लोक करतात आपला वध. Suresh Khadel 551 डोक्यावर बर्फ हात हात दाखवणाऱ्या राज्यकर्त्यांची जी व्यक्ती तुमच्या सामोरं मदतीसाठी हात जोडते पाया पडते. तीच व्यक्ती त्याची गरज पूर्ण होताच तुमच्या मदतीच्या वेळी तुमचे हात तोडते , हात दाखवते, पाय तोडते आणि ओढते. याच सर्वात चांगल उदाहरण म्हणजे. मताच्यावेळी हात निवडून जोडणारे , पाया पडणारे नेते आल्यावर आणि सत्तेत सहभागी झाल्यावर. जनता जेंव्हा आपल्या न्याय हक्कासाठी, शेतकरी मालाला भाव मिळावा आणि हमी बेरोजगार युवक नोकरीसाठी रस्त्यावर उतरते , आंदोलन करते , मोर्चा काढते तेंव्हा हेच हात जोडणारे पाया पडणारे नेते, याच नेत्यांचं सरकार तुम्हाला हात दाखवते, 3 हातपाय मोडते. गरजेपोटी हात जोडणारा पाया पडणारा व्यक्ती गरज पूर्ण होताच तुमच्या मदतीच्यावेळी तुम्हाला हात दाखवते म्हणून हात जोडणाऱ्या आणि पाया पडणाऱ्या पासून असावं सावध नाहीतर हेच लोक करतात आपला वध. Suresh Khadel - ShareChat
#🎑जीवन प्रवास #🙏प्रेरणादायक / सुविचार #💭माझे विचार #🙂Positive Thought #✍🏽 माझ्या लेखणीतून
🎑जीवन प्रवास - महागाईने लागते वाट देशातील पंतप्रधान असेल मोठा विद्वान 54 परंतु आमदार खासदारांना जर असेल पेन्शन राहायला बंगले आलिशान ,प्रवासाला फुकट विमान मतदारांना भाषणं, राशन,शाळेत मध्यान्ह भोजन ।l उद्योगपतींना करोडो रुपयांची कर्ज माफी विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी द्यावी लागते फी मंत्र्याची मुल करतात करोडो रुपयांची कमाई जनतेला शिकुन नोकरी कामधंदा मिळत नाही U[ फिरायला आलिशान कार মন্সাম্মা मुलांना  आमची एमबीए,इंजिनीयर असून बेकार সুল जेंव्हा 7 येते निवडणूक तेंव्हा धर्म देश संकटात निवडणुका झाल्या महागाईने लागते वाट I[ शेतकऱ्याच्या मालाला मिळेना ி भाव बेरोजगार युवा मजुराच्या हाताला नाही काम शिकलेल्या युवकांना नाही नोकरीत स्थान शेतकरी सैनिक,शिक्षक, प्रशासनाला नाही मान ।l Suresh Khadel शेतकरी देतो अन्न भोजन, सैनिक करतो रक्षण शिक्षक देतो शिक्षण,कारभार सांभाळे प्रशासन असंतुष्ट परेशान हे घटक जर असतील दुःखी तर मग देश कसा बनेल महासत्ता नि महान ।l महागाईने लागते वाट देशातील पंतप्रधान असेल मोठा विद्वान 54 परंतु आमदार खासदारांना जर असेल पेन्शन राहायला बंगले आलिशान ,प्रवासाला फुकट विमान मतदारांना भाषणं, राशन,शाळेत मध्यान्ह भोजन ।l उद्योगपतींना करोडो रुपयांची कर्ज माफी विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी द्यावी लागते फी मंत्र्याची मुल करतात करोडो रुपयांची कमाई जनतेला शिकुन नोकरी कामधंदा मिळत नाही U[ फिरायला आलिशान कार মন্সাম্মা मुलांना  आमची एमबीए,इंजिनीयर असून बेकार সুল जेंव्हा 7 येते निवडणूक तेंव्हा धर्म देश संकटात निवडणुका झाल्या महागाईने लागते वाट I[ शेतकऱ्याच्या मालाला मिळेना ி भाव बेरोजगार युवा मजुराच्या हाताला नाही काम शिकलेल्या युवकांना नाही नोकरीत स्थान शेतकरी सैनिक,शिक्षक, प्रशासनाला नाही मान ।