**
*वसंत पंचमी* 🚩
दिलं समाजाला भक्तिचं *ज्ञान,*
तुकोबांनी केलं वैकुंठाला *प्रस्थान...!*
*शुभ सकाळ*
#🙂 शुभेच्छा #☀️गुड मॉर्निंग☀️ #🙂Positive Thought #✍️सुविचार #✍🏽 माझ्या लेखणीतून
**
*खाट*
कसली तुझी मज्जा, मित्रा कसला तुझा *ठाट,*
ब्रह्मांड येतं डोळ्यासमोर *जेव्हा,*
धरावी लागते *खाट...!*
*शुभ सकाळ* #✍️सुविचार #✍🏽 माझ्या लेखणीतून #🙂Positive Thought #☀️गुड मॉर्निंग☀️ #🙂 शुभेच्छा
**
*देव*
*देव,*
पावत नसतो तुमच्या *मागण्यावर,*
तर तो पावत असतो तुमच्या *वागण्यावर..!*
*शुभ सकाळ*
#☀️गुड मॉर्निंग☀️ #🙂 शुभेच्छा #🙂Positive Thought #✍🏽 माझ्या लेखणीतून #✍️सुविचार
**
*आयुष्य*
आयुष्यातील प्रश्न कधी संपत *नसतात,*
काल वेगळे,आज वेगळे *आणि,*
उद्या वेगळेच *असतात...!*
*शुभ सकाळ*
#☀️गुड मॉर्निंग☀️ #☀️गुड मॉर्निंग☀️ #✍🏽 माझ्या लेखणीतून #😇माझे अनमोल विचार✍ #🙂Positive Thought #👍लाईफ कोट्स
**
*फसवणूक*
परक्याने फसवलं तर माणूस विसरून *जातो,*
पण आपल्या माणसाने फसवलं *तर,*
आयुष्यभर लक्षात *ठेवतो...!*
*शुभ सकाळ*
#🙂सत्य वचन #👍लाईफ कोट्स #😇माझे अनमोल विचार✍ #✍🏽 माझ्या लेखणीतून #🙂Positive Thought
**
*शहाणपण*
काय *करायचं,*
गप्प राहिलं की गैरसमज *होतात,*
आणि काही बोललं की वाद *होतात...!*
*शुभ सकाळ* #🙂Positive Thought #✍🏽 माझ्या लेखणीतून
#😇माझे अनमोल विचार✍ #👍लाईफ कोट्स #👍लाईफ कोट्स #🙂सत्य वचन
**
*पंढरीची वारी* 🚩
चालू आहे ही आषाढी *वारी,*
विठ्ठलाला कळती महती *सारी,*
विठ्ठल पाहतो हा सोहळा *पंढरपुरी...!*
*शुभ सकाळ*
#🙏विठ्ठल नामाची शाळा भरली #🙏जय हरी विठू माउली🙏 #👣पाऊले चालती पंढरीची वाट🥰 #👣पाऊले चालती पंढरीची वाट🥰 #🌸संत ज्ञानेश्वर महाराज पालखी🚩 #🌸संत ज्ञानेश्वर महाराज पालखी🚩 #🙏ध्यानी मनी विठ्ठल
**
*एकादशी* 🚩
वारकऱ्याला भीती नसते *कशाची,*
कारण विठ्ठल असतो त्यांच्या *पाठीशी...!*
*शुभ सकाळ*
#🙏नामस्मरण विठूमाऊलीचे😇 #🌸संत ज्ञानेश्वर महाराज पालखी🚩 #🌸तुकाराम महाराज पालखी सोहळा🙌🏻 #🙏जय हरी विठू माउली🙏 #🙏विठ्ठल नामाची शाळा भरली
**
*पंढरीची वारी* 🚩
पावसाच्या पडतात *सरी,*
तेव्हा सुरू होते पंढरीची *वारी,*
अन् आनंद होतो भक्तांच्या *दारी...!*
*शुभ सकाळ*
#🙏विठ्ठल नामाची शाळा भरली #🙏जय हरी विठू माउली🙏 #🌸तुकाराम महाराज पालखी सोहळा🙌🏻 #🌸संत ज्ञानेश्वर महाराज पालखी🚩 #🙏नामस्मरण विठूमाऊलीचे😇
#🔱 कट्टर हिंदू समर्थक 🙏 #🚩🚩कट्टर हिंदू 🙏जय श्री राम🚩🚩 #🚩कट्टर हिंदू 🚩🇮🇳 #कट्टर हिंदू 🚩🔥 #हिंदुत्व🚩 #कट्टर हिंदू #सनातनी #जागो हिंदू जागो












