08 जनवरी 1880 को विश्व बौद्ध धम्म ध्वज दिवस की स्थापना हुई थी । यह धम्म ध्वज सम्पूर्ण विश्व को शांति, प्रज्ञा, करुणा, समता, मैत्री, प्रगति, मानवतावाद और समाज कल्याण की सदैव प्रेरणा देता है। सभी देशवासियों को “पंचशील बौद्ध धम्म” ध्वज दिवस की हार्दिक मंगलकामनाएं। #BR. mabendkar education #B.R . Ambedkar #babasaheb ambedkar rama bai ambedkar status
करूनी वंदन त्या मानवतेच्या रक्षकांना
झुकवूनी माथा 500 महार मर्द शुरवीरांना
देण्या सलामी भिमाकोरेगावच्या विजयीस्तंभाला
विकी नमन करतो क्रांतीवीरांना
१ जानेवारी १८१८ भिमाकोरेगाव येथे झालेल्या लढाईत देशातील तमाम शोषित पिडीत वंचितांच्या आत्म सन्मानासाठी बाजिराव पेशवा आणि त्याच्या २८००० सैन्याचा पराभव करून इतिहास घडवणाऱ्या त्या ५०० महार मर्द शुर सैनिकांना मानाचा मुजरा करून🙏🙏🙏 सर्व देशवासीयांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा🎉🎊🎉🎊🎉🎊🎉🎊🎉🎊🎉🎊 #1जानेवारी भिमा कोरेगाव 🙏💐 #💙⚘️⚘️💙⚘️⚘️1जानेवारी भिमा कोरेगाव 🙏⚘️🙏⚘️🙏🪻⚘️ #जय भिमा कोरेगाव #🇪🇺भिमा कोरेगाव शोर्य दिन🇪🇺 #भिमा कोरेगाव
#Jay Bhim jay Sanvidhan #¤📘☆SANVIDHAN DIVAS☆ #Happy sanvidhan divas #bhartiy sanvidhan divas ki hardik shub kamnaye #dr . b.r. ambedkar.
#¤📘☆SANVIDHAN DIVAS☆ #Happy sanvidhan divas #bhartiy sanvidhan divas ki hardik shub kamnaye #rashtriy sanvidhan Divas #dr. b.r. ambedkar
यज्ञा बाळा तुला न्याय मिळेल पूर्ण मालेगाव नाहीतर पूर्ण महाराष्ट्र तुझ्याबरोबर आहे 🥺 #नीला आसमान 🌌 #🙏कर्म क्या है❓ #❤️सैड व्हाट्सएप स्टेटस #❤️जीवन की सीख
7 नोव्हेंबर ऐतिहासिक दिवस विद्यार्थी दिवस 💐
ज्या विद्यार्थ्याला कधी वर्गात बसू दिले जात नव्हते आज त्याच विद्यार्थ्यांचा शाळेचा प्रवेश दिवस विद्यार्थी दिवस म्हणून साजरा केला जातो...💙📚🥳
•
#ekmahanayakdrbrambedkar #विद्यार्थी_दिवस #babasahebambedkar #jaybhim #Vidyarthi Divas #Rashtriya Vidyarthi Divas #jagtik Vidyarthi Divas #Vishva Vidyarthi Divas
#💫राशि के अनुसार भविष्यवाणी #✡️सितारों की चाल🌠 #📗प्रेरक पुस्तकें📘 #📰GK & करेंट अफेयर्स Students💡 #😍एंड्राइड हैक्स📱









