Dilip Sawant
ShareChat
click to see wallet page
@448302483
448302483
Dilip Sawant
@448302483
मैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌
बाप्पा 🌺🙏🌺 खुप चुका झाल्या आयुष्यात पण कोणाचं मन दुखवायचा हेतु नव्हता... कोणी चांगलं नाही समजलं तरी चालेल, पण कुणाच्या नजरेत चुकीचं नको समजु देऊ... आयुष्य नव्याने जगण्याची ऊर्जा दे तुझा चमत्कार नको, तुझा आशीर्वाद कायम सोबत असु दे..! 🌺🙏🌺 !! गणपती बाप्पा मोरया !! 🐀🌰 शुभ सकाळ 🌰🐀 आपला दिवस आनंदात जावो. #🙏जय गणेश बाप्पा 🙏 🕉ॐ गं गणपतेय नमः🕉 🚩जय श्री गणेशाय नमः🚩 #🙏🌺 मंगळवार भक्ती स्पेशल🌺🙏 #🙏मंगळवार भक्ती स्पेशल🌸 #गणपती #मंगळवार स्पेशल
🙏जय गणेश बाप्पा 🙏
🕉ॐ गं गणपतेय नमः🕉
🚩जय श्री गणेशाय नमः🚩 - 10« 4 ٢ 10« 4 ٢ - ShareChat
स्वर्गात जे सुख मिळणार नाही ते गणपती बाप्पा आणि आई-वडिल यांच्या चरणाशी आहे. ज्यांनी आई वडिलांच्या चरणाशी संपुर्ण विश्व पहिले तेच देवता या जगा मधे प्रथम पुज्य म्हणुन ओळखले जातात. 🌺शुभ सकाळ🌺 आपला दिवस आनंदात जावो. #🙏जय गणेश बाप्पा 🙏 🕉ॐ गं गणपतेय नमः🕉 🚩जय श्री गणेशाय नमः🚩 #शुभ सोमवार 🙏 सुप्रभात 🙏 ॐ नमः शिवाय 🚩जय श्री महाकाल 🚩 हर हर महादेव 🚩जय श्री भोलेनाथ 🚩 🚩 #🙏सोमवार भक्ती स्पेशल 🌟 #ॐ नमः शिवाय #☘️सोमवार भक्ती स्पेशल🔱
🙏जय गणेश बाप्पा 🙏
🕉ॐ गं गणपतेय नमः🕉
🚩जय श्री गणेशाय नमः🚩 - ৬৫ 3 ৬৫ 3 - ShareChat
ॐ मित्राय नमः। - ॐ रवये नमः। ॐ सूर्याय नमः। - ॐ भानवे नमः। ॐ खगाय नमः। - ॐ पुष्णे नमः। ॐ हिरण्यगर्भाय नमः। - ॐ मरिचये नमः। ॐ आदित्याय नमः। - ॐ सवित्रे नमः। ॐ अर्काय नमः। - ॐ भास्कराय नमः। ॐ श्री सवितृ सूर्यनारायणाय नमः। 🙏🌞🙏 🪷 🌞🙏🌞 आपला दिवस आनंदात जावो. #🙏जय गणेश बाप्पा 🙏 🕉ॐ गं गणपतेय नमः🕉 🚩जय श्री गणेशाय नमः🚩 #🌸रविवार भक्ती स्पेशल🌟 #🌸रविवार भक्ती स्पेशल 🌟 #☀जय सूर्यदेव #रविवार
🙏जय गणेश बाप्पा 🙏
🕉ॐ गं गणपतेय नमः🕉
🚩जय श्री गणेशाय नमः🚩 - ন[সঃ ন[সঃ - ShareChat
🙏!| जय श्री राम |¡🙏 " कोई बाल ना बांका कर सके... ना मिटा सके सन्मान जिनकी रक्षा कर रहें हों... श्री पवनपुत्र हनुमान 🍃¡| जय बजरंगबली |¡🍃 💐 सुप्रभात 💐 आप सभी को उत्पन्ना एकादशी की हार्दिक शुभकामनाएं! आपका दिन शुभ एवं मंगलमय हो! #🙏जय गणेश बाप्पा 🙏 🕉ॐ गं गणपतेय नमः🕉 🚩जय श्री गणेशाय नमः🚩 #🙏शनिवार भक्ती स्पेशल 🌟 #😇भक्तांचा शनिदेव #रामभक्त हनुमान जय बजरंगबली #🙏उत्पती स्मार्त एकादशी ✨
🙏जय गणेश बाप्पा 🙏
🕉ॐ गं गणपतेय नमः🕉
🚩जय श्री गणेशाय नमः🚩 - ஒaa एछद्शी ஒaa एछद्शी - ShareChat
आजही बाजारातील फुगा आपले लक्ष वेधून घेत असेल तर समजायचे आपल्या मनातील मूल अजून जिवंत आहे...🎈🎈 फुलावर बसणाऱ्या फुलपाखरामागे धावावे वाटत असेल तर आपल्या मनातील मूल नक्कीच कुठेतरी हरवले आहे असं समजावे..... जबाबदारी खूप मोठी आहे.. न संपणारी आहे.. पण आपल्यातील लहान मुलाला नेहमीच मनसोक्त जगू द्या.... नक्कीच ते ताणतणावातून मुक्त करेल हे खरे.😀🤗 मनात बालपण जपणाऱ्या प्रत्येकाला बालदिनाच्या खूप खूप शुभेच्छा💐🍫🎈 आपला दिवस आनंदात जावो. 💐🎈🍫🙏🍫🎈💐 #🙏जय गणेश बाप्पा 🙏 🕉ॐ गं गणपतेय नमः🕉 🚩जय श्री गणेशाय नमः🚩 #🌼शुक्रवार भक्ती स्पेशल🙏 #👧बालदिनाच्या शुभेच्छा...🧒 #🌼शुक्रवार भक्ती स्पेशल 🙏 #🙏शुभ शुक्रवार भक्ती स्पेशल🚩
