" मायभूमी "
ShareChat
click to see wallet page
@465368769
465368769
" मायभूमी "
@465368769
मैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌
#✋I ❤ पुणे #🙂Positive Thought #💭माझे विचार #🤘मैत्री #🎑जीवन प्रवास
✋I ❤ पुणे - मोठे झाल्यावर मनासारखं आयुष्य जगता येईल, असं लहानपणी वाटायचं, खरतर लहानपणी जे आयुष्य जगलो तितकच आपलं आयुष्य , कारण मोठं झाल्यावर फक्त जबाबदारीचं ओझं घेऊन जगावं लप्त मायभूमी मोठे झाल्यावर मनासारखं आयुष्य जगता येईल, असं लहानपणी वाटायचं, खरतर लहानपणी जे आयुष्य जगलो तितकच आपलं आयुष्य , कारण मोठं झाल्यावर फक्त जबाबदारीचं ओझं घेऊन जगावं लप्त मायभूमी - ShareChat
#🎑जीवन प्रवास #💭माझे विचार #🤘मैत्री #✋I ❤ पुणे #🙂Positive Thought
🎑जीवन प्रवास - मायभूमी एकटं असणं आणि एकाकी असणं यात बराच फरक आहे. एकाकी व्यक्ती गर्दीतही पोरकी असते, एकट्या व्यक्तीस मात्र आत्मभानाची अखंड सोबत असते. मायभूमी एकटं असणं आणि एकाकी असणं यात बराच फरक आहे. एकाकी व्यक्ती गर्दीतही पोरकी असते, एकट्या व्यक्तीस मात्र आत्मभानाची अखंड सोबत असते. - ShareChat
#🙂Positive Thought #✋I ❤ पुणे #🎑जीवन प्रवास #💭माझे विचार #🤘मैत्री
🙂Positive Thought - कष्टाच्या पैशात देवाचा आशीर्वाद असतो... पण लुबाडलेल्या पैशात लोकांचा शाप दडलेला असतो. मायभूमी कष्टाच्या पैशात देवाचा आशीर्वाद असतो... पण लुबाडलेल्या पैशात लोकांचा शाप दडलेला असतो. मायभूमी - ShareChat
#🙏भक्ती सुविचार📝 #🎑जीवन प्रवास #💭माझे विचार #🙂Positive Thought #✋I ❤ पुणे
🙏भक्ती सुविचार📝 - काकड आरती उजळुनी आरती | कनकाच्या परियेळी रत्नदिपप्रभा कैशा पाजळल्या ज्योती।| ओवाळु गे माये सबाह्य साजीरा | राही रखुमाई सत्यभामेच्या वरा मंडित चतुर्भुज दिव्य कानीं कुंडले | श्रीमुखाची शोभा पहातां तेज फांकले वैजयंती माळ गळां शोभे श्रीमंत शंखचक्रगदापद्म आयुधें शोभत ।। मायभूमी सांवळा सकुमार जैसा कर्दळीगाभा चरणींची नेपुरें वांकी गर्जती नभा। | ओंवाळिता मन हें उभें ठाकलें ठायीं | समदृष्टि समान तुकया लागला पायीं ।। ओंवाळू गे माये सबाह्य साजिरा | राही रखुमाई सत्यभामेच्या वरा काकड आरती उजळुनी आरती | कनकाच्या परियेळी रत्नदिपप्रभा कैशा पाजळल्या ज्योती।| ओवाळु गे माये सबाह्य साजीरा | राही रखुमाई सत्यभामेच्या वरा मंडित चतुर्भुज दिव्य कानीं कुंडले | श्रीमुखाची शोभा पहातां तेज फांकले वैजयंती माळ गळां शोभे श्रीमंत शंखचक्रगदापद्म आयुधें शोभत ।। मायभूमी सांवळा सकुमार जैसा कर्दळीगाभा चरणींची नेपुरें वांकी गर्जती नभा। | ओंवाळिता मन हें उभें ठाकलें ठायीं | समदृष्टि समान तुकया लागला पायीं ।। ओंवाळू गे माये सबाह्य साजिरा | राही रखुमाई सत्यभामेच्या वरा - ShareChat
#🙂Positive Thought #💭माझे विचार #✋I ❤ पुणे #🙏भक्ती सुविचार📝 #🎑जीवन प्रवास
