Vikas Thakur
ShareChat
click to see wallet page
@46358085
46358085
Vikas Thakur
@46358085
मैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌
#💫माझी कला #🙂Positive Thought #✍️सुविचार #🙏 प्रेरणादायक बॅनर
💫माझी कला - सर्वांचे नशीब चांगले नृसते , काही लोक थैहनतीने आपले नशीब घडवतात किंवा CEcGIGbooo विकास ठाकूरः- ९८३३५३२७३१ डोंबिवली ( प ) सर्वांचे नशीब चांगले नृसते , काही लोक थैहनतीने आपले नशीब घडवतात किंवा CEcGIGbooo विकास ठाकूरः- ९८३३५३२७३१ डोंबिवली ( प ) - ShareChat
#🙂Positive Thought #🙏 प्रेरणादायक बॅनर #✍️सुविचार #💫माझी कला
🙂Positive Thought - "हे बोलणे कटू आहे, पण सत्य आहे की, वडिलांचे मुलाचे घर असते घर हे परंतु मुलाचे घर हे वडिलांचे घर नसते॰ विकास ठाकूरः- ९८३३५३२७३१ डोंबिवली ( प ) "हे बोलणे कटू आहे, पण सत्य आहे की, वडिलांचे मुलाचे घर असते घर हे परंतु मुलाचे घर हे वडिलांचे घर नसते॰ विकास ठाकूरः- ९८३३५३२७३१ डोंबिवली ( प ) - ShareChat
#✍️सुविचार #🙏 प्रेरणादायक बॅनर #💫माझी कला #🙂Positive Thought
✍️सुविचार - पुन्हा एकदा नवी गोष्ट सुरु होईल, गमवायचे होते गमावले आहे, 3ন ন मिळवण्याची वेळ आली आहे. विकास ठाकूरः- ९८३३५३२७३१ डोंबिवली ( प ) पुन्हा एकदा नवी गोष्ट सुरु होईल, गमवायचे होते गमावले आहे, 3ন ন मिळवण्याची वेळ आली आहे. विकास ठाकूरः- ९८३३५३२७३१ डोंबिवली ( प ) - ShareChat
#💫माझी कला #🙏 प्रेरणादायक बॅनर #🙂Positive Thought #✍️सुविचार
💫माझी कला - भूमिकेची माझ्या हीच तर अडचण आहे.... ना त्यात बनावटपणा आहे, ना अभिनयाची कला.... विकास ठाकूरः- ९८३३५३२७३१ डोंबिवली ( प ) भूमिकेची माझ्या हीच तर अडचण आहे.... ना त्यात बनावटपणा आहे, ना अभिनयाची कला.... विकास ठाकूरः- ९८३३५३२७३१ डोंबिवली ( प ) - ShareChat
#🙂Positive Thought #🙏 प्रेरणादायक बॅनर #✍मराठी साहित्य #✍️सुविचार #💫माझी कला
🙂Positive Thought - संस्कार हे कधी स्थिर नसतातः ते सतत परिषकृत होत असतात. घडत, बदलत आणि आयुष्यातील अनुभव, यश, எ अपयश, संघर्ष, नातेसंबंध हे सर्व संस्कारांना आकार देतात. म्हणूनच चुकांमधून शिकण्याची तयारी आणि आत्मपरीक्षणाची सवय हे सकारात्मक संस्कारांचे लक्षण मानले जाते. केवळ परंपरेचे अंधानुकरण नव्हे, तर विवेकाच्या आधारे मूल्यांची निवड करणे ही संस्कारांची परीपूर्ण अवस्था आहे. विकास ठाकूरः- ९८३३५३२७३१ डोंबिवली ( प ) संस्कार हे कधी स्थिर नसतातः ते सतत परिषकृत होत असतात. घडत, बदलत आणि आयुष्यातील अनुभव, यश, எ अपयश, संघर्ष, नातेसंबंध हे सर्व संस्कारांना आकार देतात. म्हणूनच चुकांमधून शिकण्याची तयारी आणि आत्मपरीक्षणाची सवय हे सकारात्मक संस्कारांचे लक्षण मानले जाते. केवळ परंपरेचे अंधानुकरण नव्हे, तर विवेकाच्या आधारे मूल्यांची निवड करणे ही संस्कारांची परीपूर्ण अवस्था आहे. विकास ठाकूरः- ९८३३५३२७३१ डोंबिवली ( प ) - ShareChat
