अभिनंदन!!! बुमराह
२४ डावांमध्ये भारतात ५० वा कसोटी बळी घेणारा जसप्रीत बुमराह याचे अभिनंदन. भारतीय वेगवान गोलंदाजांमध्ये जवागल श्रीनाथसह संयुक्तपणे सर्वात वेगवान गोलंदाज.
#cricket#🏏क्रिकेट#जसप्रीत बुमराह🏏
सामना जिंकून दिल्यावर तिलक वर्मा भारतीय सेनेला सलामी दिली.....एक योद्धा प्रमाणे हा लढला..आणि पाकिस्तान ला चारीमुंड्या चित केले...सलाम या योद्ध्या ला..
##🏏आशिया कप#cricket#🏏क्रिकेट#भारत vs पाकिस्तान 💥🔥