l Suresh Khadel शेतकरी देतो अन्न भोजन, सैनिक करतो रक्षण शिक्षक देतो शिक्षण,कारभार सांभाळे प्रशासन असंतुष्ट परेशान हे घटक जर असतील दुःखी तर मग देश कसा बनेल महासत्ता नि महान ।l - ShareChat
#✍🏽 माझ्या लेखणीतून #💭माझे विचार #🙏प्रेरणादायक / सुविचार #🙂Positive Thought #🎑जीवन प्रवास
✍🏽 माझ्या लेखणीतून - रडून,पळून, पडून, कोणाला मदतीसाठी हात जोडून आणि कोणाच्या पाया पडून जगण्यापेक्षा लढून जगलेलं कधी ही बरं. हारलो तर फारस नाही बिघडणार पण जिंकलो ते जग बदलणारं जे लढून जगले ते जग बदलून गेले তীভুন অাল তী ম্ানাম विकून गेले ते स्वाभिमान Suresh Khade रडून,पळून, पडून, कोणाला मदतीसाठी हात जोडून आणि कोणाच्या पाया पडून जगण्यापेक्षा लढून जगलेलं कधी ही बरं. हारलो तर फारस नाही बिघडणार पण जिंकलो ते जग बदलणारं जे लढून जगले ते जग बदलून गेले তীভুন অাল তী ম্ানাম विकून गेले ते स्वाभिमान Suresh Khade - ShareChat
#🎑जीवन प्रवास #🙂Positive Thought #💭माझे विचार #🙏प्रेरणादायक / सुविचार #✍🏽 माझ्या लेखणीतून
🎑जीवन प्रवास - Good Moming जे नात आतुन असते ते टिकते जे नात ताणुन असते ते तुटते सुरेश खाडे Good Moming जे नात आतुन असते ते टिकते जे नात ताणुन असते ते तुटते सुरेश खाडे - ShareChat
#🙏प्रेरणादायक / सुविचार #🙂Positive Thought #✍🏽 माझ्या लेखणीतून #💭माझे विचार #🎑जीवन प्रवास
🙏प्रेरणादायक / सुविचार - DIMPLE 1.e @డథి Wine Shop] ब्थूटी aa थल { rTae   6 Lih आजकाल सर्वात जास्त तेजीत चालणारे दोन उद्योग. ९० टक्के माणसांसाठी बॉटलीपार्लर आणि महिलांसाठी ब्युटीपार्लर. पार्लरवाले झाले मालामाल , बांधले महाल वापरणारे झाले कंगाल सुरू आहेत हाल U Suresh Khadel DIMPLE 1.e @డథి Wine Shop] ब्थूटी aa थल { rTae   6 Lih आजकाल सर्वात जास्त तेजीत चालणारे दोन उद्योग. ९० टक्के माणसांसाठी बॉटलीपार्लर आणि महिलांसाठी ब्युटीपार्लर. पार्लरवाले झाले मालामाल , बांधले महाल वापरणारे झाले कंगाल सुरू आहेत हाल U Suresh Khadel - ShareChat
#🎑जीवन प्रवास #✍🏽 माझ्या लेखणीतून #💭माझे विचार #🙏प्रेरणादायक / सुविचार #🙂Positive Thought
🎑जीवन प्रवास - माणसाने पृथ्वीच्या फिरण्यापासून दोन गुण घ्यावेत. पृथी स्वतःभोवती फिरते म्हणून दिवसरात्र होते.  