🙂Positive Thought - माणसाला माणसा जवळ आणणे, हीच खरी समाज सेवा नि हिच खरी प्रगती ! आणि माणसाने माणसांशी माणसा सारखे वागणे , हाच खरा मानव धर्म ! मायभूमी माणसाला माणसा जवळ आणणे, हीच खरी समाज सेवा नि हिच खरी प्रगती ! आणि माणसाने माणसांशी माणसा सारखे वागणे , हाच खरा मानव धर्म ! मायभूमी - ShareChat
#🎑जीवन प्रवास #🙏भक्ती सुविचार📝 #🙂Positive Thought #✋I ❤ पुणे #💭माझे विचार
🎑जीवन प्रवास - मायभूमी हेंचि दान देगा देवा 4 तुझा विसर न व्हावा   ]।२|| गुण गार्डन अवडी 4 हेचि माझी सर्व जोडी II२/l नलगे मुक्ति अणि संपदा | যনয়বা নতত সনা /3|l तुका म्हणे गर्मवासी 1 घालावें आम्हांसी   ]l४ ।l ಫಞ್ मायभूमी हेंचि दान देगा देवा 4 तुझा विसर न व्हावा   ]।२|| गुण गार्डन अवडी 4 हेचि माझी सर्व जोडी II२/l नलगे मुक्ति अणि संपदा | যনয়বা নতত সনা /3|l तुका म्हणे गर्मवासी 1 घालावें आम्हांसी   ]l४ ।l ಫಞ್ - ShareChat
#💭माझे विचार #✋I ❤ पुणे #🙂Positive Thought #🎑जीवन प्रवास #🙏भक्ती सुविचार📝
💭माझे विचार - माणसं पण तीच जपा जी तुम्हाला जपण्याचा प्रयत्न करतात !! मायभूमी माणसं पण तीच जपा जी तुम्हाला जपण्याचा प्रयत्न करतात !! मायभूमी - ShareChat
#🙂Positive Thought #🤘मैत्री #🎑जीवन प्रवास #💭माझे विचार #✋I ❤ पुणे
🙂Positive Thought - திgதர बऱ्याचदा लांबच्याकडूनच होत , जवळच्या लोकांचा सगळा वेळ , 07 शंका घेण्यात आणि नांव ठेवण्यातच J3.!! திgதர बऱ्याचदा लांबच्याकडूनच होत , जवळच्या लोकांचा सगळा वेळ , 07 शंका घेण्यात आणि नांव ठेवण्यातच J3.!! - ShareChat
#✋I ❤ पुणे #🎑जीवन प्रवास #💭माझे विचार #🙂Positive Thought #🤘मैत्री
✋I ❤ पुणे - मायभूमी एखाद्या व्यक्तीला उगाच अपमानित करुन किंचा त्या व्यक्तीला बदनाम करुन आपला मोठेपणा कधीही सिद्ध होत नसतो त्यासाठी आपल्याकडे देखील शुद्ध आचार विचार भावना या गोष्टीचं भांडवल असावं लागतं नाहीतर आपली ही परस्थिती दुर्योधनासारखी व्हायला वेळ लागणार नाही हे मात्र नक्की मायभूमी एखाद्या व्यक्तीला उगाच अपमानित करुन किंचा त्या व्यक्तीला बदनाम करुन आपला मोठेपणा कधीही सिद्ध होत नसतो त्यासाठी आपल्याकडे देखील शुद्ध आचार विचार भावना या गोष्टीचं भांडवल असावं लागतं नाहीतर आपली ही परस्थिती दुर्योधनासारखी व्हायला वेळ लागणार नाही हे मात्र नक्की - ShareChat
#🙂Positive Thought #💭माझे विचार #🤘मैत्री #✋I ❤ पुणे #🎑जीवन प्रवास
🙂Positive Thought - मायभूमी आशा आणि विश्वास कधीच नसतात. फक्त ते चुकीचे अवलंबून असते की आपल्यावर कोणाकडून करायची आपण आशा विश्वास " कोणावर ठेवायचा. " 3f Mybhoomi मायभूमी आशा आणि विश्वास कधीच नसतात. फक्त ते चुकीचे अवलंबून असते की आपल्यावर कोणाकडून करायची आपण आशा विश्वास " कोणावर ठेवायचा. " 3f Mybhoomi - ShareChat