Dhanashri Shinde
ShareChat
click to see wallet page
@3793568625
3793568625
Dhanashri Shinde
@3793568625
Follow me for shayari.....
#📝कविता / शायरी/ चारोळी
📝कविता / शायरी/ चारोळी - सगळ्याच गणितांचा इथे, मेळ लागतोच असं नाही... काही कोडी सुटण्याऐवजी, गुंतत जातात ठायी ठायी. काही आकडे उरतात बाकी, काही भागाकार अपूर्ण राहतात, तर्काच्या सगळ्या भिंती इथे, कधीतरी नक्कीच ढासळतात. अनंत चालणारी गणितं काही, मांडून ठेवायची असतात, नुसतीच उत्तराच्या मागे न धावता, प्रवासातच शोधायची असतात. सगळ्याच गणितांचा इथे, मेळ लागतोच असं नाही... काही कोडी सुटण्याऐवजी, गुंतत जातात ठायी ठायी. काही आकडे उरतात बाकी, काही भागाकार अपूर्ण राहतात, तर्काच्या सगळ्या भिंती इथे, कधीतरी नक्कीच ढासळतात. अनंत चालणारी गणितं काही, मांडून ठेवायची असतात, नुसतीच उत्तराच्या मागे न धावता, प्रवासातच शोधायची असतात. - ShareChat
#📝कविता / शायरी/ चारोळी
📝कविता / शायरी/ चारोळी - ShareChat
00:16
#माझी पहिली पोस्ट ✌ #माय लेकी
माझी पहिली पोस्ट ✌ - ShareChat
00:20