Vikas Thakur
ShareChat
click to see wallet page
@46358085
46358085
Vikas Thakur
@46358085
मैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌
#🙏 प्रेरणादायक बॅनर #✍मराठी साहित्य #🙏प्रेरणादायक / सुविचार #✍️सुविचार
🙏 प्रेरणादायक बॅनर - तुमच्या कामात चांगली व्यक्ती असणं पुरेसं कुठेही नाही. तुम्हाला वेगळे उभे राहण्याची 3II6.  गरज विकास ठाकूरः- ९८३३५३२७३१ डोंबिवली ( प ) तुमच्या कामात चांगली व्यक्ती असणं पुरेसं कुठेही नाही. तुम्हाला वेगळे उभे राहण्याची 3II6.  गरज विकास ठाकूरः- ९८३३५३२७३१ डोंबिवली ( प ) - ShareChat
#🙏प्रेरणादायक / सुविचार #✍मराठी साहित्य #✍️सुविचार #🙏 प्रेरणादायक बॅनर
🙏प्रेरणादायक / सुविचार - 1000 . Neung 07 वेळ आणि विश्वास असे पक्षी आहेत, जे एकदा उडून गेले की परत कधीच हातात येत नाहीत. विकास ठाकूरः- ९८३३५३२७३१ डोंबिवली ( प ) 1000 . Neung 07 वेळ आणि विश्वास असे पक्षी आहेत, जे एकदा उडून गेले की परत कधीच हातात येत नाहीत. विकास ठाकूरः- ९८३३५३२७३१ डोंबिवली ( प ) - ShareChat
#✍️सुविचार #✍मराठी साहित्य #🙏प्रेरणादायक / सुविचार
✍️सुविचार - धर्म हा अंतःकरणाच्या पवित्रतेत असतो, दिखाव्यात नाही. विकास ठाकूरः- ९८३३५३२७३१ डोंबिवली ( प ) धर्म हा अंतःकरणाच्या पवित्रतेत असतो, दिखाव्यात नाही. विकास ठाकूरः- ९८३३५३२७३१ डोंबिवली ( प ) - ShareChat
#🙂Positive Thought #😎आपला स्टेट्स #✍मराठी साहित्य #🙏प्रेरणादायक / सुविचार #✍️सुविचार
🙂Positive Thought - कुटुंबात लहान मुलाला प्रेमाचा तर मोठ्या मुलाला जबाबदाऱ्यांचा वारसा त्या त्या कुटुंवाच्या वारसा हक्काने मिळतो.. विकास ठाकूरः- ९८३३५३२७३१ डोंबिवली ( प ) कुटुंबात लहान मुलाला प्रेमाचा तर मोठ्या मुलाला जबाबदाऱ्यांचा वारसा त्या त्या कुटुंवाच्या वारसा हक्काने मिळतो.. विकास ठाकूरः- ९८३३५३२७३१ डोंबिवली ( प ) - ShareChat
#✍️सुविचार #✍मराठी साहित्य #🙏प्रेरणादायक / सुविचार #🙂Positive Thought
✍️सुविचार - प्रत्येक फूल गुलाब नसतो, प्रत्येक नशा दारू नसते, डोळे अनेकदा भेटतात पण प्रत्येक नजर म्हणजे प्रेम ج٠٠٠٠! विकास ठाकूरः- ९८३३५३२७३१ डोंबिवली ( प ) प्रत्येक फूल गुलाब नसतो, प्रत्येक नशा दारू नसते, डोळे अनेकदा भेटतात पण प्रत्येक नजर म्हणजे प्रेम ج٠٠٠٠! विकास ठाकूरः- ९८३३५३२७३१ डोंबिवली ( प ) - ShareChat
#😎आपला स्टेट्स #🙏प्रेरणादायक / सुविचार #✍मराठी साहित्य #🙂Positive Thought #✍️सुविचार
