@4111151
@4111151

sTp

मैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌

#

भक्ति स्टेटस

अर्जुन - सर्वात मोठे महापाप कोणते श्रीकृष्ण - अन्नाचा अपमान मग तो कोणत्याही कारणाने असो .. अर्जुन - परिणाम ? श्रीकृष्ण - अन्न असून खाता येणार नाही कारण अन्न हे पूर्ण ब्रम्ह असून ते अपमान करणाऱ्यास शापित करते...फक्त परिणाम १०० पापे भरल्यावर दिसतात..... ★ पायदळी अन्न येणं, अन्न कचऱ्यात टाकणे,अन्न कुजेपर्यंत घरात ठेवणे , दूध, दही, तूप, ताक ,लोणी, दुधापासून बनलेले पदार्थ मोरीत ओतणे हे अतिशय कुकर्म आहे आणि ह्याचे परिणाम वाईटच होतात म्हणून देवी चा नावाखाली उपवास करणाऱ्या तमाम स्त्रियांनी एरवी धन धान्य अन्न लक्ष्मीचा अपमान करू नये, बऱ्याच लोकांना भरल्या ताटात हात धुणे आणि भरलं ताट रागाने सरकवणे तसेच अन्न खूप उष्टे टाकणे आशा अनेक सवइ असतात, तेही पापास कारक असते..लक्षात असू द्या त्याचा नियतीचा काठीचा आवाज होत नाही फक्त तुमि केलेल्या अन्नाचा अपमान, कारण नसताना तुमचा मुलाबाळांना भोगायला लागू नये हे ही ध्यानात ठेवावे.... *श्री सदगुरु चरणी अर्पण* #भक्ति स्टेटस
102 जणांनी पाहिले
1 तासांपूर्वी
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
लिंक कॉपी करा
काढून टाका
Embed
मला ही पोस्ट रिपोर्ट करावी वाटते कारण ही पोस्ट...
Embed Post
इतर अॅप्स वर शेअर करा
Facebook
WhatsApp
अनफॉलो
लिंक कॉपी करा
रिपोर्ट करा
ब्लॉक करा
रिपोर्ट करण्याचे कारण..