#📢29 सप्टेंबर अपडेट्स🔴 *खैरलांजी आई, ताई सारीच विवस्त्र केली होती मानवता ही तेव्हां आक्रोशाने रडली होती सुधीर आंधळा, रोषन तडफडून मेला सांगा प्रियंका ताईची काय चूक होती*
*नत्रं काढली धिंड साऱ्या मिरवली गावांतून गुप्त अंगावर लाथा वारं केले मग पोटातून माणसं सारीच तेव्हां ती हैवान झाली होती सांगा गावकऱ्यांनी कशी डोळे मिटली होती*
*आळी, पाळीने केला बलात्कार लांडग्यांनी मायं, बहीण कशी त्यांना ती कळली नव्हती भैय्यालाल भोतमांगेचा जीवंतपणी खून झाला सांगा अशी का निर्दयी खैरलांजी झाली होती*
*बैल गाडीत नेऊन सारी प्रेतं नाल्यात फेकली मुक्या जनावरांना ही तेव्हां लाज वाटली महाराष्ट्र भुमी ही सगळी कडे शर्म सारं झाली जातीवाद्यानी अमानवीय खैरलांजी घडवली*
*बोलतात अजून त्या ज्वाला ती प्रेतं आज ही नांदवा रे आता भिमरायाची ही लोकशाही नको हिंसा नको कृर असे अमानवी हे युद्ध पेरत चला शांती अन अंतरी ठेवा माझा बुद्धं.. 💙* #जयभिम #नमो बुध्दाय #जय संविधान # जय भारत #꧁💔फक्त तुझ्यासाठी⚘💔꧂ #😭I miss you #꧁𓊈जय 🛞 भिम 𓊉꧂