उद्या पासून सुरु होत असलेल्या श्री महाराजांच्या पुण्यतिथी उत्सवासाठी श्री प्रशांत कुलकर्णी पुणे ह्यांनी श्री महाराजांची साकारलेली प्रतिमा..दरवर्षी प्रमाणे ह्या वर्षी सुद्धा उत्सवाचे आकर्षण असणार आहे. सर्व साधक वर्गास हार्दिक शुभेच्छा.
जय श्रीराम 🙏
🌹💐💐💐
जय श्रीराम 🙏
#श्रीगुरुदेवदत्त #मालवण 😍❤ #गोंदवलेकर