G. R@j
ShareChat
click to see wallet page
@4714576896
4714576896
G. R@j
@4714576896
मैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌
#🌻आध्यात्म 🙏
🌻आध्यात्म 🙏 - ShareChat
00:54
#👦Boys Attitude व्हिडिओ
👦Boys Attitude व्हिडिओ - ShareChat
00:22
#राजकारण #राजकारण
राजकारण - ShareChat
00:23
#🙏 प्रेरणादायक बॅनर
🙏 प्रेरणादायक बॅनर - कोणी आपल्याला टाळत असेल तर आपलं काय चुकलं हे शोधत बसू नका, कदाचित त्यांच्या आयुष्यात আএলী যডে বএলী असेल...!!100 शुभ सकाळ कोणी आपल्याला टाळत असेल तर आपलं काय चुकलं हे शोधत बसू नका, कदाचित त्यांच्या आयुष्यात আএলী যডে বএলী असेल...!!100 शुभ सकाळ - ShareChat
#🙏 प्रेरणादायक बॅनर
🙏 प्रेरणादायक बॅनर - माणसाने असं जगावं की, मागे वळून पाहिलं तरी मनात कुठेच पश्चात्तापाची ठिणगी सुद्धा उरू नये... तेव्हा थोडं जास्त दिलं असतं तर बरं झालं असतं , किंवा तेव्हा कमी बोलायला हवं होतं असं वाटायला नको. कारण प्रत्येक क्षण आपल्याला शिकवतो... कोणासाठी थांबायचं, कोणाला सोडायचं आणि कुठे स्वतः ला वाचवायचं. उद्याच्या शांत झोपेसाठी आज आपण मनापासून जगणं, मनापासून देणं आणि शेवटी मनापासून माफ करणं शिकायला ೯ಕ आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर समाधानाचं हसू आलं, तर समजायचं की आपलं जगणं व्यर्थगेलं नाही... माणसाने असं जगावं की, मागे वळून पाहिलं तरी मनात कुठेच पश्चात्तापाची ठिणगी सुद्धा उरू नये... तेव्हा थोडं जास्त दिलं असतं तर बरं झालं असतं , किंवा तेव्हा कमी बोलायला हवं होतं असं वाटायला नको. कारण प्रत्येक क्षण आपल्याला शिकवतो... कोणासाठी थांबायचं, कोणाला सोडायचं आणि कुठे स्वतः ला वाचवायचं. उद्याच्या शांत झोपेसाठी आज आपण मनापासून जगणं, मनापासून देणं आणि शेवटी मनापासून माफ करणं शिकायला ೯ಕ आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर समाधानाचं हसू आलं, तर समजायचं की आपलं जगणं व्यर्थगेलं नाही... - ShareChat
#🙏 प्रेरणादायक बॅनर
🙏 प्रेरणादायक बॅनर - जो प्रामाणिक राहतो.. त्याची किंमत लोकांना कळत नाही. जे बोलायला लबाड व माणसांना गोल गोल फिरवण्यात पटाईत असतात, ते लोक आज समाजात प्रिय असतात. परंतु सत्य हे कटू असले तरी ते पराजित होत नसते. तरी कालांतराने ते पटल्याशिवाय रहात नाही. आपली प्रतिमा लोकप्रिय होण्यासाठी कधीही लबाडी करू नये. कारण ती कालांतराने उघड होते व आपली काहीच किंमत राहत नाही. लबाडी ही एक आखूड चादर आहे. ती तोंडावर घेतली तर पाय उघडे पडतात आणि पायावर घेतली तर तोंड उघडे पडते. म्हणून माणसाने आपल्या विचाराशी आचाराशी ठाम राहावे. व जो प्रामाणिक राहतो.. त्याची किंमत लोकांना कळत नाही. जे बोलायला लबाड व माणसांना गोल गोल फिरवण्यात पटाईत असतात, ते लोक आज समाजात प्रिय असतात. परंतु सत्य हे कटू असले तरी ते पराजित होत नसते. तरी कालांतराने ते पटल्याशिवाय रहात नाही. आपली प्रतिमा लोकप्रिय होण्यासाठी कधीही लबाडी करू नये. कारण ती कालांतराने उघड होते व आपली काहीच किंमत राहत नाही. लबाडी ही एक आखूड चादर आहे. ती तोंडावर घेतली तर पाय उघडे पडतात आणि पायावर घेतली तर तोंड उघडे पडते. म्हणून माणसाने आपल्या विचाराशी आचाराशी ठाम राहावे. व - ShareChat
#🙏 प्रेरणादायक बॅनर
🙏 प्रेरणादायक बॅनर - Fixed Mindset Growth Mindset = know everything enough don + Know 4 Fixed Mindset Growth Mindset = know everything enough don + Know 4 - ShareChat
#🙏 प्रेरणादायक बॅनर
🙏 प्रेरणादायक बॅनर - Rejecled feelings are hope Belter Ihon folse Rejecled feelings are hope Belter Ihon folse - ShareChat
#🙏 प्रेरणादायक बॅनर
🙏 प्रेरणादायक बॅनर - talking always feel better; after [ to you. no matter whats going on in my life.!! talking always feel better; after [ to you. no matter whats going on in my life.!! - ShareChat
#🙏 प्रेरणादायक बॅनर
🙏 प्रेरणादायक बॅनर - really In life what you want will never come easy really In life what you want will never come easy - ShareChat