#✍मराठी साहित्य #💫माझी कला #🙏 प्रेरणादायक बॅनर #✍️सुविचार #✍🏽 माझ्या लेखणीतून
✍मराठी साहित्य - 66 वेळेचा न्याय उशीरा मिळतो पण तो अचूक मात्र असतो.॰०० 99 विकास ठाकूरः- ९८३३५३२७३१ डोंबिवली ( प ) 66 वेळेचा न्याय उशीरा मिळतो पण तो अचूक मात्र असतो.॰०० 99 विकास ठाकूरः- ९८३३५३२७३१ डोंबिवली ( प ) - ShareChat
#🙏 प्रेरणादायक बॅनर #💫माझी कला #✍🏽 माझ्या लेखणीतून #✍️सुविचार #✍मराठी साहित्य
🙏 प्रेरणादायक बॅनर - स्वतःला असे तयार करा की, तुमच्या विरोधकाला तुमचा पाय खेचण्याच्या ऐवजी तुमचा हात  पकडून पुढे जाण्याची Hcd इच्छा पाहिजे॰॰००  विकास ठाकूरः- ९८३३५३२७३१ डोंबिवली ( प ) स्वतःला असे तयार करा की, तुमच्या विरोधकाला तुमचा पाय खेचण्याच्या ऐवजी तुमचा हात  पकडून पुढे जाण्याची Hcd इच्छा पाहिजे॰॰००  विकास ठाकूरः- ९८३३५३२७३१ डोंबिवली ( प ) - ShareChat
#✍🏽 माझ्या लेखणीतून #💫माझी कला #✍मराठी साहित्य #✍️सुविचार #🙏 प्रेरणादायक बॅनर
✍🏽 माझ्या लेखणीतून - कोठेही बघा तमाशा तर सत्याचाच होतो आणि सगळीकडे खोट्याची जाते...० वाहवा केली विकास ठाकूरः- ९८३३५३२७३१ डोंबिवली ( प ) कोठेही बघा तमाशा तर सत्याचाच होतो आणि सगळीकडे खोट्याची जाते...० वाहवा केली विकास ठाकूरः- ९८३३५३२७३१ डोंबिवली ( प ) - ShareChat
#✍मराठी साहित्य #💫माझी कला #🙏 प्रेरणादायक बॅनर #✍️सुविचार #✍🏽 माझ्या लेखणीतून
✍मराठी साहित्य - ज्या घरात वडिलधाऱ्यांचा सल्ला घेतला जात नाही किंवा ऐकला जात नाही, तिथे नंतर वकिलांचा सल्ला घ्यावा लागतो...० विकास ठाकूरः- ९८३३५३२७३१ डोंबिवली ( प ) ज्या घरात वडिलधाऱ्यांचा सल्ला घेतला जात नाही किंवा ऐकला जात नाही, तिथे नंतर वकिलांचा सल्ला घ्यावा लागतो...० विकास ठाकूरः- ९८३३५३२७३१ डोंबिवली ( प ) - ShareChat
#🙏 प्रेरणादायक बॅनर #💫माझी कला #✍🏽 माझ्या लेखणीतून #✍️सुविचार #✍मराठी साहित्य
🙏 प्रेरणादायक बॅनर - आजच्या जगात खिसा रिकामा असेल तर फक्त सल्ला मिळतो, मदत किंवा आधार मिळत नाही. विकास ठाकूरः- ९८३३५३२७३१ डोंबिवली ( प ) आजच्या जगात खिसा रिकामा असेल तर फक्त सल्ला मिळतो, मदत किंवा आधार मिळत नाही. विकास ठाकूरः- ९८३३५३२७३१ डोंबिवली ( प ) - ShareChat