जीवनाचा मार्ग
माझा तुझ्या चरणापाशी
येऊन थांबावा.
तुझ्या आशीर्वादानेच,
माझ्या प्रगतीचा आलेख
आखला जावा.
🌺🪷शुभ सकाळ 🪷🌺
आपला दिवस आनंदात जावो. #🙏जय गणेश बाप्पा 🙏
🕉ॐ गं गणपतेय नमः🕉
🚩जय श्री गणेशाय नमः🚩
#श्री राम भक्त हनुमान जय श्री राम🚩 🙏🏻🙏🏻🚩 #😇भक्तांचा शनिदेव #🙏शनिवार भक्ती स्पेशल 🌟 #🙏शनिवार भक्ती स्पेशल🌟
आदिमाया अंबाबाई, साऱ्या दुनियेची आई
उदे ग अंबाबाई, उदे ग अंबाबाई ॥धृ॥
साऱ्या चराचरी तीच जीवा संजीवनी देते
तीच संहार प्रहरी दैत्य दानव मारीते
उग्रचंडी रूपा आड झरा वात्सल्याचा गाई ॥१॥
क्षेत्र नामवंत एक नाव कोल्हापूर
अगणित खांबावरी राहिले मंदिर
नाना देवके भोवती देवी मधोमध राही ॥२॥
तुळजापूरीची भवानी जणू मूळ आदिशक्ती
घोर आघात प्रहार तीने पचविले पोटी
स्वत: तरली भक्तांना सई तारुनिया नेई ॥३॥
अमरावतीची देवता शाश्वत अमर
अंबेजोगाईत तिने मांडियेले घर
मुंबापुरीच्या गर्दीला दान चैतन्याचे देई ॥४॥
कुणी म्हणती चंडिका कुणी म्हणती भवानी
दुर्गा दूघट यमाई अंबा असुरमर्दिनी
किती रुपे किती नावे परि तेज एक वाही ॥५॥
🔱⚜️💐शुभ सकाळ 💐⚜️🔱
आपला दिवस आनंदात जावो. #🙏जय गणेश बाप्पा 🙏
🕉ॐ गं गणपतेय नमः🕉
🚩जय श्री गणेशाय नमः🚩
#🙏आदिमाया अंबाबाई😇 #🚩आई तुळजा भवानी तुळजापूर 🚩 #🙏माँ निर्मला देवी सहजयोग✋आदिशक्ती माताजी यांच्या पुढील पोस्ट पहा आणि फॉलो करा.💐जय श्री माताजी🚩 #🌼शुक्रवार भक्ती स्पेशल🙏
|| श्री गुरुदेव दत्त ||
जोपर्यंत मनात स्वार्थ दडलेला असतो.
तोपर्यंत कितीही मिळालं तरी
अपूर्णतेची जाणीव मनाला टोचत
राहते. पण जेव्हा आपण अपेक्षा,
स्वार्थ आणि अहंकार मनातून दूर
करतो. तेव्हा अंतःकरण खरं मुक्त होतं.
दत्ताची कृपा म्हणजे हाच निर्मळपणा
जीवनाकडे समाधानाने पाहण्याची
दृष्टी, जिथे अपेक्षा संपतात, तिथे खरा
आनंद फुलतो. कारण आनंद हा
बाहेरच्या गोष्टीमध्ये नसतो, तो
आपल्या अंतरमनात, भक्तीभावात
आणि दत्त स्मरणात दडलेला असतो.
!! अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त!!
💐शुभ सकाळ 💐
आपला दिवस आनंदात जावो. #🙏जय गणेश बाप्पा 🙏
🕉ॐ गं गणपतेय नमः🕉
🚩जय श्री गणेशाय नमः🚩
#🙏गुरुवार भक्ती स्पेशल ✨ #स्वामी #साई #नवरात्री
रूप पहात रहावे , विसरून जावे मी पण ||
असे साजरे स्वरूप सुंदर, माझ्या देवीचे ||
🌺🙏🌺 शुभ सकाळ 🌺🙏🌺
आपला दिवस आनंदात जावो. #🙏जय गणेश बाप्पा 🙏
🕉ॐ गं गणपतेय नमः🕉
🚩जय श्री गणेशाय नमः🚩
#राम कृष्ण हरी #🌼बुधवार भक्ती स्पेशल🙏 #नवरात्री #🕉भक्तीमय सुप्रभात 🕉
लाल लाल चुनरी सितारों वाली
सितारों वाली
जिसे ओढ़कर आयी है
माँ शेरोवाली
जिसको ब्रह्मा ने बनाया
जिसके विष्णु ने सजाया
जिसको भोले ने रंग में रंग डाली ,
लाल लाल…..
रंग चुनरी का शक्ति अपार देता
पाप मनन में बसे इसको मार देता
जिसने सारी अलबला भगतो की टाली ,
जिसे ओढ़कर आयी है माँ शेरोवाली
लाल लाल…..
जिसके कोने में रिद्धि सिद्धि रहती है ,
शुभ और लाभ भक्तो को देती है ,
भक्तो के मनन को यह चुनरी भाने वाली ,
जिसे ओढ़कर आयी है माँ शेरोवाली
लाल लाल…..