🙏जय गणेश बाप्पा 🙏
🕉ॐ गं गणपतेय नमः🕉
🚩जय श्री गणेशाय नमः🚩 - ShareChat
“तुज पाहिन मी डोळा माझा पुरविन सोहळा जिवा जिवी समाधान तुज देईन आठवण सुखदुःखा हरूनी जाता मग कैची भवचिंता आनंद म्हणे देह जड परि तारिले दगड” ॐ श्री स्वामी समर्थ 💐 शुभ सकाळ 💐 आपला दिवस आनंदात जावो. #🙏जय गणेश बाप्पा 🙏 🕉ॐ गं गणपतेय नमः🕉 🚩जय श्री गणेशाय नमः🚩 #🙏गुरुवार भक्ती स्पेशल ✨ #साई बाबा #स्वामी समर्थ #🌺🙏!! दत्त-गुरु!!🙏🌺
🙏जय गणेश बाप्पा 🙏
🕉ॐ गं गणपतेय नमः🕉
🚩जय श्री गणेशाय नमः🚩 - ।l श्री स्वामी समर्थ || ।l श्री स्वामी समर्थ || - ShareChat
चला पंढरीसी जाऊं । रखमादेवीवरा पाहूं ॥१॥ डोळे निवतील कान । मना तेथें समाधान ॥२॥ संता महंता होतील भेटी । आनंदे नाचों वाळवंटी ॥३॥ तें तीर्थांचे माहेर । सर्व सुखाचें भांडार ॥४॥ जन्म नाही रे आणीक । तुका ह्मणे माझी भाक ॥ 💐 राम कृष्ण हरी 💐 🙏 शुभ सकाळ 🙏 आपला दिवस आनंदात जावो. #🙏जय गणेश बाप्पा 🙏 🕉ॐ गं गणपतेय नमः🕉 🚩जय श्री गणेशाय नमः🚩 #🌼बुधवार भक्ती स्पेशल🙏 #राम कृष्ण हरी #स्वामी समर्थ #🌼बुधवार भक्ती स्पेशल 🙏
🙏जय गणेश बाप्पा 🙏
🕉ॐ गं गणपतेय नमः🕉
🚩जय श्री गणेशाय नमः🚩 - ShareChat
रूप पहात रहावे , विसरून जावे मी पण || असे साजरे स्वरूप सुंदर, माझ्या गणपती बाप्पाचे || 🙏🌺 शुभ सकाळ 🌺🙏 आपला दिवस आनंदात जावो. #🙏जय गणेश बाप्पा 🙏 🕉ॐ गं गणपतेय नमः🕉 🚩जय श्री गणेशाय नमः🚩 #🙏🌺 मंगळवार भक्ती स्पेशल🌺🙏 #🙏मंगळवार भक्ती स्पेशल🌸 #🙏भक्तीमय सकाळ🎬 #🙏मंगळवार भक्ती स्पेशल 🌸
🙏जय गणेश बाप्पा 🙏
🕉ॐ गं गणपतेय नमः🕉
🚩जय श्री गणेशाय नमः🚩 - 7 7 - ShareChat
देवाचे भक्त असणे याचा अर्थ असा नाही की, तुम्ही कधीही पडणार नाही, परंतु जेव्हा तुम्ही पडाल, तेव्हा देव तुमची काळजी घेईल. 🌿🌞 ॐ नमः शिवाय 🌞🌿 आपला दिवस आनंदात जावो. #🙏जय गणेश बाप्पा 🙏 🕉ॐ गं गणपतेय नमः🕉 🚩जय श्री गणेशाय नमः🚩 #ॐ नमः शिवाय #शुभ सोमवार 🙏 सुप्रभात 🙏 ॐ नमः शिवाय 🚩जय श्री महाकाल 🚩 हर हर महादेव 🚩जय श्री भोलेनाथ 🚩 🚩 #🙏सोमवार भक्ती स्पेशल 🌟 #☘️सोमवार भक्ती स्पेशल🔱
🙏जय गणेश बाप्पा 🙏
🕉ॐ गं गणपतेय नमः🕉
🚩जय श्री गणेशाय नमः🚩 - )) )) - ShareChat
सकाळ म्हणजे फक्त सुर्योदय नसते, ती एक देवाची सुंदर कलाकृती असते. तो अंधारावर मिळवलेला विजय असतो, जगावर पसरलेल्या प्रकाशाच्या साम्राज्याची साक्ष असते. आणि आपल्या आयुष्यातल्या नव्या दिवसाची आणि ध्येयाची सुरूवात असते. 🔆 💕शुभ सकाळ💕🔆 आपला दिवस आनंदात जावो. #🙏जय गणेश बाप्पा 🙏 🕉ॐ गं गणपतेय नमः🕉 🚩जय श्री गणेशाय नमः🚩 #☀जय सूर्यदेव #🌸रविवार भक्ती स्पेशल🌟 #🌸रविवार भक्ती स्पेशल 🌟 #🌸रविवार भक्ती स्पेशल 🙏
🙏जय गणेश बाप्पा 🙏
🕉ॐ गं गणपतेय नमः🕉
🚩जय श्री गणेशाय नमः🚩 - ShareChat