सूर्याभोवती फिरते. तेंव्हा  वर्षं आणि ऋतुचक्र आणि অবলন म्हणून जीवसृष्टी निर्माण होते. तसेच माणसाने स्वतःसाठी फिरावं स्वतःसाठी फिरता फिरता कुटूंब, समाज आणि देशासाठी फिरावं. जे स्वतः आणि समाजासाठी फिरतात तेच प्रगती करतात. तेच लोकं क्रांती करतात, समाजात देशात बदल घडवून आणतात. इतिहास बदलतात, अजरामर होतात. पाहुण्यासारखे येतात आणि जातात. बाकी म्हणून जिवात जीव असे पर्यंत फिरणे थांबवू नका. हेतूपूर्वक फिरत रहा फिरत रहा, जिवनचक्र चालवत रहा. जो थांबला तो संपला, जो फिरला तो तरला पुढे गेला. फिरणे हे जिवंत असण्याचं लक्षणं आहे. Suresh Khade माणसाने पृथ्वीच्या फिरण्यापासून दोन गुण घ्यावेत. पृथी स्वतःभोवती फिरते म्हणून दिवसरात्र होते.  सूर्याभोवती फिरते. तेंव्हा  वर्षं आणि ऋतुचक्र आणि অবলন म्हणून जीवसृष्टी निर्माण होते. तसेच माणसाने स्वतःसाठी फिरावं स्वतःसाठी फिरता फिरता कुटूंब, समाज आणि देशासाठी फिरावं. जे स्वतः आणि समाजासाठी फिरतात तेच प्रगती करतात. तेच लोकं क्रांती करतात, समाजात देशात बदल घडवून आणतात. इतिहास बदलतात, अजरामर होतात. पाहुण्यासारखे येतात आणि जातात. बाकी म्हणून जिवात जीव असे पर्यंत फिरणे थांबवू नका. हेतूपूर्वक फिरत रहा फिरत रहा, जिवनचक्र चालवत रहा. जो थांबला तो संपला, जो फिरला तो तरला पुढे गेला. फिरणे हे जिवंत असण्याचं लक्षणं आहे. Suresh Khade - ShareChat
#💭माझे विचार #✍🏽 माझ्या लेखणीतून #🎑जीवन प्रवास #👫नात बहिण भावाचं #🤗 जुन्या आठवणी
💭माझे विचार - नातं असावं माती आणि पाण्यासारखं माती आणि पाण्याचं नातं असते अतुट एकदुसऱ्याची काळजी, सांभाळून घेणे सहकार्य, करीत असतात मदत परस्पर एकदुसऱ्याची काही केल्या सोडत नाही साथ Il पाण्याला जर राग आला तरी माती बसते अडून थांबून ठेवते पाण्याला जावू देत नाही वाहून एवढ करून जर ऐकलं नाही पाण्यानं तर माती जाते पाण्या सोबत सोबत वाहून ।l जिथं जिथ जागा मिळेल तिथे पुन्हा अडते माती माती अडल्यावर पाण्याला ही अडविती 3eT माती बसते अडून रुसून फुगून নক্কা मात्र पाणी शांत मातीला अडून ।l నTగగే नातं असावं माती आणि पाण्यासारखं मित्राचं, भावाबहिणच आणि नातेवाईकच एक नाराज झाला, रुसला, फुगला रागावला , दुखावला तर दुसऱ्याने घ्यावं समजून आणि नातं ठेवावं टिकून I Suresh Khade नातं असावं माती आणि पाण्यासारखं माती आणि पाण्याचं नातं असते अतुट एकदुसऱ्याची काळजी, सांभाळून घेणे सहकार्य, करीत असतात मदत परस्पर एकदुसऱ्याची काही केल्या सोडत नाही साथ Il पाण्याला जर राग आला तरी माती बसते अडून थांबून ठेवते पाण्याला जावू देत नाही वाहून एवढ करून जर ऐकलं नाही पाण्यानं तर माती जाते पाण्या सोबत सोबत वाहून ।l जिथं जिथ जागा मिळेल तिथे पुन्हा अडते माती माती अडल्यावर पाण्याला ही अडविती 3eT माती बसते अडून रुसून फुगून নক্কা मात्र पाणी शांत मातीला अडून ।l నTగగే नातं असावं माती आणि पाण्यासारखं मित्राचं, भावाबहिणच आणि नातेवाईकच एक नाराज झाला, रुसला, फुगला रागावला , दुखावला तर दुसऱ्याने घ्यावं समजून आणि नातं ठेवावं टिकून I Suresh Khade - ShareChat