माँ के सर पे यह चुनरी सुहानी लगती ,
सारी दुनिया है माँ की दीवानी लगती,
दुःख के बादल दूर यह भगाने वाली ,
जिसे ओढ़कर आयी है माँ शेरोवाली ,
लाल लाल…..
जिसको ब्रह्मा ने बनाया
जिसके विष्णु ने सजाया
जिसको भोले ने रंग में रंग डाली ,
लाल लाल चुनरी सितारों वाली
सितारों वाली
जिसे ओढ़कर आयी है
माँ शेरोवाली
🪔 सुप्रभात 🪔 🪷🙏🪷
आपका दिन शुभ एवं मंगलमय हो! #🙏जय गणेश बाप्पा 🙏
🕉ॐ गं गणपतेय नमः🕉
🚩जय श्री गणेशाय नमः🚩
#💐💐🍁🍁जय मा शेरावाली 🌻🌻🚩🚩 #🙏🌺 मंगळवार भक्ती स्पेशल🌺🙏 #🙏मंगळवार भक्ती स्पेशल🌸 #🙏भक्तीमय सकाळ🎬
सुख, शांति और समृद्धि की,
मंगलमय कामनाओं के साथ,
आप और आप के परिवार को
शारदीय नवरात्र की हार्दिक
मंगल कामनाएं|
सुप्रभात 🪷🙏🪷
आपका दिन शुभ एवं मंगलमय हो #नवरात्री स्पेशल #नवरात्री #🙏सोमवार भक्ती स्पेशल 🌟 #🙏जय गणेश बाप्पा 🙏
🕉ॐ गं गणपतेय नमः🕉
🚩जय श्री गणेशाय नमः🚩
#🙏भक्तीमय सकाळ🎬
माऊली आयुष्याच्या वाटेवर
साथ तुझी असावी ,
आणि नकळत घडलेल्या
चुकीची क्षमा तुझी असावी!
🌺🐀🌺शुभ सकाळ 🌺🐀🌺
आपला दिवस आनंदात जावो.
मातेच्या आराधनेचे, शक्तीच्या उपासनेचे आणि भक्तिभावाचे हे पावन नवरात्र पर्व आपणा सर्वांच्या आयुष्यात सुख, शांती, समृद्धी आणि समाधान घेऊन येवो हीच प्रार्थना. 🌹🪷🙏🪷🌹
#🙏जय गणेश बाप्पा 🙏
🕉ॐ गं गणपतेय नमः🕉
🚩जय श्री गणेशाय नमः🚩
#शुभ सोमवार 🙏 सुप्रभात 🙏 ॐ नमः शिवाय 🚩जय श्री महाकाल 🚩 हर हर महादेव 🚩जय श्री भोलेनाथ 🚩 🚩 #🙏सोमवार भक्ती स्पेशल🌟 #🙏सोमवार भक्ती स्पेशल 🌟 #नवरात्री
वेचिली ती फुले
ओवीला तो हार
स्वीकारा सूर्य-गणेशा तुम्ही
माझा साष्टांग नमस्कार.
💐शुभ सकाळ 💐
आपला दिवस आनंदात जावो. #🙏जय गणेश बाप्पा 🙏
🕉ॐ गं गणपतेय नमः🕉
🚩जय श्री गणेशाय नमः🚩
#🙏भक्तीमय सकाळ🎬 #☀जय सूर्यदेव #🌸रविवार भक्ती स्पेशल 🌟 #🌸रविवार भक्ती स्पेशल 🙏
हे..
पाप करुनी पापी मन हे,
सैरावैरा पळतय रं.
काय काय केलंस भल्या माणसा,
देवाला सारं कळतंय रं,
तू काय काय केलंस भल्या माणसा,
देवाला सारं कळतंय रं,
तुझी सावली तुझ्यापासून
कधी दूर होत नाही,
तू केलेले कर्म
तुला सोडून जात नाही,
शांत तुला ते झोपू देईना
अरे दिन-रात तुला ते छळतंय रं..
तू काय काय केलंस भल्या माणसा,
देवाला सारं कळतंय रं, #🙏जय गणेश बाप्पा 🙏
🕉ॐ गं गणपतेय नमः🕉
🚩जय श्री गणेशाय नमः🚩
#🙏शनिवार भक्ती स्पेशल 🌟 #⚫ शनिदेव #श्री राम भक्त हनुमान जय श्री राम🚩 🙏🏻🙏🏻🚩 #🙏शनिवार भक्ती स्पेशल🌟
देवा कोण लाईक करेल म्हणून
मी स्टेटस टाकत नाही,
तर माणसांना आजच्या
धावपळीच्या जीवनात देवाचं
दर्शन घ्यायला पण वेळ नाही.
किमान लोकांना स्टेटसच्या
दुनियेत ऑनलाईन तरी दर्शन
घेता यावं.
हाच हेतू रे देवा...
अजून काही नाही..
💐 शुभ सकाळ 💐
आपला दिवस आनंदात जावो.
#🙏जय गणेश बाप्पा 🙏
🕉ॐ गं गणपतेय नमः🕉
🚩जय श्री गणेशाय नमः🚩
#🌼शुक्रवार भक्ती स्पेशल🙏 #🌼शुक्रवार भक्ती स्पेशल 🙏 #💐💐🍁🍁जय मा शेरावाली 🌻🌻🚩🚩 #आई