“तुज पाहिन मी डोळा
माझा पुरविन सोहळा
जिवा जिवी समाधान
तुज देईन आठवण
सुखदुःखा हरूनी जाता
मग कैची भवचिंता
आनंद म्हणे देह जड
परि तारिले दगड”
ॐ श्री स्वामी समर्थ
💐 शुभ सकाळ 💐
आपला दिवस आनंदात जावो. #🙏जय गणेश बाप्पा 🙏
🕉ॐ गं गणपतेय नमः🕉
🚩जय श्री गणेशाय नमः🚩
#🙏गुरुवार भक्ती स्पेशल ✨ #साई बाबा #स्वामी समर्थ #🌺🙏!! दत्त-गुरु!!🙏🌺
चला पंढरीसी जाऊं ।
रखमादेवीवरा पाहूं ॥१॥
डोळे निवतील कान ।
मना तेथें समाधान ॥२॥
संता महंता होतील भेटी ।
आनंदे नाचों वाळवंटी ॥३॥
तें तीर्थांचे माहेर ।
सर्व सुखाचें भांडार ॥४॥
जन्म नाही रे आणीक ।
तुका ह्मणे माझी भाक ॥
💐 राम कृष्ण हरी 💐
🙏 शुभ सकाळ 🙏
आपला दिवस आनंदात जावो. #🙏जय गणेश बाप्पा 🙏
🕉ॐ गं गणपतेय नमः🕉
🚩जय श्री गणेशाय नमः🚩
#🌼बुधवार भक्ती स्पेशल🙏 #राम कृष्ण हरी #स्वामी समर्थ #🌼बुधवार भक्ती स्पेशल 🙏
रूप पहात रहावे ,
विसरून जावे मी पण ||
असे साजरे स्वरूप सुंदर,
माझ्या गणपती बाप्पाचे ||
🙏🌺 शुभ सकाळ 🌺🙏
आपला दिवस आनंदात जावो. #🙏जय गणेश बाप्पा 🙏
🕉ॐ गं गणपतेय नमः🕉
🚩जय श्री गणेशाय नमः🚩
#🙏🌺 मंगळवार भक्ती स्पेशल🌺🙏 #🙏मंगळवार भक्ती स्पेशल🌸 #🙏भक्तीमय सकाळ🎬 #🙏मंगळवार भक्ती स्पेशल 🌸
देवाचे भक्त असणे
याचा अर्थ असा नाही की,
तुम्ही कधीही पडणार नाही,
परंतु जेव्हा तुम्ही पडाल,
तेव्हा देव तुमची काळजी घेईल.
🌿🌞 ॐ नमः शिवाय 🌞🌿
आपला दिवस आनंदात जावो. #🙏जय गणेश बाप्पा 🙏
🕉ॐ गं गणपतेय नमः🕉
🚩जय श्री गणेशाय नमः🚩
#ॐ नमः शिवाय #शुभ सोमवार 🙏 सुप्रभात 🙏 ॐ नमः शिवाय 🚩जय श्री महाकाल 🚩 हर हर महादेव 🚩जय श्री भोलेनाथ 🚩 🚩 #🙏सोमवार भक्ती स्पेशल 🌟 #☘️सोमवार भक्ती स्पेशल🔱
सकाळ म्हणजे
फक्त सुर्योदय नसते,
ती एक देवाची
सुंदर कलाकृती असते.
तो अंधारावर मिळवलेला
विजय असतो,
जगावर पसरलेल्या प्रकाशाच्या
साम्राज्याची साक्ष असते.
आणि आपल्या आयुष्यातल्या
नव्या दिवसाची आणि ध्येयाची
सुरूवात असते.
🔆 💕शुभ सकाळ💕🔆
आपला दिवस आनंदात जावो. #🙏जय गणेश बाप्पा 🙏
🕉ॐ गं गणपतेय नमः🕉
🚩जय श्री गणेशाय नमः🚩
#☀जय सूर्यदेव #🌸रविवार भक्ती स्पेशल🌟 #🌸रविवार भक्ती स्पेशल 🌟 #🌸रविवार भक्ती स्पेशल 🙏
गजानना गजानना गणराया
मुखाने गाऊ या मोरया…. || धृ ||
फळे फुले वाहू या पूजन करू या
लाडू मोदकांचा नैवेद दावूया
भक्ती भावाने गणेशाला वंदूया, मुखाने …. || १ ||
हे मोरेश्वरा हे विघ्नहरा
गुण किती वर्णू तुझे लंबोदरा
चौदा विघेचा देवा असे तू पाथा, मुखाने ….. || २ ||
देव देवतांच्या हे महाराजा
नाम तुझे राहो सदा मुखी माझ्या
सारे मिळून गणपतीचा घोष करूया, मुखाने…. || ३ ||
गजानना गजानना गणराया
मुखाने गाऊ या मोरया…. || धृ ||
🌺🐀 शुभ सकाळ 🐀🌺
🌙 चंद्रोदय : o८,:४१.मी 🌙
आज संकष्ट चतुर्थी निम्मित आपणांस
व आपल्या परिबारास हार्दिक शुभेच्छा. सर्व देवातांच्या आशीर्वाबाने आपला दिवस आनंदात जावो. 🌺🙏🌺 #🙏जय गणेश बाप्पा 🙏
🕉ॐ गं गणपतेय नमः🕉
🚩जय श्री गणेशाय नमः🚩
#संकष्ट चतुर्थी #श्री राम भक्त हनुमान जय श्री राम🚩 🙏🏻🙏🏻🚩 #😇भक्तांचा शनिदेव #🙏शनिवार भक्ती स्पेशल 🌟
वत्सा !
