Nidhi
ShareChat
click to see wallet page
@4476804246
4476804246
Nidhi
@4476804246
मुझे ShareChat पर फॉलो करें!
#🇮🇳 प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🌷 #🇮🇳 प्रजासत्ताक दिन स्टेटस🌷
🇮🇳 प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🌷 - 26TH JANUARY प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देश विविध रंगाचा, देश विविध ढंगाचा देश विविधता जपणाऱ्या एकात्मतेचा. 26TH JANUARY प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देश विविध रंगाचा, देश विविध ढंगाचा देश विविधता जपणाऱ्या एकात्मतेचा. - ShareChat
#💖रोमॅन्टीक Love #🎭Whatsapp status #🥰Romantic लव्ह स्टेटस 💝 #🥰प्रेम कविता📝 #📝कविता / शायरी/ चारोळी
💖रोमॅन्टीक Love - प्रत्येक जोडपे जे भांडत असतात , ते एकमेकांसाठी अयोग्य आहे असे नसते. कधी कधी त्यांच्या भांडणात पण प्रेम लपलेल असत . प्रत्येक जोडपे जे भांडत असतात , ते एकमेकांसाठी अयोग्य आहे असे नसते. कधी कधी त्यांच्या भांडणात पण प्रेम लपलेल असत . - ShareChat
#🥰Romantic लव्ह स्टेटस 💝 #🎭Whatsapp status #💖रोमॅन्टीक Love #💝 लव्ह मोशन व्हिडिओ
🥰Romantic लव्ह स्टेटस 💝 - ShareChat
00:08
#story #🥰प्रेम कविता📝
story - गोष्ट तुझी माझी अनिरुद्ध चे मित्र त्याला चिडवायला लागले ," अन्वीची वाट बघत आहे वाटत" अस म्हणू लागले . अनिरुद्ध म्हणाला ४नाही, अस काही नाही" सर्व मित्र त्याला म्हणू लागले, r,अरे तू तिच्यावर प्रेम करतोस हे तिला सांगून टाक. तिला पण म्हणून तर तुझा नंबर तिने घेतला. नक्कीच *तू आवडतोस ती नक्कीच तुला हो बोलेल . तू तिला विचारून तर बघ त्यातलाच एक मित्र म्हणाला ,तू नाही विचारलस तर मी विचारतो " मला पण ती खूप आवडते " . अनिरुद्ध विचारात पडला मित्रांच बोलण ऐकल्यावर , त्याने पण मनाशी ठरवलं आज काही पण करून मी तिला माझ्या मनातल सांगणार तो मित्रांना म्हणाला , बरं आज मी विचारतोच. तेवढ्यात निघून  अनिरुद्धला अन्वी आली सर्व मित्र गेले मग अन्वी निघून ] का गेले म्हणाली ,काय झाल? सर्वजण असे अनिरुद्ध म्हणाला, * काही नाही ग॰ असचं गेले. अन्वी ऐक तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे॰ ती म्हणाली ना, मला "हा बोल" . अनिरुद्ध म्हणाला, " नाही হ্থী নাম্কী" ওEা संध्याकाळी सगळे सोसायटी मधले फिरायला जाणार आहेत . तू पण येशील का? म्हणाली बघू आईला र्प्लीज विचारते तो म्हणाला 4 गोष्ट तुझी माझी अनिरुद्ध चे मित्र त्याला चिडवायला लागले ," अन्वीची वाट बघत आहे वाटत" अस म्हणू लागले . अनिरुद्ध म्हणाला ४नाही, अस काही नाही" सर्व मित्र त्याला म्हणू लागले, r,अरे तू तिच्यावर प्रेम करतोस हे तिला सांगून टाक. तिला पण म्हणून तर तुझा नंबर तिने घेतला. नक्कीच *तू आवडतोस ती नक्कीच तुला हो बोलेल . तू तिला विचारून तर बघ त्यातलाच एक मित्र म्हणाला ,तू नाही विचारलस तर मी विचारतो " मला पण ती खूप आवडते " . अनिरुद्ध विचारात पडला मित्रांच बोलण ऐकल्यावर , त्याने पण मनाशी ठरवलं आज काही पण करून मी तिला माझ्या मनातल सांगणार तो मित्रांना म्हणाला , बरं आज मी विचारतोच. तेवढ्यात निघून  अनिरुद्धला अन्वी आली सर्व मित्र गेले मग अन्वी निघून ] का गेले म्हणाली ,काय झाल? सर्वजण असे अनिरुद्ध म्हणाला, * काही नाही ग॰ असचं गेले. अन्वी ऐक तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे॰ ती म्हणाली ना, मला "हा बोल" . अनिरुद्ध म्हणाला, " नाही হ্থী নাম্কী" ওEা संध्याकाळी सगळे सोसायटी मधले फिरायला जाणार आहेत . तू पण येशील का? म्हणाली बघू आईला र्प्लीज विचारते तो म्हणाला 4 - ShareChat
#🎭Whatsapp status #🥰Romantic लव्ह स्टेटस 💝 #📹Video स्टेट्स #🥰प्रेम कविता📝
🎭Whatsapp status - ShareChat
00:14
#🎭Whatsapp status #💔जख्मी दिल
🎭Whatsapp status - ShareChat
00:14
#🎭Whatsapp status
🎭Whatsapp status - आपण आपले पूर्ण आयुष्य पैसे कमावण्यात घालवतो. पण पैसे कमवत असताना काही गोष्टी चा आपल्याला अनुभव घेता येत नाही. जसे की आपल्या मुलांना् चालताना, बोलताना पाहणे आपण पैसा कमवत आणि राहतो कधी मोठी होतात कळत नाही ః कमावण्याच्या नादात आपण बायकोला किंवा मुलांना वेळच देत নাষা ह्या गोष्टीची जाणीव आपल्याला নিঘুন गेल्यावर होते 46 त्यामुळे वय आणि वेळ असतानाच आपल्या कुटुंबाला वेळ दया. आपण आपले पूर्ण आयुष्य पैसे कमावण्यात घालवतो. पण पैसे कमवत असताना काही गोष्टी चा आपल्याला अनुभव घेता येत नाही. जसे की आपल्या मुलांना् चालताना, बोलताना पाहणे आपण पैसा कमवत आणि राहतो कधी मोठी होतात कळत नाही ః कमावण्याच्या नादात आपण बायकोला किंवा मुलांना वेळच देत নাষা ह्या गोष्टीची जाणीव आपल्याला নিঘুন गेल्यावर होते 46 त्यामुळे वय आणि वेळ असतानाच आपल्या कुटुंबाला वेळ दया. - ShareChat
#🎭Whatsapp status
🎭Whatsapp status - जेव्हा आपले स्वप्न खूप मोठे असते तेव्हा ते पूर्ण करताना पण बऱ्याच  अडचणी येतात. पण कधीच खचून  जाऊ नका प्रयत्न करत रहा 374 स्वप्न नक्की होईल  पूर्ण  जेव्हा आपले स्वप्न खूप मोठे असते तेव्हा ते पूर्ण करताना पण बऱ्याच  अडचणी येतात. पण कधीच खचून  जाऊ नका प्रयत्न करत रहा 374 स्वप्न नक्की होईल  पूर्ण - ShareChat