😎आपला स्टेट्स - तुमच्या विचारांपासून मुक्त राहा पण तुमच्या मूल्यांशी बांधील राहा... विकास ठाकूरः- ९८३३५३२७३१ डोंबिवली ( प ) तुमच्या विचारांपासून मुक्त राहा पण तुमच्या मूल्यांशी बांधील राहा... विकास ठाकूरः- ९८३३५३२७३१ डोंबिवली ( प ) - ShareChat
#✍मराठी साहित्य #✍️सुविचार #🙏प्रेरणादायक / सुविचार #🙂Positive Thought
✍मराठी साहित्य - संघर्ष माणसाला २९ जानेवारी মননন ননননী, মযা নী কিনীম্রী কমক্রুবন असेना....! ಹT Ru324ನ विकास ठाकूरः- ९८३३५३२७३१ डोंबिवली ( प ) संघर्ष माणसाला २९ जानेवारी মননন ননননী, মযা নী কিনীম্রী কমক্রুবন असेना....! ಹT Ru324ನ विकास ठाकूरः- ९८३३५३२७३१ डोंबिवली ( प ) - ShareChat
#🙂Positive Thought #🙏प्रेरणादायक / सुविचार #✍मराठी साहित्य #✍️सुविचार
🙂Positive Thought - जीवन कठीण होऊन जाते जेव्हा आपण स्वतःला बदलण्याऐवजी इतरांना बदलण्याचा प्रयत्न करू लागतो॰ विकास ठाकूरः- ९८३३५३२७३१ डोंबिवली ( प ) जीवन कठीण होऊन जाते जेव्हा आपण स्वतःला बदलण्याऐवजी इतरांना बदलण्याचा प्रयत्न करू लागतो॰ विकास ठाकूरः- ९८३३५३२७३१ डोंबिवली ( प ) - ShareChat
#✍मराठी साहित्य #🙏प्रेरणादायक / सुविचार #✍️सुविचार #🙂Positive Thought
✍मराठी साहित्य - जेव्हा समोरचा माणूस समजून घेण्याच्या उद्देशाने बोलत नाही तर जिंकण्याच्या उद्देशाने बोलतो, शब्दांनी नाही... मौन हे सर्वात समंजस उत्तर आहे कारण वाद हे अनेकदा खरे नसतात, ते नातेसंबधांना हानी पोहोचवतात... शांत राहणे म्हणजे पराभव नव्हे, तर तो तुमच्या स्वाभिमानाचे रक्षण आहे...! विकास ठाकूरः- ९८३३५३२७३१ डोंबिवली ( प ) जेव्हा समोरचा माणूस समजून घेण्याच्या उद्देशाने बोलत नाही तर जिंकण्याच्या उद्देशाने बोलतो, शब्दांनी नाही... मौन हे सर्वात समंजस उत्तर आहे कारण वाद हे अनेकदा खरे नसतात, ते नातेसंबधांना हानी पोहोचवतात... शांत राहणे म्हणजे पराभव नव्हे, तर तो तुमच्या स्वाभिमानाचे रक्षण आहे...! विकास ठाकूरः- ९८३३५३२७३१ डोंबिवली ( प ) - ShareChat
#✍️सुविचार #🙂Positive Thought #🙏प्रेरणादायक / सुविचार #✍मराठी साहित्य
✍️सुविचार - पूर्वीच्या काळी साप इच्छाधारी होते परंतु आजच्या काळात माणसे इच्छाधारी झालेली बघायला मिळतात त्यांच्या गरजा पूर्ण आपल्याकडून झाल्या पाठ फिरवतात..०  विकास ठाकूरः- ९८३३५३२७३१ डोंबिवली ( प ) पूर्वीच्या काळी साप इच्छाधारी होते परंतु आजच्या काळात माणसे इच्छाधारी झालेली बघायला मिळतात त्यांच्या गरजा पूर्ण आपल्याकडून झाल्या पाठ फिरवतात..०  विकास ठाकूरः- ९८३३५३२७३१ डोंबिवली ( प ) - ShareChat