तुझ्या भगवंताशी इतकं एकनिष्ठ रहा की,
संकट जरी तुझ्यावर असेल,
पण तुझी काळजी मात्र
ह्या वरदविनायकास असेल...
!! गणपती बाप्पा मोरया !!
!श्री वरदविनायक मोरया !!
🌺🙏🐀🙏🌺
🙏🌺 शुभ रात्री 🌺🙏
लक्षात असू दया,
उद्या संकष्ट चतुर्थी आहे. #🙏जय गणेश बाप्पा 🙏
🕉ॐ गं गणपतेय नमः🕉
🚩जय श्री गणेशाय नमः🚩
#संकष्ट चतुर्थी #संकष्टी #गणपती #गणपती बाप्पा
तू संकट निवारी
तू कल्याणकारी
तुझ्यावरती भक्तांची श्रद्धा खरी
तुझे रुप देवा असे अंतरी
🌺🙏 शुभ सकाळ 🙏🌺
आपला दिवस आनंदात जावो.
#🙏जय गणेश बाप्पा 🙏
🕉ॐ गं गणपतेय नमः🕉
🚩जय श्री गणेशाय नमः🚩
#🌼शुक्रवार भक्ती स्पेशल🙏 #🌼शुक्रवार भक्ती स्पेशल 🙏 #🙏भक्तीमय सकाळ🎬 #🌺नमिले बाप्पाला
आचार , विचार ही घराची आखणी आहे.
प्रेम हा घराचा पाया आहे.
थोर माणसे घरांच्या भिंती आहेत.
सुख हे घराचे छत आहे.
जिव्हाळा हा घराचा कळस आहे.
माणुसकी ही घराची तिजोरी आहे.
शांतता ही घराची लक्ष्मी आहे.
दुजाभाव विसरणे ही घरातील समई आहे.
पैसा घराचा पाहुना आहे.
गरविष्टपणा घराचा वैरी आहे.
नम्रता ही घराची प्रतिष्ठा आहे.
समाधान हे घराचे सुख आहे.
सदाचार हा घराचा सुगंध आहे.
अशाच घरात ईश्वराचा वास आहे.
🏮🎉 शुभ सकाळ 🎉🏮 #🙏गुरुवार भक्ती स्पेशल ✨
आपला दिवस आनंदात जावो. #🙏जय गणेश बाप्पा 🙏
🕉ॐ गं गणपतेय नमः🕉
🚩जय श्री गणेशाय नमः🚩
#♦ माझे दत्तगुरु, माझे सद्गुरू :--- { गुरुदेव दत्त } #स्वामी समर्थ #साई
जुना कालचा काळोख,
लुकलूकणारा, चांदण्यांचा
किरणांचा सोनेरी अधिषेक,
सारे रोजचे तरी भासे नवा सहवास,
सोन्यासारख्या लोकांना..
स्नेहाचा सुगधं दरवळला,
आनंदाचा सण आला,
विनंती आमची परमेश्वराला,
सौख्य, समृद्धी लाभो तुम्हाला,
कार्तिकी पौर्णिमेच्या व देव
दिवाळीच्या आपणांस व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा.
आपल्या ध्यानी, आपल्या मनी
सद् विचारांचा प्रकाश पडो व
आपले जीवनात आनंद नांदो...
#🙏जय गणेश बाप्पा 🙏
🕉ॐ गं गणपतेय नमः🕉
🚩जय श्री गणेशाय नमः🚩
#🎊देव दिवाळी 🙏 #कार्तिकी त्रिपुरारी पौर्णिमा #राम कृष्ण हरी #🙏🌼बुधवार भक्ती स्पेशल🌼🙏













