#🙏 प्रेरणादायक बॅनर #😎आपला स्टेट्स #😊Feeling happy #🙋♂️Thank You🙂 #🌹☕गुड मॉर्निंग Special☕🌹 आपल्या प्रभावी अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करणारा 'इंद्रायणी' मालिकेतील गोपाळ म्हणजेच अभिनेता चिन्मय पटवर्धन याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!