@402836032
@402836032

Vijay Patkar

मैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌

00:18 / 2.1 MB
नमस्कार, मी विजय पाटकर येतोय आपल्या भेटीला शेअरचॅटच्या नवीन चॅटरूम फिचरवर. गुरुवार दिनांक 7 May रोजी सायंकाळी 4:00 वाजता. तर मग मला भेटायला तयार रहा, करुया खूप साऱ्या गप्पा गोष्टी आणि हर्षलसोबत मस्ती. #🤗विजय पाटकर आणि हर्षलची मस्ती